Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : Vaibhav Suryavanshi च्या वयाची पुन्हा चर्चा! दाढी आणि मिश्या असलेल्या फोटोने उठला गदारोळ, ‘हा’ आहे खरा आकडा… 

आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीचे नाव खूप चर्चेत आहे. त्याच्या वयावरुन अनेक लोक प्रश्न उपस्थित करता आहेत. आता देखील त्याचा दाढी आणि मिशा असणारा फोटो व्हायरल होत आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 19, 2025 | 12:59 PM
IPL 2025: Vaibhav Suryavanshi's age is under discussion again! A photo with a beard and mustache caused a stir, 'this' is the real number...

IPL 2025: Vaibhav Suryavanshi's age is under discussion again! A photo with a beard and mustache caused a stir, 'this' is the real number...

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीच्या नावाची सर्वात जास्त चर्चा होत आली आहे आणि होत आहे. त्याला आता परिचयाची गरज राहिली नाही. ज्या वयात मुलांना भविष्यात आपण काय बनणार असा प्रश्न भेडसावत असतो  त्या वयात वैभवने क्रिकेटच्या जगात स्वतःच्या नावाची छाप पाडली आहे. १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी हा आयपीएलमध्ये खेळणारा केवळ सर्वात तरुण खेळाडूच नाही तर सर्वात तरुण शतक झळकवणारा खेळाडू देखील ठरला आहे. राजस्थान रॉयल्सच्या या फलंदाजाने गुजरातविरुद्ध जलद शतक झळकावून क्रीडा विश्वाचे लक्ष खेचून घेतले होते.

एकीकडे वैभव सूर्यवंशी यांचे खूप कौतुक आहे तर दुसरीलकडे सोशल मीडियावर काही चाहत्यांकडून त्याची बदनामी देखील केली जात आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक मार्कशीट व्हायरल जाहले होते. त्यात वैभव सूर्यवंशी हा दहावीच्या परीक्षेत नापास झाल्याचा दावा करण्यात आला होता. तथापि, त्यानंतर हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे समोर आले होते.

हेही वाचा : Shahid Afridi ने विकली लाज, ओलांडल्या साऱ्या मर्यादा! कॅमेऱ्यासमोर पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाचा घेतला KISS; पहा व्हिडिओ

वैभव सूर्यवंशी 20 वर्षांचा असल्याचा दावा..

आता वैभव सूर्यवंशीचा आणखी एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये त्याला दाढी आणि मिशा आहेत.  हे पाहून कुणालाही वाटेल की, वाटेल  वैभव १४ वर्षांचा नाही तर तो २० वर्षांचा आहे. हे चित्र वैभव सूर्यवंशीच्या वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची शक्यता जास्त आहे.  पण या चित्रामागील खरे सत्य काही वेगळेच आहे.

Vaibhav Sooryavanshi with Beard ☠️ pic.twitter.com/h6KZc0qZrw — V. (@Mybrovirat) May 2, 2025

‘त्या’ चित्रामागील सत्य काही दुसरेच..

चित्रात वैभव सूर्यवंशीची दाढी आणि मिशा ज्या प्रकारे दिसत आहेत, त्यावरून तो १४ वर्षांचा असल्याचे बिलकुल वाटत नाही. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये वैभव राजस्थान रॉयल्सच्या जर्सीमध्ये दिसून येत आहे. तथापि, वैभव सूर्यवंशीचा हा दाढी आणि मिशा असलेला फोटो पूर्णपणे बनावट असल्याचे  आणि तो एआयच्या मदतीने तयार करण्यात आला असल्याचे आता उघड झाले आहे.  ज्या अकाउंटवरून ते शेअर केले करण्यात आले आहे. ते देखील एक विडंबनात्मक अकाउंट असल्याचे समजते.

हेही वाचा : RR vs PBKS : १० वर्षांची प्रतीक्षा फळाला! पंजाब किंग्ज प्लेऑफसाठी ठरला पात्र, कर्णधार Shreyas Iyer ने केला मोठा पराक्रम..

क्रिकेट चाहत्यांना मिळाली ओळख

सूर्यवंशीचा हा फोटो सोशल मीडियावरील एका अकाउंटवरून शेअर केला गेला आहे. तथापि, ही विश्वासार्ह माहिती नाही. लोक यावर प्रतिक्रिया देत आहेत आणि म्हणत आहेत की त्याचा चेहरा रियान परागसारखा दिसून येत आहे. एका वापरकर्त्याने तर त्याला ‘रियान पंत’ असे देखील म्हटले आहे.  यामध्ये सूर्यवंशीच्या फोटोमध्ये एडिटिंग करून दाढी आणि मिशा जोडण्यात आल्या  असल्याचे दिसते.

Web Title: Ipl 2025 vaibhav suryavanshis photo with beard and moustache creates uproar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 12:59 PM

Topics:  

  • IPL 2025
  • PBKS vs RR
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Asia Cup Rising Stars 2025 : इंडिया अ संघाचा आज शेवटचा लीग सामना; विजय मिळवला तर…उपांत्य फेरीत पोहोचणार
1

Asia Cup Rising Stars 2025 : इंडिया अ संघाचा आज शेवटचा लीग सामना; विजय मिळवला तर…उपांत्य फेरीत पोहोचणार

बाॅल टाक ना बाॅल… वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानी गोलंदाजाचा काढला माज! लहान समजून पाक खेळाडूने केला डिवचण्याचा प्रयत्न, पहा Video
2

बाॅल टाक ना बाॅल… वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानी गोलंदाजाचा काढला माज! लहान समजून पाक खेळाडूने केला डिवचण्याचा प्रयत्न, पहा Video

Out की Not Out… भारतीय संघासोबत अन्याय? IND vs PAK सामन्यात गोंधळ! जितेश शर्मा भिडला पंचांशी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3

Out की Not Out… भारतीय संघासोबत अन्याय? IND vs PAK सामन्यात गोंधळ! जितेश शर्मा भिडला पंचांशी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

IND A vs PAK A : पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर सेमीफायनलमध्ये भारत अ संघ कसा पोहोचेल? जाणून घ्या गुणतालिकेची स्थिती
4

IND A vs PAK A : पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर सेमीफायनलमध्ये भारत अ संघ कसा पोहोचेल? जाणून घ्या गुणतालिकेची स्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.