Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Big Breaking: क्रिकेटविश्वात प्रचंड खळबळ; ‘या’ दिग्गज खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती

Billy Root: गेली १४ वर्षे व्यावसायिक क्रिकेट खेळणे हा माझ्यासाठी एक अतिशय सुंदर आणि अभिमानास्पद प्रवास राहिला आहे. मैदानावर घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास होता, असे रूट म्हणाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 23, 2026 | 06:12 PM
england cricket

england cricket

Follow Us
Follow Us:
  • बिली रूटने घेतली क्रिकेटमधून निवृत्ती 
  • बिली रूट आहे कर्णधार जो रूटचा बंधू 
  • सोशल मिडियावर पोस्ट करत केली घोषणा 
Billy Root Retirement: इंग्लंडचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज जो रूटचा धाकटा भाऊ बिली रूट याने वयाच्या ३४ व्या वर्षी व्यावसायिक क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. तब्बल १४ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीनंतर बिली रूटने क्रिकेटच्या मैदानाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला असून, आयुष्याच्या पुढील टप्प्याकडे वाटचाल करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. सोशल मिडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

३४ वर्षीय बिली रूट हा एक उत्कृष्ट डाव्या हाताचा फलंदाज आणि उपयुक्त फिरकी गोलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने आपल्या १४ वर्षांच्या कौंटी कारकिर्दीत ग्लॅमॉर्गन, नॉटिंगहॅमशायर आणि लेस्टरशायर यांसारख्या प्रमुख संघांचे प्रतिनिधित्व केले. कौंटी क्रिकेटमध्ये त्याने अनेक प्रसंगी महत्त्वपूर्ण खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.

Cricket: ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीग’मध्ये युवा क्रिकेटपटूंचा जलवा; पुण्याला चढला क्रिकेटचा ‘ज्वर’

A Glamorgan favourite calls time on an incredible career ❤️ After seven years at Sophia Gardens, nearly 5,000 runs, two One-Day Cup titles and countless clutch innings, Billy Root will retire at the end of the 2026 season 🙌 Diolch yn fawr, Billy 🫶 🔗 https://t.co/G4MxVWqj8L pic.twitter.com/y3uOZdUUSy — Glamorgan Cricket (@GlamCricket) September 23, 2026

आपल्या निवृत्तीची घोषणा करताना बिली रूट अत्यंत भावुक झाला होता. तो म्हणाला, “गेली १४ वर्षे व्यावसायिक क्रिकेट खेळणे हा माझ्यासाठी एक अतिशय सुंदर आणि अभिमानास्पद प्रवास राहिला आहे. मैदानावर घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास होता. मात्र, आता बॅट खाली ठेवून आयुष्याच्या नव्या अध्यायाकडे, नवीन आव्हानांकडे आणि ध्येयांकडे पाऊल टाकण्याची हीच योग्य वेळ आहे.”

Asian Games 2026: बांग्लादेशला ‘हुतुतू’ समजेना! भारतीय कबड्डी संघाचा दणदणीत विजय

रूट बंधूंच्या क्रिकेट प्रवासाची सुरुवात इंग्लंडमधील प्रसिद्ध ‘शेफील्ड कॉलेजिएट क्रिकेट क्लब’मधून झाली. बालपणी या दोन्ही भावांनी याच क्लबच्या मैदानात तासनतास एकत्र सराव केला आणि क्रिकेटचे धडे गिरवले. या दोन्ही भावांच्या आयुष्यात २०१३ मधील लॉर्ड्स कसोटी सामना अत्यंत ऐतिहासिक आणि खास ठरला. त्यावेळी जो रूट हा इंग्लंडच्या मुख्य संघातून आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता, तर बिली रूट हा ‘MCC यंग क्रिकेटर्स’चा भाग होता.

Web Title: Joe root brother billy root announced retirement after 14 years of playing cricket breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 06:12 PM

Topics:  

  • Breaking News
  • England cricket
  • Retirement

संबंधित बातम्या

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान
1

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.