Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chinnaswamy Stadium Stampede: चेंगराचेंगरी प्रकरण कर्नाटक सरकारला भोवणार; हायकोर्टाने घेतला ‘हा’ निर्णय

रॉयल चॅलेंजर्सच्या संघाच्या विजयी सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता, असे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 05, 2025 | 05:24 PM
Chinnaswamy Stadium Stampede: चेंगराचेंगरी प्रकरण कर्नाटक सरकारला भोवणार; हायकोर्टाने घेतला ‘हा’ निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३ मे रोजी झालेल्या आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाबचा ६ धावांनी पराभव करत पहिले आयपीएल विजेतेपद जिंकले. बुधवारी या विजेतेपदाचा आनंद साजरा करण्यासाठी आरसीबी संघ बंगळुरूला रवाना झाला. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आपल्या आवडत्या खेळाडूंना बघण्यासाठी  हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ३३ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. आता कर्नाटक हायकोर्टाने कर्नाटक सरकारला नोटीस बजावली आहे.

बंगळुरूमधील चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक हायकोर्टाने राज्य सरकारला नोटिस बजावली आहे. हायकोर्टाचे या प्रकरणाची दाखल घेत सरकारला नोटीस बजावली आहे.  ‘रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसंघाच्या विजयी रॅलीदरम्यान विविध प्लॅटफॉर्मवर बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ज्यामध्ये 11 जणांचा मृत्यू आणि 75 चाहते जखमी झाले आहेत.’

Bengaluru Stampede: हे कसले सेलिब्रेशन? चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मृत्यूचे तांडव, तरीही RCB चा विजयी सोहळा सुरूच

वरिष्ठ वकील म्हणाले, “विधानसभा आणि स्टेडियमवर दोन कार्यक्रम पार पडले. रूग्णवाहिक कुठे तैनात करण्यात आल्या होत्या ते त्यांनी सांगावे.’ “या दुर्घटनेचे कारण शोधण्यासाठी आणि असे प्रकार भविष्यात होऊ नयेत यासाठी यासाठी आम्हाला अनेक पत्रव्यवहार प्राप्त झाले आहेत. आम्ही राज्य सरकारला नोटिस बजावतो, असे कर्नाटक हायकोर्टाने म्हटले आहे. कर्नाटक हायकोर्टाने राज्य सरकारला चेंगराचेंगरी प्रकरणात नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 जून रोजी होणार आहे.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार?

आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. १८ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ट्रॉफी जिंकल्याने चाहत्यांनामध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. पण या आनंदाला गालबोट लागलें आहे. आरसीबी संघ बेंगळुरूला पोहोचताच, हा उत्साह चाहत्यांसाठी जिवावर बेतला आहे. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी होऊन १० लोकांचे जीव गेला आहे. यावर आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Bengaluru Stampede: “मी पोलिसांना दोष…”; चेंगराचेंगरीत १० जणांच्या मृत्यूवर काय म्हणाले डि. के. शिवकुमार?

या सर्व घटनेवर बोलताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार म्हणाले, ” रॉयल चॅलेंजर्सच्या संघाच्या विजयी सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. ५ हजारांपेक्षा जास्त पोलीस सुरक्षेसाठी तैनात होते. मी पोलिसांना दोष देणार नाही. घडलेल्या दुर्घटनेबद्दल मी सर्वांची माफी मागतो.”

हे कसले सेलिब्रेशन?


आज आरसीबीचा संघ आपल्या होमपीचमध्ये दाखल झाला. तब्बल १८ वर्षांनी विराट कोहलीचे आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त चिन्नास्वामी स्टेडियमवर संघाचा विजयी सोशल आयोजित करण्यात आला होता. मात्र ३२ हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या मैदानावर येण्यासाठी स्टेडियमबाहेर हजारोंची गर्दी झाली होती.

Web Title: Karnataka highcourt sent notice to government about chinnaswamy stadium stampede

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 05:24 PM

Topics:  

  • Chinnaswamy Stadium
  • highcourt
  • RCB
  • Stampede Alert

संबंधित बातम्या

Tata IPL 2026 RCB Vs SRH Live: बंगलोरमध्ये येणार हेड-शर्माचे वादळ; RCB करणार प्रथम गोलंदाजी
1

Tata IPL 2026 RCB Vs SRH Live: बंगलोरमध्ये येणार हेड-शर्माचे वादळ; RCB करणार प्रथम गोलंदाजी

IPL 2026 च्या पहिल्या सामन्यात RCB चे प्लेयर्स ‘काळी पट्टी’ बांधून मैदानात? नेमकं कारण काय?
2

IPL 2026 च्या पहिल्या सामन्यात RCB चे प्लेयर्स ‘काळी पट्टी’ बांधून मैदानात? नेमकं कारण काय?

IPL 2026: ईशान Virat च्या ‘आरसीबी’ला नडणार! हैद्राबादचा ‘हा’ गेम प्लॅन; काय असणार Playing XI
3

IPL 2026: ईशान Virat च्या ‘आरसीबी’ला नडणार! हैद्राबादचा ‘हा’ गेम प्लॅन; काय असणार Playing XI

6, 6, 6, 6, 6, 6…! Virat च्या बॅटमधून सुटणार 9 षटकारांचे ‘ब्रह्मास्त्र’; IPL मध्ये रचणार ‘हा’ रेकॉर्ड?
4

6, 6, 6, 6, 6, 6…! Virat च्या बॅटमधून सुटणार 9 षटकारांचे ‘ब्रह्मास्त्र’; IPL मध्ये रचणार ‘हा’ रेकॉर्ड?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.