Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NAM, T20 World Cup Live: दिल्लीत इशान किशन अन् हार्दिक पांड्याची स्फोटक खेळी, नामिबियासमोर ठेवले २१० धावांचे लक्ष्य

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत नामिबियासमोर २१० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. इशान किशनने (Ishan Kishan) आपल्या बॅटने कहर केला आणि विरोधी गोलंदाजांना मजबूत धुवून काढले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 12, 2026 | 09:26 PM
दिल्लीत इशान किशन अन् हार्दिक पांड्याची स्फोटक खेळी (Photo Credit- X)

दिल्लीत इशान किशन अन् हार्दिक पांड्याची स्फोटक खेळी (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • दिल्लीत इशान किशन अन् हार्दिक पांड्याची स्फोटक खेळी
  • नामिबियासमोर ठेवले २१० धावांचे लक्ष्य
India National Cricket Team vs Namibia National Cricket Team Scorecard: २०२६ च्या टी-२० विश्वचषकात, भारतीय संघ नामिबियाविरुद्ध ग्रुप अ मध्ये आपला दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळत आहे. नाणेफेक गमावल्यानंतर, टीम इंडिया प्रथम फलंदाजी करत आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने दोन मोठे बदल केले आहेत. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत नामिबियासमोर २१० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. इशान किशनने (Ishan Kishan) आपल्या बॅटने कहर केला आणि विरोधी गोलंदाजांना मजबूत धुवून काढले. इशान किशनने २८ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्याने २१ चेंडून ४२ धावांची खेळी केली.
T20 World Cup. WICKET! 19.6: Arshdeep Singh 2(2) Run Out Malan Kruger, India 209/9 https://t.co/SQLoaZjq98 #TeamIndia #INDvNAM #T20WorldCup — BCCI (@BCCI) February 12, 2026

भारताची दमदार सुरुवात

दरम्यान, नामिबियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांचा निर्णय चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात चांगली झाली. संजू सॅमसनने फलंदाजी करताना तीन उत्तुंग षटकार मारले. तो ८ चेंडूत २२ धावा काढून बाद झाला. त्यानंतर इशान किशनने २० चेंडूत जलद अर्धशतक झळकावले. तो ६१ धावा काढून बाद झाला. हार्दिक पंड्याने २८ चेंडूत ५२ धावा करत भारताचे नेतृत्व केले. तिलक वर्मा २५, तर सूर्यकुमार यादव १२ धावा काढून बाद झाला. भारताने निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून २०९ धावा केल्या. नामिबियाकडून कर्णधार गेरहार्ड इरास्मसने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. नामिबियाला हा सामना जिंकण्यासाठी २० षटकात २१० धावा करायच्या आहे.

दोन्ही संभाव्य संघ खालीलप्रमाणे

भारत प्लेइंग इलेव्हन : संजू सॅमसन, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

नामिबिया प्लेइंग इलेव्हन : लॉरेन स्टीनकॅम्प, जॅन फ्रायलिंक, जॅन निकोल लॉफ्टी-ईटन, गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), जेजे स्मित, झेन ग्रीन (डब्ल्यू), रुबेन ट्रम्पेलमन, मालन क्रुगर, बर्नार्ड स्कोल्ट्ज, बेन शिकोंगो, मॅक्स हेंगो

Web Title: Ishan kishan and hardik pandyas explosive innings in delhi namibia set a target of 210 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 08:46 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • Ishan Kishan
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

एम. चिन्नास्वामीमध्ये Ishan Kishan चा धुमाकूळ; IPL च्या पहिल्या सामन्यात RCB ला 2022 धावांचे लक्ष्य
1

एम. चिन्नास्वामीमध्ये Ishan Kishan चा धुमाकूळ; IPL च्या पहिल्या सामन्यात RCB ला 2022 धावांचे लक्ष्य

बंगलोरच्या गोलंदाजांना फोडला घाम! IPL मध्ये कर्णधार Ishan Kishan ची वादळी खेळी; 31 चेंडूत…
2

बंगलोरच्या गोलंदाजांना फोडला घाम! IPL मध्ये कर्णधार Ishan Kishan ची वादळी खेळी; 31 चेंडूत…

IPL 2026 : KKR विरुद्धच्या लढतीपूर्वी Mumbai Indians संघाला मोठा धक्का, ‘हे’ खेळाडू स्पर्धेबाहेर?
3

IPL 2026 : KKR विरुद्धच्या लढतीपूर्वी Mumbai Indians संघाला मोठा धक्का, ‘हे’ खेळाडू स्पर्धेबाहेर?

IPL 2026 : RCB Vs SRH सामन्यापूर्वी कर्नाटक आमदाराची VIP ट्रीटमेंटची मागणी, म्हणाले, “लाईनमध्ये उभं राहणार नाही…”
4

IPL 2026 : RCB Vs SRH सामन्यापूर्वी कर्नाटक आमदाराची VIP ट्रीटमेंटची मागणी, म्हणाले, “लाईनमध्ये उभं राहणार नाही…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.