Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : भारताकडून सलामीसाठी Vaibhav Sooryavanshi ची दावेदारी भक्कम! ‘या’ दोन सलामीवीरांची जागा धोक्यात, वाचा सविस्तर.. 

आयपीएलच्या ४७ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सचा पराभव केला. या सामन्यात आरआरकडून वैभव सूर्यवंशीने स्फोटक शतकी खेळी केली. यावरून तो भारतीय संघात येण्यासाठी दावेदारी पक्की करत असल्याचे बोलले जात आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 29, 2025 | 07:59 PM
IPL 2025: Vaibhav Sooryavanshi's claim to open for India is strong! The places of 'these' two openers are in danger, read in detail..

IPL 2025: Vaibhav Sooryavanshi's claim to open for India is strong! The places of 'these' two openers are in danger, read in detail..

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : काल आयपीएल २०२५ मधील ४७ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळण्यात आला. हा सामन्यात राजस्थान रॉयल्सने एकतर्फी विजय मिळवला. सामन्यापूर्वी रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत २०९ धावा केल्या. प्रतिउत्तरात राजस्थानने हे लक्ष्य १६ व्या षटकातच पूर्ण केले. या सामन्याचा हीरो ठरला तो म्हणजे वैभव सूर्यवंशी, ज्याने अवघ्या ३५ चेंडूत १०० धावा केल्या. त्याच्या या खेळीने सर्वांचे अलक्ष वेधून घेतले. वैभव सूर्यवंशी आयपीएलच्या इतिहासात शतक करणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. त्याने युसूफ पठाणचा विक्रम देखील मोडीत काढला. युसूफ पठाणने आयपीएलमध्ये ३७ चेंडूत शतक ठोकले होते. पण या सामन्यात त्याने ३५ चेंडूत शतक ठोकून पठाणचा हा विक्रमही मागे टाकला.

यासह, वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकवणारा दुसरा फलंदाज बनला आहे. या खेळीत त्याने  ११ षटकार आणि ७ चौकारांची आतिषबाजी केली आहे. वैभव नावाच्या वादळालाला प्रसिद्ध कृष्णाने शमविले.  तो ३७ चेंडूत १०१ धावांवर असताना कृष्णाने त्याला  पॅव्हेलियनमध्ये पाठवले. वैभवच्या या खेळीनंतर, अनेकांना असे वाटू लागले आहे की, वैभव काही वर्षांनी टीम इंडियाचा भाग असणार आहे.  यामुळे भारताच्या आणखी दोन तरुण सलामीवीरांच्या कारकिर्दीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.  बोलले जाता आहे.

हेही वाचा :‘KL Rahul यष्टिरक्षकासह ४ थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी योग्य!’ भारतीय संघातील स्थानाबाबत ‘या’ दिग्गज ब्रिटिश खेळाडूचे मत

ते दोन सलामीवीर कोण?

पृथ्वी शॉ

पृथ्वी शॉ सध्या आयपीएलमध्ये खेळताना दिसत नाहीये. कारण त्याला कुणी खरेडीदार मिळाला नाही. परंतु, तो यापूर्वी भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. सध्या त्याला अनुशासनहीनतेमुळे टीम इंडियामध्ये संधी देण्यात येत नाहीये. यामुळेच तो सध्या क्रिकेटच्या मैदनापासून  दूर आहे. वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे पाहता असे दिसून येते की, पृथ्वी शॉचे टीम इंडियामध्ये पुनरागमन आता जवळजवळ  कठीण झाले आहे.

हेही वाचा : INDW vs SAW: तिरंगी मालिकेत भारतीय महिलांचा दबदबा कायम, दक्षिण आफ्रिकेचा १५ धावांनी उडवला धुव्वा, प्रतिका रावल चमकली..

अभिषेक शर्मा

वैभव सूर्यवंशी हा भविष्यात स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मासाठी देखील धोका निर्माण करू शकतो. अभिषेक शर्मा हा देखील एक स्फोटक फलंदाज म्हणून नावारूपाला आला आहे. तो सदया सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. तो टी-२० मध्ये देखील टीम इंडियाचा एक भाग आहे. पण जर वैभव सूर्यवंशी काही वर्षे असाच स्फोटक फलंदाजी करत राहिला तर मात्र तो अभिषेक शर्माची जागा घेऊ शकतो. असे मानले जाऊ लागेल आहे.

Web Title: Ipl 2025 vaibhav suryavanshi puts two indian openers places in danger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 07:59 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Prithvi Shaw
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

India U19 vs Australia U19 : भारतीय १९ वर्षांखालील संघाचा ऑस्ट्रेलियामध्ये पराक्रम! ३६ वर्षांचा जुना विक्रम खालसा 
1

India U19 vs Australia U19 : भारतीय १९ वर्षांखालील संघाचा ऑस्ट्रेलियामध्ये पराक्रम! ३६ वर्षांचा जुना विक्रम खालसा 

लक्झरी लूक, 6 ड्रायव्हिंग मोड अन् एक कमाल अनुभव! Abhishek Sharma ला मिळालेली HAVAL H9 मध्ये आहेत धमाकेदार फीचर्स
2

लक्झरी लूक, 6 ड्रायव्हिंग मोड अन् एक कमाल अनुभव! Abhishek Sharma ला मिळालेली HAVAL H9 मध्ये आहेत धमाकेदार फीचर्स

Vaibhav Suryavanshi चे शतक ऑस्ट्रेलियासाठी ठरलं घातक! भारताने कांगारुनां 58 धावांनी केले पराभूत
3

Vaibhav Suryavanshi चे शतक ऑस्ट्रेलियासाठी ठरलं घातक! भारताने कांगारुनां 58 धावांनी केले पराभूत

ICC T20I Ranking : अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! कोहली आणि सूर्याला मागे टाकत रचला इतिहास 
4

ICC T20I Ranking : अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! कोहली आणि सूर्याला मागे टाकत रचला इतिहास 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.