Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs SA W: 4 धावांनी शतकाला हुलकावणी, तरी घातली इतिहासाला गवसणी; भारताच्या रिचा घोषने केला ‘हा’ कारनाम 

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकात आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात नववा सामना खेळला जात आहे. विशाखापट्टनम येथे खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यात भारताच्या रिचा घोषने इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 09, 2025 | 09:16 PM
IND W vs SA W: Missed a century by 4 runs, but made history; India's Richa Ghosh did 'this' feat

IND W vs SA W: Missed a century by 4 runs, but made history; India's Richa Ghosh did 'this' feat

Follow Us
Close
Follow Us:

India’s Richa Ghosh creates history: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकात आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात  विशाखापट्टनम येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २५२ धावांचे लक्ष्य उभे केले आहे. या सामन्यात  भारतीय महिला क्रिकेट संघाची यष्टीरक्षक-फलंदाज रिचा घोषने ९४ धावांची शानदार खेळी करून मोठी कामगिरी केली आहे. रिचा घोषने ७७ चेंडूत ९४ धावांची दमदार खेळी करत भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढले. घोषचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले असले तरी तिने एक इतिहास रचला आहे.

हेही वाचा : IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिल दिल्ली जिंकणार? डॉन ब्रॅडमनशी नाव जोडून रचणार इतिहास

रिचा घोषने इतिहास रचला

या खेळीसह, रिचा घोष महिला एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक खेळी करणारी भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ठरली आहे. या विक्रमासह तिने माजी भारतीय खेळाडू फौजी खलीली आणि अंजू माने यांना पिछाडीवर टाकले आहे. खलीलीने १९८२ मध्ये इंग्लंडविरुद्ध ८८ धावांची खेळी होती, तर अंजूने १९९३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ८४ धावा केल्या होत्या. आता भारतीय संघाच्या रिचाने या बाबतीत अव्वल स्थान मिळवले आहे.

भारतीय टॉप ऑर्डरच्या मर्यादा उघड

भारतीय संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली.  प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांनी १०.२ षटकांत पहिल्या विकेटसाठी ५५ धावा जोडून भारताला चांगली सुरुवात केली.  परंतु, मानधना २३ धावांवर बाद झाली आणि प्रतिका रावलने ३७ धावा केल्या. त्यानंतर, वरच्या फळीतील फलंदाज मैदानावर टिकाव धरू शकले नाहीत. हरलीन देओल १३, कर्णधार हरमनप्रीत कौर ९ आणि जेमिमा रॉड्रिग्ज ० धावांवर माघारी गेली. दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर यांनी अनुक्रमे ४ आणि १३ धावा करून बाद झाल्या.

ऋचाची शानदार खेळी..

भारतीय संघाने ४० षटकांत १५३ धावांत ७ विकेट गमावल्यानंतर संघ चांगलाच अडचणीत आला होता. यावेळी रिचा घोषने सर्व  जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन संघाला मजबूत स्थितीत आणून पोहचवले. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला मैदानात उतरणाऱ्या घोषने सातवे एकदिवसीय अर्धशतक झळकवले. रिचाने स्नेह राणासोबत आठव्या विकेटसाठी ५३ चेंडूत ८८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.  स्नेह राणाने २४ चेंडूत ३३ धावा केल्या. या खेळीत तिने  सहा चौकार मारले.

हेही वाचा : IND W vs SA W : स्मृती मानधनाचा महिला क्रिकेटमध्ये धुमाकूळ!एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक एकदिवसीय धावांचा पाडला पाऊस

Web Title: Indias richa ghosh creates history by scoring a half century against south africa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 09:16 PM

Topics:  

  • Icc women's world cup 2025
  • Ind Vs Sa
  • Richa Ghosh

संबंधित बातम्या

IND W vs SA W : भारतीय संघाचे लक्ष विजयाच्या हॅट्रीकवर! लॉरा वोल्वार्ड्टने नाणेफेक जिंकला, करणार गोलंदाजी
1

IND W vs SA W : भारतीय संघाचे लक्ष विजयाच्या हॅट्रीकवर! लॉरा वोल्वार्ड्टने नाणेफेक जिंकला, करणार गोलंदाजी

Women World Cup 2025 : IND vs AUS सामन्यापूर्वी मोठी घोषणा! ‘या’ दोन माजी खेळाडूंचा होणार विशेष सन्मान
2

Women World Cup 2025 : IND vs AUS सामन्यापूर्वी मोठी घोषणा! ‘या’ दोन माजी खेळाडूंचा होणार विशेष सन्मान

IND W vs PAK W: रिचा घोषची तुफानी खेळी; टीम इंडियाने पाकिस्तानला दिले २४८ धावांचे आव्हान!
3

IND W vs PAK W: रिचा घोषची तुफानी खेळी; टीम इंडियाने पाकिस्तानला दिले २४८ धावांचे आव्हान!

PAK W vs BAN W: अरेरे! महिला विश्वचषकात बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव;  ७ विकेट्सने चारली धूळ 
4

PAK W vs BAN W: अरेरे! महिला विश्वचषकात बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव;  ७ विकेट्सने चारली धूळ 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.