लग्नसराईचा हंगाम सुरू असताना ही परिस्थिती निर्माण झाल्याने वधू-वर पक्षांचीही मोठी गैरसोय होत आहे. अनेक कुटुंबांनी लग्नाच्या तारखा निश्चित करून सभागृह, केटरिंग आणि इतर व्यवस्था केल्या होत्या.
गावोगावी लग्नायोग्य वयाचे तरुण मोठ्या संख्येने अविवाहित राहिले आहेत. एखाद्या वाडी-वस्तीतील ३०-३५ घरांमध्ये १०-१२ तरुण लग्नाचे वय ओलांडलेले दिसून येत आहे.
आजच्या काळात लग्नापूर्वी एकमेकांना समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात आहे का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. तथापि, काहींनी याला वैयक्तिक निर्णय म्हटले आणि गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले.
मृत तरुणाचे नाव सक्षम ताटे असे असून, त्याची प्रेयसी आंचलने सक्षम प्रेमात जिंकला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. सक्षम ताटे या तरुणाचे आंचल नावाच्या तरुणीवर प्रेम जडले होते.
Himanta Biswa Sarma: आसाम सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री हेमंत हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वातइल सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
डिसेंबर 2025 नंतर 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत शुक्राचा अस्त असल्यामुळेही विवाह मुहूर्त नाहीत. त्यामुळे या विवाह हंगामात फक्त 49 दिवसच विवाह मुहूर्त आणि व्रतबंधांचे म्हणजे मुंजीचे फक्त 20 दिवस मुहूर्त…
पती किंवा पत्नीवर संशय घेतल्याने नातेसंबंधाचा पाया ढासळतो. जिथे पती किंवा पत्नी संशय, विश्वास, आदर आणि भावनिक सुरक्षिततेच्या आधारे एकमेकांच्या हालचालींवर लक्ष ठेवतात तिथे ते टिकू शकत नाही.
सेलेना गोमेझने २७ सप्टेंबर रोजी कॅलिफोर्नियामध्ये तिचा बॉयफ्रेंड बेनी ब्लँकोसोबत लग्न केले आहे. तिने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तिचे चाहते खुश झाले आहेत.