Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! M.Chinnaswamy स्टेडियमचा मार्ग मोकळा! IPL बाबत कर्नाटक सरकारचा ‘हा’ निर्णय

गतवर्षी 'रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर' संघाने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर स्टेडियमबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली होती. यात 11 जणांचा मृत्यू झाला होता. 

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 17, 2026 | 07:28 PM
मोठी बातमी! M.Chinnaswamy स्टेडियमचा मार्ग मोकळा! IPL बाबत कर्नाटक सरकारचा ‘हा’ निर्णय
Follow Us
Follow Us:

एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आयपीएलचे सामने 
कर्नाटक सरकारने दिली परवानगी 
मागील वर्षी घडली होती चेंगराचेंगरीची घटना

IPL 2026: येत्या 28 मार्च पासून आयपीएल 2026 स्पर्धा सुरू होणार आहे. क्रिकेटचे चाहते या स्पर्धेची अत्यंत आतुरतेने वाट पहात असतात. दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्याआधी कर्नाटकमध्ये असणाऱ्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. कर्नाटलक सरकारने या स्टेडियमवर आयपीएलचे सामने खेळण्यासाठी परवानगी दिल्याचे समोर आले आहे.

गतवर्षी ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर’ संघाने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर स्टेडियमबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली होती. यात 11 जणांचा मृत्यू झाला होता.  तर अनेक जखमी झाले होते. त्यानंतर सुरक्षा दृष्टीने सरकारने प्रेक्षकांच्या उपस्थितीत होणाऱ्या  सामन्यांवर बंदी घातली होती.

दरम्यान आता कर्नाटक सरकारने एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएलचे सामने खेळण्यासाठी परवानगी दिल्याचे समोर आले आहे. कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी बैठक घेऊन नेमण्यात आलेल्या तज्ञांच्या समिती, संघ व्यवस्थापन आणि अन्य संस्थांशी चर्चा करून ही परवानगी दिली गेल्याचे म्हटले जात आहे.

‘हीट मॅन’चा गगनचुंबी सिक्सर!

मुंबई इंडियन्स 29 तारखेला कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध आपला पहिला आयपीएलचा सामना खेळणार आहे. 28 मार्चपासून आयपीएल सुरू होणार आहे. दरम्यान मुंबई इंडियन्स संघाने आपला सराव सुरू केला आहे. भारताचा आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा देखील नेटमध्ये सराव करताना दिसून येत आहे. त्याचा एक व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

‘कॅच इट’! ‘हीट मॅन’चा गगनचुंबी सिक्सर! शॉट मारताच फील्डरची मजा; Rohit चा Video Viral

रोहित शर्मा नेटमध्ये सराव करताना दिसून आला. त्याने गोलदाजाच्या एका बॉलवर गगनचुंबी सिक्सर लगावला. रोहित शर्मा सराव करताना असताना शॉट सिलेक्शन आणि त्यांची हालचाल यामधून तो आयपीएल खेळण्यासाठी फिट असल्याचे दिसून येत आहे. नेटमध्ये रोहितने शार्दुल ठाकूरच्या बॉलवर सिक्सर लगावला. यानंतर रोहित जे बोलला,याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Shaana and Lord’s banter is already here 😂 pic.twitter.com/8SZHCH0hit — Mumbai Indians (@mipaltan) March 17, 2026

Web Title: Karnataka government clearence to m chinnaswamy stadium to play ipl 2025 rcb news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • IPL 2026
  • karnataka News
  • M Chinnaswamy Stadium
  • RCB

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.