Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 : MS Dhoni मैदानात उतरणार की नाही? RCB vs CSK सामन्यापूर्वी ‘थाला’च्या फिटनेसवर मोठी अपडेट

IPL 2026 च्या 10 लीग सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर RCB आणि चेन्नई सुपर किंग्ज CSK संघ आमनेसामने येणार आहेत. या सगळ्यात चाहत्यांना मनात मोठा प्रश्न उभा राहतोय तो म्हणजे एम.एस. धोनी मैदानात कधी उतरणार?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 05, 2026 | 05:22 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूर RCB आणि चेन्नई सुपर किंग्ज CSK संघ आमनेसामने
  • एम.एस. धोनी मैदानात कधी उतरणार?
  • संघासोबत बंगळुरुमध्ये गेला नाही धोनी
IPL 2026 RCB vs CSK MS Dhoni: IPL 2026 च्या 10 लीग सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर RCB आणि चेन्नई सुपर किंग्ज CSK संघ आमनेसामने येणार आहेत. संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरु होईल. पण या सगळ्यात चाहत्यांना मनात मोठा प्रश्न उभा राहतोय तो म्हणजे एम.एस. धोनी मैदानात कधी उतरणार? या सामन्यासाठी धोनी चेन्नईच्या ‘प्लेइंग इलेव्हन’चा भाग असेल का?

IPL 2026 : Hardik Pandya मैदानात कधी परतणार? Mumbai Indians च्या कॅप्टन्सीच्या पेचात मोठी अपडेट

लेटेस्ट अपडेट काय?

हंगामाच्या सुरुवातीपूर्वीच धोनीला दुखापत झाली होती. २८ मार्च रोजी, माहीच्या दुखापतीबाबत माहिती देताना चेन्नई संघाने स्पष्ट केले होते की, तो सुरुवातीच्या दोन आठवड्यांसाठी संघाबाहेर राहू शकतो. या दोन आठवड्यांमध्ये राजस्थान, पंजाब, बंगळूर आणि दिल्ली या संघांविरुद्धच्या सामन्यांमध्ये कदाचित धोनी खेळणार नसण्याची शक्यता वर्तवली गेली होती. परिणामी, बंगळूरविरुद्धच्या आगामी सामन्यात धोनी खेळण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे दिसून येत आहे.

संघासोबत बंगळुरुमध्ये गेला नाही धोनी

अनेक प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार, आरसीबीविरुद्धच्या सामन्यासाठी धोनी संघासोबत बंगळूरला गेला नसल्याचं सांगितलं. पण सामन्यापूर्वी सोशल मीडियावर काही फोटो समोर आले होते ज्यामध्ये धोनी सराव करताना दिसून आला होता. त्यामुळे चाहत्यांना दिलासा मिळाला होता. पण त्याच्या दुखापतीमुळे सध्या तो कोणतीच मॅच खेळत नाही आहे. आता धोनी कोणत्या सामन्याद्वारे मैदानात पुनरागमन करतो, हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.

चेन्नईला पहिल्या विजयाची प्रतीक्षा

या सामन्याद्वारे चेन्नई संघ या हंगामातील आपला पहिला विजय नोंदवण्याच्या प्रयत्नात असेल. हा चेन्नईचा (CSK) तिसरा लीग सामना असेल; यापूर्वीच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे, आरसीबीने आपल्या हंगामाची सुरुवात विजयाने केली आहे; त्यांनी आपला सलामीचा सामना जिंकला आहे.

सामन्यासाठी चेन्नईचा संघ

संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, सरफराज खान, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, नूर अहमद, अंशुल कंबोज, मॅट हेन्री, खलील अहमद, जेमी ओव्हरटन, राहुल चहर, मॅथ्यू शॉर्ट, रामकृष्ण घोष, गुरजपनीत सिंग, अकील होसेन, एम.एस. धोनी, श्रेयस गोपाल, स्पेन्सर जॉन्सन, मुकेश चौधरी, उर्विल पटेल, अमन खान, डेवाल्ड ब्रेव्हिस, झॅकरी फॉक्स.

सामन्यासाठी बेंगळुरू संघ

फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग, जेकब डफी, सुयश शर्मा, जेकब बेथेल, रसिक सलाम जोमान, वेंकट सलाम, कनिश दार, विनेश शर्मा. हेजलवूड, मंगेश यादव, विहान मल्होत्रा, विकी ओस्तवाल, जॉर्डन कॉक्स, स्वप्नील सिंग, सात्विक देसवाल.

SRH vs LSG Live Score: लखनऊने नाणेफेक जिंकली, सनरायझर्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

Web Title: Ipl 2026 will ms dhoni take the field or not a major update on thalas fitness ahead of the rcb vs csk match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • IPL
  • IPL 2026. Cricket
  • M.S. Dhoni
  • Mahendra Singh Dhoni
  • MS Dhoni Captain

संबंधित बातम्या

IPL चा ‘बॉस’ ठरला Virat Kohli; कमाईचा आकडा वाचून फिरतील डोळे, रोहित-धोनीही पडले मागे
1

IPL चा ‘बॉस’ ठरला Virat Kohli; कमाईचा आकडा वाचून फिरतील डोळे, रोहित-धोनीही पडले मागे

SRH Vs CSK: यलो आर्मीचे प्लेऑफचे स्वप्न धुळीला; Ishan Kishan समोर चेन्नईचा 5 विकेट्सने पराभव
2

SRH Vs CSK: यलो आर्मीचे प्लेऑफचे स्वप्न धुळीला; Ishan Kishan समोर चेन्नईचा 5 विकेट्सने पराभव

विषण्ण चेपॉक! MS Dhoni मैदानात येताच चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला, पहा Viral Video
3

विषण्ण चेपॉक! MS Dhoni मैदानात येताच चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला, पहा Viral Video

CSK Vs SRH Live: आज ‘थाला’ खेळणार? ऋतुराजने टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय
4

CSK Vs SRH Live: आज ‘थाला’ खेळणार? ऋतुराजने टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.