Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेट, ग्लॅमर अन्…! नव्या इनिंगसाठी SRH ची मालकीण सज्ज; Kavya Maran ‘या’ म्युझिशियनसोबत बांधणार लग्नगाठ?

Kavya Maran To Marry Anirudh Ravichander In November: काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. तिच्या आई-वडिलांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनालग्नासाठी आमंत्रित केले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 17, 2026 | 01:58 PM
Kavya Maran To Marry Anirudh ravichander

Kavya Maran To Marry Anirudh ravichander

Follow Us
Follow Us:
  • काव्या मारनच्या लग्नाची जोरदार चर्चा
  • अनिरुद्ध रविचंद्ररसोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब
  • मुख्यमंत्र्यांच्या पोस्टने वेधलं लक्ष
Kavya Maran Anirudh ravichander Marriage: आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रर हे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या अफवा गेल्या काही काळापासून चर्चेत आहेत. आता पुन्हा एकदा यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. सन ग्रुपचे चेअरमन कलानिधी मारन यांनी त्यांच्या पत्नी कावेरी मारन यांच्यासोबत तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या ज्युबिली हिल्स येथील मुख्यमंत्री निवासस्थानी भेट दिली. माहितीनुसार, कलानिधी मारन आणि कावेरी मारन यांनी मुलगी काव्याच्या रिसेप्शनचे आमंत्रण देण्यासाठी भेट घेतली. यानंतर, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या प्रसंगाचे फोटो त्यांच्या अधिकृत हँडलवर पोस्ट केले आहेत, जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Kavya Maran To Marry Anirudh ravichander In November)

IND vs WI : शेवटच्या लढतीआधी टीम इंडियात मोठा बदल; अर्शदीप सिंग दुखापतीमुळे बाहेर, भुवनेश्वर कुमारचं कमबॅक

काव्या आणि अनिरुद्ध कधी अडकणार लग्नबंधनात?

एसआरएचची मालकीण काव्या मारन आणि ‘जेलर २’ चे संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन ११ नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. हे जोडपे ग्रीसमध्ये कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत विवाहबंधनात अडकणार आहे. त्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी चेन्नईतील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये भव्य रिसेप्शन आयोजित केले जाण्याची शक्यता आहे. या रिसेप्शनला अनेक प्रमुख चित्रपट कलाकार, क्रिकेटपटू आणि राजकीय व्यक्ती उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. परंतु, काव्या मारन किंवा अनिरुद्ध रविचंद्रर या दोघांनीही याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

सीएम ए. रेवंत रेड्डी यांची पोस्ट चर्चेत

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी काव्या मारनचे वडील आणि सन ग्रुपचे चेअरमन कलानिधी मारन व त्यांच्या पत्नी कावेरी मारन यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. तेलंगणा सीएमओच्या ‘एक्स’ अकाऊंटवर शेअर केलेल्या या फोटोंसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सन ग्रुपचे चेअरमन कलानिधी मारन आणि श्रीमती कावेरी मारन यांनी माननीय मुख्यमंत्री श्री. रेवंत रेड्डी यांच्या ज्युबिली हिल्स येथील निवासस्थानी भेट घेतली. त्यांनीआपली मुलगी काव्या मारनच्या विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित केले. काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांचा विवाह सोहळा २१ नोव्हेंबर रोजी चेन्नई येथे पार पडेल.’

Sun Group Chairman Shri Kalanithi Maran and his wife, Smt. Kavery Maran, met Hon’ble Chief Minister Shri A. Revanth Reddy at his residence in Jubilee Hills and invited him to the wedding reception of their daughter, Kavya Maran. The wedding reception of Kavya Maran and Anirudh… pic.twitter.com/eMnnHSmAkb — Telangana CMO (@TelanganaCMO) October 16, 2026

कोण आहे काव्या मारन?

काव्या मारन (Kavya Maran) ही सन ग्रुपचे (SUN Group) चेअरमन कलानिधी मारन आणि कावेरी मारन यांची मुलगी आहे. काव्या ही सन ग्रुपच्या मालकीच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादची मालक देखील आहे. ती अनेकदा आयपीएल सामन्यांना उपस्थित राहून आपल्या संघाला सपोर्ट करताना दिसते.

कोण आहे अनिरुद्ध रविचंद्रर ?

अनिरुद्ध रविचंद्रर हा एक प्रसिद्ध संगीतकार आहे. तो २०१२ मध्ये तमिळ चित्रपट ‘3’ मधील ‘व्हाय धिस कोलावेरी डी’ या गाण्यामुळे जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्याने २०१४ मध्ये ‘कथी’ आणि ‘वेलाईइल्ला पट्टाधारी’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी संगीत दिले. पुढे त्याने २०२१ मध्ये ‘मास्टर’, २०२३ मध्ये शाहरुख खानच्या ‘जवान’, २०२५ मध्ये अजित कुमारच्या ‘विदामुयार्ची’ या सर्व्हायव्हल ॲक्शन थ्रिलर आणि २०२५ मध्ये रजनीकांतच्या ‘कुली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी संगीत दिले.

IND vs WI: पाचव्या टी-२० मध्ये पावसाचा खेळखंडोबा? विजयाचं स्वप्न भंगणार? बंगळुरूमध्ये वादळाचा अलर्ट

Web Title: Kavya maran to marry anirudh ravichander in november cm revanth reddy confirmed pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 01:54 PM

Topics:  

  • Anirudh Ravichander
  • Kavya Maran
  • Marriage News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.