Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : मार्श भावंडांनंतर आता पंड्या भावंडांची IPL मध्ये कमाल! केला ‘हा’ अनोखा विक्रम, वाचा सविस्तर.. 

आयपीएल २०२५ मधील लीग स्टेज सामने आता पूर्ण होणार आहेत. पण याआधीही दोन दिवसांत दोन मोठे विक्रम या स्पर्धेत नोंदवले गेले आहेत. मार्श भावंडांनंतर आता पंड्या भावंडांची आयपीएलमध्ये विक्रम केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 24, 2025 | 03:04 PM
IPL 2025: After the Marsh brothers, now the Pandya brothers have achieved great things in the IPL! They have achieved 'this' unique record, read in detail..

IPL 2025: After the Marsh brothers, now the Pandya brothers have achieved great things in the IPL! They have achieved 'this' unique record, read in detail..

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आह. आतापर्यंत ६५ सामने खेळवण्यात आले आहेत. या दरम्यान या स्पर्धेत अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. अनेक  छोटे मोठे विक्रम वेगवेगळ्या सामन्यात झालेले दिसून आले आहेत.  आयपीएल २०२५ मधील लीग स्टेज सामने आता काही पूर्ण होणार आहेत. पण याआधीही दोन दिवसांत दोन मोठे विक्रम या स्पर्धेत नोंदवले गेले आहेत. आपण त्याबद्दल माहिती घेणार आहोत.

प्रथम आयपीएलमध्ये  मार्श बंधूंनी म्हणजेच शॉन मार्श आणि मिशेल मार्श यांनी एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या स्पर्धेच्या इतिहासात शतक करणारे ते पहिले दोन भाऊ ठरले आहेत. २००८ च्या हंगामात, शॉन मार्शने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना ६९ चेंडूत ११५ धावांची खेळी केली होती. तर गुरुवारी म्हणजेच २२ मे रोजी लखनौ सुपर जायंट्सकडून मिचेल मार्शने ६४ चेंडूत ११७ धावा केल्या आहेत. दुसऱ्याच दिवशी म्हणजे २३ मे रोजी पंड्या बंधूं यांनी देखील एक अनोखा विक्रम नोंदवला आहे.

पांड्या बंधूंनी केली कमाल

शुक्रवार रोजी (२३ मे) लखनौमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना खेवळवण्यात आला. यादरम्यान, प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २३२ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरादाखल, बेंगळुरूने चांगली सुरुवात केली खरी पण शेवटी संघाला पराभव स्वीकारावा लागला. शेवटच्या २६ चेंडूत संघाने फक्त १६ धावा केल्या आणि ७ विकेट देखील गमवाव्या लागल्या होत्या. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याचा भाऊ कृणाल पंड्या १९ व्या षटकात फलंदाजीसाठी मैदानात उतरला.  त्याने ५ चेंडूत ८ धावा केल्या होत्या. त्याने पॅट कमिन्सच्या यॉर्कर चेंडूवर जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू मारण्याऐवजी तो ऑफ स्टंपला आदळला. अशा अनोख्या प्रकारे कृणाल हिट विकेट झाला आणि  पॅव्हेलियनमध्ये माघारी परतला. त्याने ६ चेंडूत ८ धावा केल्या होत्या.

हेही वाचा : ENG vs ZIM : Joe Root चा टेस्ट क्रिकेटमध्ये धुराळा! ‘या’ दोन भारतीय दिग्गजांना केले ओव्हरटेक, बनला नंबर-१ फलंदाज..

यापूर्वी, त्याचा भाऊ हार्दिक २०२० च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध अशाच प्रकारे बाद झाला होता. तो आंद्रे रसेलविरुद्धच्या क्रीजच्या आत गेला आणि तिसऱ्या माणसाकडे खेळण्याचा प्रयत्नात त्याचा पाय स्टंपला लागून तो हिट विकेट झाला. अशा पद्धतीने, पंड्या बंधू आयपीएलमध्ये हिट विकेट आउट होणारी पहिली दोन भावांची जोडी बनली आहे.

हेही वाचा : India Test Squad Announced : टीम इंडियाला नवा कर्णधार गवसला! इंग्लंड दौऱ्यासाठी BCCI कडून संघाची घोषणा; वाचा संपूर्ण यादी..

कृणाल पांड्या आयपीएलचा १७ वा खेळाडू

आयपीएल २०२५ मध्ये हिट विकेटने बाद होणारा कृणाल पांड्या हा दुसरा खेळाडू  ठरला आहे.  त्याच्या आधी सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज अभिनव मनोहरही अशाच प्रकारे माघारी परतला होता. या दोघांपूर्वी या लीगमध्ये १५ खेळाडू हिट विकेट  झाले आहेत. याचा अर्थ असा की कृणाल हा अशा प्रकारे बळी पडलेला १७ वा खेळाडू ठरला आहे.

Web Title: Ipl 2025 after the marsh brothers now the pandya brothers are at their peak in the ipl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • krunal pandya

संबंधित बातम्या

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी
1

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी

Asia Cup 2025 : हार्दिक पांड्याला इतिहास रचण्याची नामी संधी! ‘या’ भीम पराक्रमापासून फक्त ६ विकेट्स दूर; वाचा सविस्तर
2

Asia Cup 2025 : हार्दिक पांड्याला इतिहास रचण्याची नामी संधी! ‘या’ भीम पराक्रमापासून फक्त ६ विकेट्स दूर; वाचा सविस्तर

Asia Cup 2025 मध्ये हार्दिक पंड्या आणि रशीद खानमध्ये  रंगणार खास स्पर्धा! खुणावतोय ‘हा’ विक्रम, कोण मारणार बाजी?
3

Asia Cup 2025 मध्ये हार्दिक पंड्या आणि रशीद खानमध्ये रंगणार खास स्पर्धा! खुणावतोय ‘हा’ विक्रम, कोण मारणार बाजी?

Asia Cup 2025 साठी सूर्यकुमार यादव अद्याप पूर्णपणे नाही? तर पंड्याची फिटनेस चाचणी होणार
4

Asia Cup 2025 साठी सूर्यकुमार यादव अद्याप पूर्णपणे नाही? तर पंड्याची फिटनेस चाचणी होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.