Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL २०२५  : BCCI चा तो निर्णय आणि IPL संघांचे नशीब फळफळले! बोर्डाकडून फ्रँचायझींना दिली ‘ही’ सूट 

स्थगित झालेली आयपीएल २०२५ हे १७ मे पासून पुन्हा सुरू केले जाणार आहे. बीसीसीआयनकडून याबाबत फ्रँचायझींना मोठी सूट देण्यात आली आहे. स्पर्धेत कोणतीही अडचण येऊ नये आणि सर्व संघाना बळ मिळावे यासाठी निर्णय घेण्यात आला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 15, 2025 | 03:15 PM
IPL 2025: BCCI's decision and the fate of IPL teams paid off! The board gave 'this' exemption to the franchises

IPL 2025: BCCI's decision and the fate of IPL teams paid off! The board gave 'this' exemption to the franchises

Follow Us
Close
Follow Us:

IPL २०२५ : भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरणामुळे बीसीसीआयकडून आयपीएल २०२५ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  तथापि, उर्वरित आयपीएल २०२५ हे १७ मे पासून पुन्हा सुरू केले जाणार आहे. बीसीसीआयनकडून  याबाबत फ्रँचायझींना मोठी सूट देण्यात आली आहे. स्पर्धेत कोणतीही अडचण येऊ उभी राहू नये आणि सर्व संघांना पूर्ण ताकद मिळावी यासाठी बीसीसीआयने संघांना नवीन खेळाडू जोडण्याची परवानगी दिल्याची माहिती समोर येत आहे.

बीसीसीआयच्या या बदलानंतर, सर्व संघ पूर्वीसारखेच मजबूत दिसून येणार आहेत. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर, आता संघांमध्ये त्या परदेशी खेळाडूंऐवजी नवीन खेळाडूंचा समावेश केला जाणार आहे. दुखापत, आजारपण, वैयक्तिक कारणांमुळे किंवा राष्ट्रीय प्रतिबद्धतेमुळे आयपीएलच्या अंतिम टप्प्यात सहभागी होऊ न शकलेले खेळाडू.

हेही वाचा : IPL 2025 : शुभमन गिल आता टेंशन फ्री! Jos Buttler च्या जागी ‘या’ तडाखेबाज खेळाडूची जीटीच्या संघात होणार एंट्री..

सहभागी होणाऱ्या खेळाडूंना पुन्हा नोंदणी..

बीसीसीआयकडून  हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की,  यावेळी सामील होणारे खेळाडू २०२६ च्या लिलावापूर्वी राखण्यास पात्र ठरणार नाहीत आणि तसेच त्यांना पुढील लिलावासाठी पुन्हा नोंदणी करावी लागणार आहे. आता ज्या आयपीएल संघांमध्ये खेळाडूंचा समावेश असेल त्यांना पुन्हा नोंदणी करावी लागेल आणि त्यानंतर बोली लावली जाईल.असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे.

आयपीएलने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, असाधारण परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय  घेतला आहे आणि स्पर्धेत व्यत्यय आला तरी संघांना स्पर्धात्मक ठेवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वीच्या नियमांनुसार, फ्रँचायझी त्यांच्या १२ व्या लीग सामन्यापर्यंतच जखमी किंवा आजारी खेळाडूंसाठी बदली खेळाडू करारबद्ध करू शकत होत्या. पण यावेळी स्पर्धा मध्येच पुढे ढकलल्यामुळे आणि खेळाडूंची अनुपलब्धता वाढल्यामुळे हा नियम बदलण्यात आला आहे. असे म्हटले आहे.

हेही वाचा : Virat Kohli Test Retirement : ‘Virat Kohli ला पुढेही कसोटी क्रिकेट खेळायचे होते, पण..’ माजी भारतीय क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा..

‘हे’ खेळाडू रिटेन्शनचा भाग

आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम सुरू होण्यापूर्वी करारबद्ध करण्यात आलेले खेळाडू, ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सचे सेदिकुल्लाह अटल, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मयंक अग्रवाल आणि राजस्थान रॉयल्सचे लुआन-ड्रे प्रिटोरियस आणि नांद्रे बर्गर, अजूनही संघात कायम राहण्यास पात्र असणार आहेत. लीगची पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता राखण्यासाठी बीसीसीआयकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे संघांना लवचिकता मिळणार आहे, परंतु लिलाव प्रक्रियेची निष्पक्षता देखील राखली जाणार आहे.

 

Web Title: Ipl 2025 bccis decisions and the fate of ipl teams have paid off

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • bcci
  • CSK
  • IPL 2025

संबंधित बातम्या

Dewald Brevis आणि CSK प्रकरणावर आर अश्विनने स्पष्टीकरण, म्हणाला- यात कोणाचीही चूक…
1

Dewald Brevis आणि CSK प्रकरणावर आर अश्विनने स्पष्टीकरण, म्हणाला- यात कोणाचीही चूक…

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
2

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा
3

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा

Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनी प्रशिक्षक गौतम गंभीरची खास पोस्ट व्हायरल, सचिन तेंडुलकर आणि BCCI नेही साजरा केला आनंद
4

Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनी प्रशिक्षक गौतम गंभीरची खास पोस्ट व्हायरल, सचिन तेंडुलकर आणि BCCI नेही साजरा केला आनंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.