आयपीएल 2025 चा 18 वा हंगामात आतापर्यंत 41 सामने पार पडले आहेत. जीटीचा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचे आयपीएल मधील पुनरागमन झोकात झाले आहे. दुखापतग्रस्त असताना देखील त्याची कामगिरी बहरत चालली आहे.
इंडियन प्रीमियर लीग सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध केकेआरच्या संघाला ३९ धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने मनातील खंत व्यक्त केली आहे.
मेगा ऑक्शनमध्ये झालेल्या या उलटफेर नंतर संघाचे कर्णधार बदलले आणि त्याचा फायदा देखील अनेक खेळाडूंना त्याचबरोबर संघाला झाला आहे. ४० सामन्यानंतर सध्या आयपीएल २०२५ च्या गुणतालिकेची स्थिती काय आहे?
आतापर्यंत असे अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. काही व्हिडिओ खूप मजेदार होते, तर काही खूपच गंभीर होते. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आरआरचा फलंदाज करवतीने बॅट…
काल झालेल्या ३९ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सने पराभव केला. या सामन्यात जोस बटलरचा सोपा झेल सोडल्यामुळे केकेआरचा गोलंदाज हर्षित राणा चिडला.
कोलकाताच्या संघाने पहिले दोन विकेट लवकर गमावले होते त्यामुळे संघाला धाव करण्यात कठीण झाले आणि रन रेट देखील वाढला आणि १९९ धावांचे लक्ष्य लांब राहिले. गुजरात टायटन्सच्या संघाने 39 धावांनी…
सध्या शुभमन त्याच्या खेळीने चर्चेत न असता तो त्याच्या वैयत्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. टॉसनंतर आयपीएल टॉस प्रेझेंटर डॅनी मॉरिसनने शुभमन गिलला एक मोठा प्रश्न विचारला त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पहिले गुजरात टायटन्सच्या संघाने पहिले फलंदाजी करत कोलकाता नाईट राइडर्ससमोर 199 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. आजच्या सामन्यांमध्ये शुभमन गिल आणि साई सुदर्शन या दोघांनी अर्धशतक झळकावले.
आजच्या सामन्यात कोलकाता नाईट राइडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सामन्यांमध्ये केकेआरने पंजाब किंग्सविरुद्ध अत्यंत निराशाजनक कामगिरी केली होती.