Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तो हे जाणूनबुजून करतोय…’ Vaibhav Sooryavanshi बाबत इरफान पठाणचे वक्तव्य चर्चेत, केली 9 वर्षाच्या मुलासोबत तुलना

आरसीबीविरुद्ध वैभवच्या स्फोटक कामगिरीनंतर, इरफान म्हणाला की त्या १५ वर्षीय फलंदाजाचे वर्णन करण्यासाठी त्याच्याकडे शब्द नाहीत. इतकंच नाही तर मोठ्या बॉलर्सना तो मुद्दाम टारगेट करतोय असंही तो म्हणाला

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 11, 2026 | 03:27 PM
इरफान पठाणची वैभव सूर्यवंशीबाबत थिअरी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

इरफान पठाणची वैभव सूर्यवंशीबाबत थिअरी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशीबाबत काय बोलला इरफान पठाण
  • वैभव सूर्यवंशी मुद्दाम करतोय
  • वैभवची स्फोटक कामगिरी 
IPL 2026 मध्ये सगळीकडेच वैभव सूर्यवंशीचा बोलबाला आहे. प्रत्येकाच्या तोंडी फक्त आणि फक्त वैभवचे नाव आहे. इतकंच नाही तर गेल्या ४ सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी वैभवने उत्तम खेळी केली आहे आणि सध्या ऑरेंज कॅपही वैभवकडेच आहे. त्याने ४ सामन्यात अधिक धावा केल्या आहेत. 

राजस्थान रॉयल्सकडून सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशीने आणखी एक स्फोटक खेळी केली. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध अवघ्या २६ चेंडूंमध्ये ३०० च्या स्ट्राईक रेटने ७८ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाचा सर्वात धोकादायक गोलंदाज, जोश हेझलवूडला लक्ष्य केले. त्याच्या षटकात १९ धावा करून त्याने जगाला दाखवून दिले की, तो १५ वर्षांचा असला तरी, त्याचा आत्मविश्वास एका १५ वर्षांच्या फलंदाजासारखाच आहे.

Virat Kohli vs Vaibhav Sooryavanshi: रंगणार आजचा तुफान सामना, कोणाचा राहणार वरचष्मा! कोण पाडणार धावांचा पाऊस

काय म्हणाला इरफान पठाण?

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण म्हणाला की, वैभव सूर्यवंशी विरोधी संघाच्या गोलंदाजी विभागाचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी मुद्दाम सर्वोत्तम गोलंदाजांना लक्ष्य करतो. गोलंदाज त्याला सामोरे जाण्यास घाबरतात. इरफान पठाण म्हणाला, “गोलंदाज वैभव सूर्यवंशीला गोलंदाजी करायला सध्या बॉलर्स खरंच घाबरतात. हे कोणालाच समजत नाही, कारण चेंडू वाईट नसला किंवा असला तरी हा फलंदाज त्यावर फटका मारतो. समोर मोठा गोलंदाज असतानाही तो फटके मारतो. मला वाटतं की हा १५ वर्षांचा मुलगा मुद्दाम मोठ्या गोलंदाजांना लक्ष्य करतो आहे. वैभवच्या मनात असं वाटत असावं की, ‘तुम्ही मोठे गोलंदाज आहात, अनुभवी गोलंदाज आहात, म्हणून मी तुम्हाला लक्ष्य करेन.” यावर हरभजन सिंगने मिश्किलपणे म्हटले, “अरे, एखाद्या मोठ्या गोलंदाजालाही वैभव सूर्यवंशीला लक्ष्य करायला सांगा.”

वैभवची खेळी कल्पनेपलीकडची 

इरफानने पुढे वैभवची स्तुती केली आणि म्हणाला, “मी याआधी असं काही कधीच पाहिलं नाही, विशेषतः १५ वर्षांचा असा खेळाडू तर नक्कीच नाही. आम्हालाही मुलं आहेत आणि जेव्हा आम्ही त्याला पाहतो, तेव्हा आम्हाला वाटतं, व्वा. माझा मुलगा ९ वर्षांचा आहे. वैभव या वयात जे काही करत आहे ते कल्पनेपलीकडचं आहे.”

हरभजन सिंग म्हणाला, “जेव्हा जोश हेझलवूड गोलंदाजी करायला आला, तेव्हा त्याला वाटले की मी एक खूप मजबूत ऑस्ट्रेलियन गोलंदाज आहे… वैभवने आज त्याला अडचणीत आणले आणि त्याच्या षटकात १९ धावा ठोकल्या.”

कॉमेंट्री करताना इरफान पुढे म्हणाला, “हा खेळाडू काय आहे, त्याच्या खेळाचे वर्णन कसे करावे हे मला माहीत नाही. त्याचे वर्णन करून करून आपण थकून जाऊ. मला वाटते की वैभव सूर्यवंशी ‘मी कोणत्याही मोठ्या गोलंदाजाला नक्कीच फटके देईन’ असा विचार करून येतो. यामुळे गोलंदाजीचे मनोधैर्य खच्ची होईल.”

मुंबई इंडियन्सविरुद्ध Vaibhav Suryvanshi ची तुफानी खेळी; चार शब्दांची पोस्ट करत म्हणाला…

Web Title: Irfan pathan shared thought about vaibhav sooryavanshi says he is doing it deliberately hitting big bowler targeting them

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • IPL 2026
  • irfan pathan
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Yashshvi jaiswal : वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेत ‘त्याला’ संधी द्या, इरफान पठाणने केली यशस्वी जयस्वालची पाठराखण
1

Yashshvi jaiswal : वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेत ‘त्याला’ संधी द्या, इरफान पठाणने केली यशस्वी जयस्वालची पाठराखण

PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित क्रीडा जगतातून शुभेच्छांचा महावर्षाव, Vaibhav म्हणाला…
2

PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित क्रीडा जगतातून शुभेच्छांचा महावर्षाव, Vaibhav म्हणाला…

IND vs AFG: आज वैभव सूर्यवंशीला मिळणार का संधी? वरूण चक्रवर्तीऐवजी कोणाची होणार एंट्री
3

IND vs AFG: आज वैभव सूर्यवंशीला मिळणार का संधी? वरूण चक्रवर्तीऐवजी कोणाची होणार एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.