Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वादळ आलंय…! पोलार्डचा ‘हा’ रेकॉर्ड Jos Buttler तोडणार; केवळ 24 रन्स अन् बनणार ‘किंग’

जोस बटलर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. 'द हंड्रेड' स्पर्धेत 31 जुलैच्या सामन्यात 55 रन्सची धडाकेबाज खेळी केली. सध्या वेस्ट इंडिजच्या कायरान पोलार्डच्या सर्वाधिक रन्स करण्याचा रेकॉर्ड आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 01, 2026 | 03:03 PM
वादळ आलंय…! पोलार्डचा ‘हा’ रेकॉर्ड Jos Buttler तोडणार; केवळ 24 रन्स अन् बनणार ‘किंग’
Follow Us
Follow Us:

जोस बटलर इंग्लंडचा आक्रमक फलंदाज 
टी 20 मध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा रेकॉर्ड होणार नावावर 
केवळ 24 रन्सची आयहे आवश्यकता

T20 Cricket Most Runs Record: जोस बटलर हा इंग्लंडचा सर्वाधिक आक्रमक फलंदाज आणि यशस्वी विकेटकिपर म्हणून ओळखला जातो. सध्या इंग्लंडमध्ये  ‘द हंड्रेड’ या क्रिकेट स्पर्धेत स्फोटक फलंदाज आणि विकेटकिपर जोस बटलर याने 31 जुलै रोजीच्या सामन्यात तुफानी खेळी केली आहे. त्याने 55 रन्स करत शानदार अर्धशतक लगावले आहे. तसेच लवकरच एक नवा रेकॉर्ड करण्याच्या तयारीत आहे.

मॅंचेस्टर सुपर जायंट्सकडून जोस बटलरने 55 रन्सची खेळी केली आहे. या शानदार खेळीच्या जोरावर जोस बटलर आता टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करणारा फलंदाजाच्या यादीत पुढे जाण्यासाठी केवळ 24 रन्स दूर आहे. पुढील सामन्यात 24 रन्स करताच टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर होणार आहे.

जोस बटलरची टी 20 क्रिकेटमधली आकडेवारी

सामने – 520
खेळलेल्या इनिंग- 490 डाव
एकूण रन्स – 14,780 रन्स

CWG 2026: वडिलांचे स्वप्न, मुलाचा पराक्रम! शेवटच्या थ्रोने जिंकले कांस्यपदक; कोण आहे भारताचा नवा स्टार Yashvir Singh?

जोस बटलर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ‘द हंड्रेड’ स्पर्धेत 31 जुलैच्या सामन्यात 55 रन्सची धडाकेबाज खेळी केली. सध्या वेस्ट इंडिजच्या कायरान पोलार्डच्या सर्वाधिक रन्स करण्याचा रेकॉर्ड आहे. पुढील सामन्यात आणखी 24 रन्स करताच जोस बटलरकडे टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर होणार आहे.

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ‘द हंड्रेड’ या हाय-व्होल्टेज क्रिकेट स्पर्धेचा थरार सध्या ऐन भरात आला आहे. स्पर्धेत आतापर्यंत एकूण १४ सामने खेळवले गेले असून गुणतालिकेतील समीकरणे अत्यंत रंजक झाली आहेत. स्टार फलंदाज जोस बटलरच्या मँचेस्टर सुपर जायंट्स संघाने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले असून, थेट अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांच्यासाठी पुढील सामने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

Cricket News: T20 क्रिकेटमध्ये जोस बटलरचा दबदबा; ख्रिस गेलचा महारिकॉर्ड उद्ध्वस्त!

वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर कायरन पोलार्ड टी 20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक रणस करणारा खेळाडू ठरला आहे. सध्या सर्वाधिक रन्स टी 20 मध्ये करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. मात्र आता केवळ 24 रन्स करताच हा रेकॉर्ड इंग्लंडचा आक्रमक फलंदाज म्हणून ओळख असलेल्या जोस बटलरच्या नावावर होणार आहे.

Web Title: Jos buttler make 24 runs and most runs in t20 cricket break kirion pollard record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Jos Buttler
  • Kieron Pollard
  • T20 cricket

संबंधित बातम्या

T20 क्रिकेटमध्ये Jos Buttler ची ‘दादागिरी’; असा विक्रम करणारा पहिलाच फलंदाज, पोलार्डला दिला ‘झटका’
1

T20 क्रिकेटमध्ये Jos Buttler ची ‘दादागिरी’; असा विक्रम करणारा पहिलाच फलंदाज, पोलार्डला दिला ‘झटका’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.