Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 : बलात्कार प्रकरणात यश दयालला दिलासा नाहीच; पॉक्सो न्यायालयाने जामीन फेटाळाला; RCB च्या चिंतेत वाढ

आरसीबी संघाचा स्टार वेगवान गोलंदाज यश दयालला मोठा कायदेशीर फटका बसला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी जयपूरमधील पॉक्सो न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता आरसीबीची चिंता वाढली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 24, 2025 | 06:14 PM
IPL 2026: Yash Dayal gets no relief in the rape case; the POCSO court rejected his bail plea; increasing concerns for RCB.

IPL 2026: Yash Dayal gets no relief in the rape case; the POCSO court rejected his bail plea; increasing concerns for RCB.

Follow Us
Close
Follow Us:

Rape case, Yash Dayal: आयपीएल २०२६ च्या आगामी हंगामाआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या अडचणी वाढ झाली आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज यश दयालला मोठा कायदेशीर फटका बसला आहे. यश दयालवर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असून जयपूरमधील पॉक्सो न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे खेळाडूच्या अडचणी वाढल्या आहेत, तसेच आगामी आयपीएल हंगामापूर्वी आरसीबीसाठी देखील हा  मोठा धक्का मानला जात आहे.

हेही वाचा : Ashes 2025 : समुद्रकिनाऱ्यावर दारू पिणे पडणार महागात! अ‍ॅशेस मालिकेदरम्यान इंग्लंडच्या क्रिकेटपटूंचे गैरवर्तन; चौकशी होणार

जामीन अर्ज का फेटाळला?

जयपूर महानगर न्यायालयाच्या (पॉक्सो न्यायालय-३) न्यायाधीश अलका बन्सल यांनी आदेश देत म्हटले आहे की,  “रेकॉर्डवरील पुरावे यश दयालला खोट्या गुंतवणुकीत अडकवण्यात आले आहे हे सिद्ध करत नाहीत. या आधारावर न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. खटल्याचे गांभीर्य पाहता, तपासात कोणतीही उदारता दिली जाऊ शकत नसल्याचेही न्यायालयाचे मत आहे.

आरसीबीसाठी अडचणी वाढल्या का?

यश दयाल हा आरसीबीच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक असून फ्रँचायझीने त्याला आयपीएल २०२६ साठी ५ कोटी रुपयांना कायम राखले आहे.  आयपीएल २०२५ मध्ये त्याने १५ सामन्यांमध्ये १३ बळी घेतले होते, तर २०२४ च्या हंगामात त्याने १४ सामन्यांमध्ये १५ बळी घेण्याची किमया साधली होती.परिणामी, न्यायालयाच्या या निर्णयाचा आरसीबीच्या रणनीती आणि संघ संयोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

यश दयालच्या वकिल काय  म्हणाले?

यश दयालच्या वकिलांनी न्यायालयात त्यांची बाजू मांडताना दावा केला की, यश आणि तक्रारदार फक्त सार्वजनिक ठिकाणी भेटले आणि कधीही एकटे दोघे भेटले नाहीत. वकिलाच्या मते, मुलीने प्रौढ असल्याचा दावा करून आर्थिक अडचणींचे कारण देत यशकडून पैसे घेतले. त्यानंतर, तिने अधिक पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. तथापि, न्यायालयाने हे युक्तिवाद अटकपूर्व जामिनासाठी पुरेसे नसल्याचे म्हटले आहे. सर्वांच्या नजरा आता या प्रकरणातील कायदेशीर कारवाईवर असणार आहेत.  आयपीएल २०२६ पूर्वी, यश दयालच्या उपलब्धतेबाबत आणि न्यायालयाच्या पुढील निर्णयाबाबत आरसीबी नेमकी काय पावले उचलते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी आरसीबीचा संपूर्ण संघ खालीलप्रमाणे

रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिकल, फिल साल्ट, जितेश शर्मा, कृणाल पंड्या, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा आणि यश दयाल.

हेही वाचा : Vijay Hazare Trophy 2025 : आधी रोहित आता विराट कोहलीचा शतकी तडाखा! दिल्लीचा विजय केला सोपा; विश्वचषकासाठी दावेदरी केली पक्की

 

Web Title: Ipl 2026 rcbs yash dayals bail application in a rape case has been rejected by the pocso court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 06:14 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Rape on Girl
  • RCB
  • Yash Dayal

संबंधित बातम्या

IPL 2026 च्या आधी, या खेळाडूला मिळाली मोठी बातमी! पहिल्यांदाच वडील होणार…पत्नीने शेअर केला बेबी बंपचा फोटो
1

IPL 2026 च्या आधी, या खेळाडूला मिळाली मोठी बातमी! पहिल्यांदाच वडील होणार…पत्नीने शेअर केला बेबी बंपचा फोटो

IPL 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्जची कशी असेल प्लेइंग इलेव्हन? रविचंद्रन अश्विनने सर्व खेळाडूंची केली नावे उघड
2

IPL 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्जची कशी असेल प्लेइंग इलेव्हन? रविचंद्रन अश्विनने सर्व खेळाडूंची केली नावे उघड

T20 World Cup 2026: जितेश शर्माच्या वाट्याला आला अन्याय, विश्वचषकातून वगळले; RCB केली खास पोस्ट ‘Built To Fight’
3

T20 World Cup 2026: जितेश शर्माच्या वाट्याला आला अन्याय, विश्वचषकातून वगळले; RCB केली खास पोस्ट ‘Built To Fight’

IPL 2026 : LSG ला मोठा फटका! ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडूच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह 
4

IPL 2026 : LSG ला मोठा फटका! ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडूच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.