Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chris Gayle: मैदानात वादळ येणार अन् प्रेक्षक आनंदी होणार! ‘युनिव्हर्स बॉस’ ‘या’ लीगमध्ये खेळताना दिसणार

Chris Gayle: इटालिया T10 लीग मधील वेनिस लाँचवायर्स या फ्रेंचायझीने वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलयाला आपल्या संघात सामील करून घेतल्याची अधिकृत घोषणा केली आहे. 'युनिव्हर्स बॉस'च्या आगमनाने संघाचा उत्साह द्विगुणित झाला असून लीगचे आकर्षणही कमालीचे वाढले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 11, 2026 | 09:14 AM
ख्रिस गेल पुन्हा एकदा दिसणार मैदानात 

ख्रिस गेल पुन्हा एकदा दिसणार मैदानात 

Follow Us
Follow Us:
  • ख्रिस गेल पुन्हा एकदा दिसणार मैदानात 
  • इटालिया T10 लीगमध्ये खेळणार गिल 
  • वेस्ट इंडिजचा आक्रमक खेळाडू म्हणून गिलची ओळख 
Chris Gayle: वेस्ट इंडिजचा एक आक्रमक आणि मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू म्हणजे ख्रिस गेल. ख्रिस गेल इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. आयपीएलमधून तो आरसीबी आणि अनेक संघांकडून खेळला आहे. मात्र निवृत्त झाल्यावर आता तो पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसणार आहे. इटालिया T10 लीगमध्ये ख्रिस गिल खेळणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गिलची तडाखेबंद खेळी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा जेव्हा वादळी फलंदाजी आणि लांबच्या लांब सिक्स मारणारा खेळाडूचा विषय येतो तेव्हा केवळ ख्रिस गेलचे नाव समोर येते. आता हा ‘युनिव्हर्स बॉस’ पुन्हा एकदा आपल्या स्फोटक फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी मैदानात उतरण्यास पूर्णपणे सज्ज झाला आहे. वेस्ट इंडिजच्या या धडाकेबाज माजी सलामीवीराने आगामी इटालिया T10 लीग साठी ‘वेनिस लाँचवायर्स’ या फ्रेंचायझी संघासोबत करार केला आहे.

WCL 2026: फायनलमध्ये कॅरेबियन वादळ! सिमन्स-वॉल्टनचा धुमाकूळ, इंग्लंडला लोळवून वेस्ट इंडिज बनला वर्ल्ड चॅम्पियन

ख्रिस गेलच्या समावेशामुळे वेनिस लाँचवायर्स संघाच्या फलंदाजीची ताकद देखील वाढणार आहे. टी-२० आणि टी-१० क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक असलेला ख्रिस गेल इटालिया T10 लीगमध्ये खेळणार असल्याने या संपूर्ण स्पर्धेची उत्सुकता चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

इटालिया T10 लीग मधील वेनिस लाँचवायर्स या फ्रेंचायझीने वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलयाला आपल्या संघात सामील करून घेतल्याची अधिकृत घोषणा केली आहे. ‘युनिव्हर्स बॉस’च्या आगमनाने संघाचा उत्साह द्विगुणित झाला असून लीगचे आकर्षणही कमालीचे वाढले आहे. ख्रिस गेलचा अफाट अनुभव आणि त्याची आक्रमक फलंदाजी करण्याची शैली इटालिया T10 लीगमध्ये संघाला अत्यंत मजबूत करेल असा विश्वास फ्रेंचायझीने व्यक्त केला आहे.

Cricket: क्रिकेटविश्वात धावांचं महावादळ! ‘या’ फलंदाजाने उद्ध्वस्त केला Chris Gayle चा 175 धावांचा रेकॉर्ड; बनला T20 चा नवा King

जवळपास 5 वर्षांपूर्वी ख्रिस गेलने इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र तो आता पुन्हा एकदा क्रिकेट खेळताना दिसणार आहे. २०२१ मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटला निरोप दिल्यानंतर देखील ख्रिस गेल विविध क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसून येत आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटच्या सुवर्णकाळात आणि विशेषतः टी-२० फॉर्मटमध्ये त्याचे योगदान मोठ्या प्रमाणात राहिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२६ र्धेत ख्रिस गेलने आपल्या तुफानी कामगिरीच्या जोरावर क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गेलच्या संघाने इंग्लंडचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ख्रिस गेल कोणत्या लीगमध्ये खेळणार आहे?

    Ans: ख्रिस गेल इटालिया T10 लीगमध्ये खेळणार आहे.

  • Que: ख्रिस गेल इंटरनॅशनल क्रिकेटमधून कधी निवृत्त झाला होता?

    Ans: 2021 मध्ये गेलने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये निवृत्ती जाहीर केली होती.

Web Title: Chris gayle playing italia t10 cricket league universe boss west indies tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 09:14 AM

Topics:  

  • Chris Gayle
  • T20 cricket
  • West Indies

संबंधित बातम्या

Andre Russell: T20 क्रिकेटचा किंग! आंद्रे रसेलचा ऐतिहासिक रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू
1

Andre Russell: T20 क्रिकेटचा किंग! आंद्रे रसेलचा ऐतिहासिक रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.