Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jos Buttler नवा ‘सिक्सर किंग’; केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड, ख्रिस गेलच्या क्लबमध्ये मिळवले स्थान

जोस बटलरने 27 चेंडूत 52 रन्सची तडाखेबंद खेळी केली. गुजरातने तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिली विकेट गमावली. त्यानंतर आलेल्या बटलरने गुजरातचा डाव सावरला.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 08, 2026 | 09:55 PM
Jos Buttler नवा ‘सिक्सर किंग’; केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड, ख्रिस गेलच्या क्लबमध्ये मिळवले स्थान
Follow Us
Follow Us:

जोस बटलरने रचला नवा रेकॉर्ड
गुजरातकडून बटलरने केली 52 रन्सची खेळी 
दिल्ली कॅपिटल्सला 211 रन्सचे टार्गेट

Tata IPL 2026 GT vs DC Live Updates: आता दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्सचा सामना सुरू आहे. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सला 211 रन्सचे टार्गेट दिले आहे. या सामन्यात जोस बटलरने 52 रन्सची खेळी केली. या खेळीत बटलरने नवा रेकॉर्ड रचला आहे.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुभमन गिल, जोस बटलर आणि सुंदरने अर्धशतकी खेळी केली. या खेळीत जोस बटलरला गवसलेला फॉर्म हा गुजरात संघासाठी आनंदाची बातमी आहे. जोस बटलरने 27 चेंडूत 52 रन्सची तडाखेबंद खेळी केली. गुजरातने तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिली विकेट गमावली. त्यानंतर आलेल्या बटलरने गुजरातचा डाव सावरला.

जोस बटलरने या सामन्यात एक नवा रेकॉर्ड रचला आहे. हा सामना खेळण्याआधी बटलरच्या नावावर 595 सिक्सचा रेकॉर्ड आहे. दरम्यान या सामन्यात 5 पेक्षा जास्त सिक्स लगावले. त्यामुळे त्याने 600 सिक्स मारण्याचा रेकॉर्ड केला आहे. हा एक जागतिक विक्रम झाला आहे. 596 वा सिक्स मारताच एलेक्स हेल्सला मागे सोडले. इंग्लंडसाठी देखील बटलर टी-20 मध्ये सर्वाधिक सिक्स मारणारा खेळाडू बनला आहे.

GT Vs DC Live: शुभमनची ‘किलींग’ पारी’; गोलंदाजांची धुलाई, दिल्लीला जिंकण्यासाठी 211 धावांची गरज

टी-20 मध्ये सर्वाधिक सिक्स मारणारे खेळाडू

1. क्रिस गेल – 1056 सिक्स
2. कायरन पोलार्ड – 982 सिक्स
3. आंद्रे रसेल – 784 सिक्स
4. निकोलस पूरन – 712 सिक्स
5. जोस बटलर – 600 सिक्स

दिल्लीला जिंकण्यासाठी 211 धावांची गरज

सध्या दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. गुजरात टायटन्ससाठी हा सामना त्यांत महत्वाचा समजला जात आहे. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स इतक्या 210 रन्स केल्या असून दिल्ली कॅपिटल्सला211  रन्सचे टार्गेट दिले आहे.

DC Vs GT Pitch Report: मैदान तयार, खेळाडू सज्ज, पण…; पाऊस गेम करणार, पहा पीच रिपोर्ट

गुजरात टायटन्सकडून फलंदाजीची सुरुवात करण्यासाठी सलामीला कर्णधार शुभमन गिल आणि डावखुरा फलंदाज साई सुदर्शन मैदानात उतरले. साई सुदर्शन 12 रन्स करून आउट झाला. मागील सामन्यातील कामगिरीचे सातत्य त्याला या सामन्यात राखता आले नाही. त्यानंतर जोस बटलर खेळण्यासाठी आला. त्याने 24 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. जोस बटलर 27 चेंडूत 52 रन्स आउट झाला.

Web Title: Jos buttler 600 sixes in t20 career word record chris gayle dc ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 09:52 PM

Topics:  

  • DC vs GT
  • IPL 2026
  • Jos Buttler

संबंधित बातम्या

IND Vs ENG: भारताला Jos Buttler ने हादरवले! गोलंदाजीची केली दैना; भारताला 258 रन्सचे टार्गेट 
1

IND Vs ENG: भारताला Jos Buttler ने हादरवले! गोलंदाजीची केली दैना; भारताला 258 रन्सचे टार्गेट 

थेट तंबूत! Jos Butler कडून एकाच सामन्यात 5 डिसमिसलचा रेकॉर्ड; भारताच्या फलंदाजांची लावली वाट
2

थेट तंबूत! Jos Butler कडून एकाच सामन्यात 5 डिसमिसलचा रेकॉर्ड; भारताच्या फलंदाजांची लावली वाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.