गुरुवार, २२ जानेवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या सर्वांमध्ये, माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण आणि स्टुअर्ट बिन्नी एका सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंना हस्तांदोलन करताना दिसले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पांच सामन्यांच्या टी २० मालिकेमध्ये अभिषेक शर्माची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली. या दरम्यान भारताचा माझी क्रिकेटपटू इरफान पठाणने अभिषेक शर्माला एक सल्ला दिला.
माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने टीम इंडियाचा विजय त्याच्या अनोख्या पद्धतीने साजरा केला, अगदी पाकिस्तानलाही ट्रोल केले. भारतीय महिला संघाने कमालीचे कामगिरी केली टीम इंडियाने आत्तापर्यंत पाकिस्तानला बारा वेळा पराभूत केले…
पाकिस्तानला हरवल्यानंतर टीम इंडियाचे मनोबल उंचावले असले तरी, पाकिस्तानचा संघ साहजिकच उद्ध्वस्त झाला आहे. दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणने पुन्हा एकदा डिवचले आहे
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील सामना १४ सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी माजी पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने भारताविरुद्ध गरळ ओकली आहे.
टीम इंडियाचा माजी अष्टपैलू आणि सध्याचा तज्ज्ञ इरफान पठाणने आशिया कप २०२५ साठी भारतीय प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे. शुभमन गिलमुळे त्याने अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची यशस्वी जोडी निश्चितच…
5 वर्षांपूर्वी इरफान पठाणने महेंद्रसिंग धोनीबद्दल केलेल्या एका विधानामुळे सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे. आता या वादावर इरफान पठाणने प्रतिक्रिया देत 'पीआर लॉबी'वर आरोप केला आहे.
इरफान पठाणने दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने शाहीद अफ्ररीदीवर टीका केली होती त्यानंतर त्याला पाकिस्तानी खेळाडूकडुन पाठिंबा मिळाला आहे. इरफानला पाठिंबा शाहिद आफ्रिदीचा संघसोबती दानिश कनेरियाकडून आला आहे.
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण त्याच्या एका मुलखातीमुळे चर्चेत आला आहे. इरफानने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीबाबत एक खळबळजनक खुलासा केला आहे.
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की काही खेळाडूंवर टीका केल्याबद्दल इरफानला पॅनेलमधून वगळण्यात आले. कर्णधारावर टीका केल्याबद्दल त्याला खरोखरच पॅनेलमधून वगळण्यात आले का, हे आता स्वतः इरफान पठाणने…
आता त्याने नुकताच एक इंटरव्यू दिला आहे यानंतर तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता इरफानने यावर भाष्य केले आहे. २०२४-२५ मध्ये रोहित शर्माने फारच निराशाजनक कामगिरी केली होती.
आता वर्ल्ड चॅम्पियनशिप लिजेंड्स यांच्यामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये आज सामना कळवला जाणार आहे. या सामन्यांमध्ये भारताचे तीन खेळाडू हे खेळणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटूंनी या युवा संघाला इंग्लंडच्या परिस्थितीसोबत जुळवून घेण्याचा सल्ला दिला आहे.
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये होणाऱ्या मालिकेसाठी आता काॅमेंटेटरची यादी समोर आली आहे. हिंदी काॅमेंट्री कोण करणार आणि इंग्लिश काॅमेंट्री कोण करणार आहे यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
भारतीय अष्टपैलू इरफान पठाणला मोठा धक्का बसला आहे, जिथे त्याला आयपीएल २०२५ च्या समालोचकांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. या सर्व बातम्यांमध्ये किती तथ्य आहे हे सविस्तर वाचा.
बीसीसीआयकडून भारताच्या माजी क्रिकेटपटूंना पेन्शन दिले जाते. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीपेक्षा इरफान पठानला दुप्पट पेन्शन रक्कम देण्यात येत असल्यामुळे आता बीसीसीआयमध्ये पेन्शन युद्ध रंगणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे
अफगाणिस्तानने इंग्लंडवर मिळवलेल्या शानदार विजयानंतर, इरफान पठाण आणि शोएब अख्तर यांच्या प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत. अफगाणिस्तानच्या विजयानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वात आनंदाची लाट पसरली आहे.
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी रविवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये ते गोड खाताना दिसत आहेत. त्याच्या पोस्टवर माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण आणि युवराज सिंग यांनीही प्रतिक्रिया…
शिखर धवन-सुरेश रैना-पठाण, ब्राव्हो-आरोन फिंच-मोईन अली यांच्यासारखे स्टार खेळाडू पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळणार आहेत. हरभजनचाही नवीन लीगमध्ये प्रवेश झाला आहे.
संघाची घोषणा होण्यापूर्वी टीम इंडियाचे माजी दिग्गज कर्णधार सुनील गावस्कर आणि अष्टपैलू इरफान पठाण यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी त्यांच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.