१३ मार्च १९४० रोजी, स्वातंत्र्यप्रेमी उधम सिंग यांनी नि:शस्त्र भारतीयांना मारण्याचे आदेश देणाऱ्या ओ'ड्वायरला गोळ्या घालून ठार मारले आणि अशा प्रकारे शौर्याचे उदाहरण घालून दिले.
गळुरूमधील हाय ग्राउंड्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्यचे वडील धीरेंद्र कुमार सेन, त्याची आई निर्मला सेन, भाऊ चिराग सेन आणि प्रशिक्षक विमल कुमार यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. लक्ष्य सेन…
यंदा महाराष्ट्रातील सहा व्यक्तींना राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर या क्रिकेटपटूंना घडवणाऱ्या दिनेश लाड याना द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.