Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KKR Vs GT Live: ‘ग्रीन’ वादळात गुजरातचे ‘टायटन्स’ उडाले; 79 रन्सची तडाखेबंद खेळी

पहिले काही सामने कॅमेरुन ग्रीनला आपला फॉर्म सापडत नव्हता. मात्र गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने जबरदस्त खेळी केली आहे. त्याने अनुकूल रॉयसोबत केकेआरसाठी अत्यंत महत्वाची अशी भागीदारी रचली.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 17, 2026 | 10:15 PM
Live KKR Vs GT: 'ग्रीन' वादळात गुजरातचे 'टायटन्स' उडाले; 79 रन्सची तडाखेबंद खेळी

Live KKR Vs GT: 'ग्रीन' वादळात गुजरातचे 'टायटन्स' उडाले; 79 रन्सची तडाखेबंद खेळी

Follow Us
Close
Follow Us:

कॅमेरून ग्रीनची जबरदस्त खेळी 
केकेआरचा डाव ग्रीनने सांभाळला 
राशिद खानच्या ओव्हर्समध्ये लगावले मोठे फटके

Tata IPL 2026 Live GT Vs KKR Updates: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्समध्ये सामना सुरू आहे. या सामन्यात कॅमेरून ग्रीनने शानदार खेळी केली आहे. केकेआरचा संघ अडचणीत असताना कॅमेरून ग्रीनने केकेआरचा डाव सांभाळला. बरेच दिवस फॉर्म मिळवण्यासाठी झगडणाऱ्या ग्रीनने या सामन्यात शानदार अर्धशतक लगावत संघाला एक चांगली धावसंख्या उभी करून दिली आहे. ग्रीनने 79 रन्सची महत्वपूर्ण खेळी करून केकेआरला एक सन्मानजनक स्कोअर करून दिला आहे.

पहिले काही सामने कॅमेरुन ग्रीनला आपला फॉर्म सापडत नव्हता. मात्र गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने जबरदस्त खेळी केली आहे. त्याने अनुकूल रॉयसोबत केकेआरसाठी अत्यंत महत्वाची अशी भागीदारी रचली. कॅमरुन ग्रीनने केकेआरला 180 रन्सपर्यंत पोहोचवले. कॅमेरुन ग्रीनने 79 रन्सची खेळी केली. शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना केकेआरची टीम ऑल आउट झाली.

केकेआरची फलंदाजी

पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या केकेआरकडून अजिंक्य रहाणे आणि टीम सायफर्ट सलामीला खेळण्यासाठी मैदानात आले. मात्र संघाची सुरुवात म्हणावी तशी चांगली झाली नाही. कर्णधार अजिंक्य रहाणे केवळ 1 चेंडू खेळून आउट झाला. तो एकही रन करू शकला नाही. त्यानंतर अंगरीक्ष रघुवंशी खेळण्यासाठी आला. तो 8 रन्स करून आउट झाला. केकेआरने पॉवर प्लेमध्ये तीन विकेट्स गमावल्या. टीम सायफर्ट 19 रन्स करून आउट झाला.

KKR Vs GT Live: मैदानावर फक्त ‘ग्रीन’ सिग्नल! गुजरात टायटन्सला विजयासाठी दिले कठीण आव्हान

कॅमेरून ग्रीन आणि रोममेन पोवेलने केकेआरचा डाव सांभाळला. रींकू सिंगला 5 व्या सामन्यात देखील चांगली खेळी करता आलेली नाही. या सामन्यात देखील तो केवळ 1 रन करून आउट झाला. तर अनुकूल रॉयने 9 रन्स केल्या. रमण दीप सिंहने 17 रन्सची महत्वपूर्ण खेळी केली. सुनील नरेन 0 रन करून आउट झाला. ग्रीनने 79 रन्सची महत्वाची खेळी केली. अखेर आजच्या सामन्यात ग्रीनला सूर गवसलेला दिसून आला.

Cameron Green ला खरेदी करणं पडलं KKR ला महागात

कोलकाता नाईट रायडर्स ४ सामने सलग हरली असून १ सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. तीन वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकणारी टीम एकही सामना आतापर्यंत जिंकू शकलेली नाही ही नक्कीच शरमेची बाब होती. मात्र इतके कोटी मोजून खेळाडू खेळत नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे ग्रीनवर सध्या जोरदार टीका होत आहे आणि दिग्गज खेळाडू मोहम्मद कैफनेही प्रश्नचिन्हे उपस्थित केले होते. मात्र त्या सर्व टीकेला ग्रीनने आज जबरदस्त खेळी करून उत्तर दिले असल्याचे म्हटले जात आहे.

Cam on the charge 🔥😍 pic.twitter.com/YBQ5LsPfU0 — KolkataKnightRiders (@KKRiders) April 17, 2026

गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, मानव सुतार , अशोक शर्मा, प्रसिद्ध कृष्णा.

केकेआरची संभाव्य टीम: अजिंक्य रहाणे (कर्णधार), सुनील नरेन, टिम सिफर्ट (यष्टीरक्षक), फिन ॲलन,अंगकृष रघुवंशी, कॅमेरून ग्रीन, रिंकू सिंग, रोवमन पॉवेल, रमनदीप सिंग, अनुकूल रॉय, वैभव अरोरा, कार्तिक त्यागी, वरुण चक्रवर्ती

Web Title: Kkr cameroon green 79 runs against gujrat titans tata ipl 2026 live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 09:27 PM

Topics:  

  • Cameron Green
  • IPL 2026
  • KKR vs GT
  • Kolkata Knight Riders

संबंधित बातम्या

GT Vs KKR: गिलने केली ‘किलिंग’ खेळी; रहाणेच्या ‘केकेआर’ने केली पराभवाची डबल हॅट्रिक
1

GT Vs KKR: गिलने केली ‘किलिंग’ खेळी; रहाणेच्या ‘केकेआर’ने केली पराभवाची डबल हॅट्रिक

IPL 2026: कॅमरून ग्रीनच्या सिक्सरने TATA Sierra गाडीला डॅमेज, कारच्या दरवाजावर बॉल आदळून पडला Dent
2

IPL 2026: कॅमरून ग्रीनच्या सिक्सरने TATA Sierra गाडीला डॅमेज, कारच्या दरवाजावर बॉल आदळून पडला Dent

KKR Vs GT Live: मैदानावर फक्त ‘ग्रीन’ सिग्नल! गुजरात टायटन्सला विजयासाठी दिले कठीण आव्हान
3

KKR Vs GT Live: मैदानावर फक्त ‘ग्रीन’ सिग्नल! गुजरात टायटन्सला विजयासाठी दिले कठीण आव्हान

GT Vs KKR Live: ‘केकेआर’चा बॅटिंगचा निर्णय; पहिल्या विजयासाठी ‘रायडर्स’ सज्ज
4

GT Vs KKR Live: ‘केकेआर’चा बॅटिंगचा निर्णय; पहिल्या विजयासाठी ‘रायडर्स’ सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.