Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरात घुसून चीनला केले पराभूत! ISSF World Cup मध्ये ईशा सिंगचा ‘सुवर्ण’वेध, मनू भाकरला कांस्य

या स्पर्धेत पदकांच्या कमाइत चीन आघाडीवर आहे. चीनने आतापर्यंत 14 पदके जिंकली आहेत. ज्यामध्ये 6 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. तर भारतीय संघ 3 पदकांसह दुसऱ्या स्थानी आहे. भारतीय नेमबाजांचे पदर्शन पाहता भारतीय संघ अधिक पदके जिंकण्याची अपेक्षा आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 27, 2026 | 03:29 PM
घरात घुसून चीनला केले पराभूत! ISSF World Cup मध्ये ईशा सिंगचा ‘सुवर्ण’वेध, मनू भाकरला कांस्य
Follow Us
Follow Us:
  • चीनमध्ये सुरू आहे ISSF World Cup स्पर्धा 
  • ईशा सिंगने भारतासाठी जिंकले गोल्ड मेडल 
  • मनू भाकरने देखील जिंकले कांस्य पदक 
ISSF World Cup 2026: सध्या चीनमध्ये आयएसएसएफ वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू आहे. चीनच्या हांगजोऊमध्ये वर्ल्डकपचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी भारताचा तिरंगा फडकावला आहे. ISSF वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी अत्यंत शानदार कामगिरी केली आहे. नेमबाज ईशा सिंगने गोल्ड मेडल तर मनू भाकरने कांस्य पदक जिंकले आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

ISSF World Cup स्पर्धेत भारताची युवा स्टार नेमबाज ईशा सिंगने 25 मीटर महिला पिस्तूल प्रकारात अत्यंत चांगली कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले आहे. तर ऑलिंपिक स्पर्धेत पदकविजेती असणारी मनू भाकरने याच प्रकारात कांस्यपदक जिंकले आहे. दोन्ही खेळाडूंनी भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

A final bursting with talent ⭐ Esha Singh 🇮🇳 claims the World Cup win, followed by Zhang Yueyue 🇨🇳 taking silver and teammate Manu Bhaker 🇮🇳 claiming bronze!#ISSF #ShootingSport pic.twitter.com/vJ4EqEB4Sb — ISSF (@issf_official) July 27, 2026

ईशा सिंगने अंतिम सामन्यात सुरुवातीपासून आपले वर्चस्व राखले होते. तिने पूर्ण सामन्यात चीनच्या यूयुए झांग या खेळाडूला तीन पॉईंट्सने पराभूत केले. ईशा सिंगने 50 शॉट्स स्पर्धेत आपले वर्चस्व राखले होते. चीनची खेळाडू झांगने 37 पॉईंट्ससह रौप्यपदक जिंकले आहे. चीनमध्ये जाऊन चीनच्या खेळाडूला पराभूत करत गोल्ड मेडल जिंकल्याने ईशा सिंगसाठी अत्यंत अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे.

मनु भाकरला विचारला Vaibhav Sooryavanshi बाबत प्रश्न, भडकले चाहते; शेअर केला व्हिडिओ

मनू भाकरने पॅरिस येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत दोन पदके जिंकून इतिहास घडवला होता. मनू भाकरने पात्रता फेरीत 586 पॉईंट्ससह पहिले स्थान प्राप्त केले होते. तसेच अंतिम फेरीत चुरशीच्या सामन्यात तिने 28 पॉईंट्ससह कांस्यपदक जिंकले आहे. ईशा सिंगने भारतासाठी सुवर्णपदक आणि मनू भाकरने कांस्यपदक जिंकले आहे. यामुळे या स्पर्धेत भारताने एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदकाची कमाई केली आहे.

‘हा सामना माझ्यासाठी तणावपूर्ण होता. याआधी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे माझ्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र हा तणाव मी चांगल्या प्रकारे हाताळू शकले. मला सुवर्णपदक जिंकल्याचा मनापासून आनंद होत आहे,’ असे मत ईशा सिंगने व्यक्त केले आहे. तर ‘हे कांस्यपदक माझ्या पुढील म्हणजेच वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि एशियन गेम्सच्या तयारीसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. या स्पर्धेतून मला खूप काही शिकायला मिळाले,’ असे मत मनू भाकरने प्राप्त केले आहे.

मनू भाकरवर कोसळला दु:खाचा डोंगर! भीषण अपघातात कुटुंबातील दोघांचा मृत्यू

या स्पर्धेत पदकांच्या कमाइत चीन आघाडीवर आहे. चीनने आतापर्यंत 14 पदके जिंकली आहेत. ज्यामध्ये 6 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. तर भारतीय संघ 3 पदकांसह दुसऱ्या स्थानी आहे. भारतीय नेमबाजांचे पदर्शन पाहता भारतीय संघ अधिक पदके जिंकण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Isha singh golad and manu bhaker win bronzemedal at issf world cup 2026 china

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • China
  • Manu Bhaker
  • Shooting World Cup

संबंधित बातम्या

China-Taiwan:चीन तैवान घेणार? एकत्रीकरणाच्या दिशेने प्रगतीचा दिला संदेश
1

China-Taiwan:चीन तैवान घेणार? एकत्रीकरणाच्या दिशेने प्रगतीचा दिला संदेश

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
2

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

Great Wall Of China : कशी फुटली चीनची सर्वात मजबूत प्रसिद्ध भिंत? 19 फूट खोल खड्ड्यामुळे चिनी सरकारने घेतला मोठा निर्णय
3

Great Wall Of China : कशी फुटली चीनची सर्वात मजबूत प्रसिद्ध भिंत? 19 फूट खोल खड्ड्यामुळे चिनी सरकारने घेतला मोठा निर्णय

US News : चीनकडून अमेरिकेला पुन्हा पांडांची भेट; अटलांटा झूमध्ये दोन नवे पाहुणे दाखल
4

US News : चीनकडून अमेरिकेला पुन्हा पांडांची भेट; अटलांटा झूमध्ये दोन नवे पाहुणे दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.