Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KL Rahul चा ‘क्लास’! केकेआरविरुद्ध रचला ‘तो’ महाविक्रम, पहा सविस्तर आकडेवारी

केकेआरने दिल्लीचा 8 विकेट्सने पराभव केला आहे. मात्र दिल्लीचा सलामीवीर खेळाडू असलेल्या केएल राहूलने कालच्या सामन्यात एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 09, 2026 | 04:43 PM
KL Rahul चा ‘क्लास’! केकेआरविरुद्ध रचला ‘तो’ महाविक्रम, पहा सविस्तर आकडेवारी
Follow Us
Follow Us:

केएल राहूलने केला 500 चौकार मारण्याचा विक्रम 
आयपीएलमधील ठरला सातवा खेळाडू 
दिल्लीला केकेआरविरुद्ध पत्करावा लागली हार

Tata IPL 2026 DC Vs KKR Updates: काल दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली विरुद्ध केकेआर असा सामना पार पडला. या सामन्यात केकेआरने दिल्लीचा 8 विकेट्सने पराभव केला आहे. मात्र दिल्लीचा सलामीवीर खेळाडू असलेल्या केएल राहूलने कालच्या सामन्यात एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने आयपीएलमध्ये 500 चौकार मारण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

आयपीएलमध्ये 500 चौकार मारण्याचा नवा रेकॉर्ड केएल राहुलने आपल्या नावावर केला आहे. असे रेकॉर्ड करणारा तो आयपीएलमधील सातवा खेळाडू ठरला आहे. तसेच त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी आणखी एक विक्रम केला आहे. केएल राहूलने दिल्ली कॅपिटल्ससाठी आपले 1000 रन्स पूर्ण केल्या आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे भारतीय फलंदाज:

विराट कोहली

शिखर धवन

रोहित शर्मा

सुरेश रैना

दिनेश कार्तिक

केएल राहुल

KKR Vs DC Live: फीन एलनची तुफानी खेळी; दिल्लीचा 8 विकेट्सने पराभव, पॉईंट्स टेबलमध्ये थेट…

दिल्लीचा 8 विकेट्सने पराभव

दिल्लीच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना पार पडला. केकेआरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली कॅपिटल्सने (KKR Vs DC) पथूम निसांकाच्या अर्धशतकी खेळीवर 142 रन्सपर्यंत मजल मारली. अखेर या सामन्यात केकेआरचा विजय झाला आहे. केकेआरने दिल्लीवर 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. केकेआरने दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिले. दिल्लीकडून केएल राहूल आणि पथूम निसांका यांनी डावाची सुरुवात केली. मात्र केएल राहूल 14 बॉलमध्ये 23 रन्स करून आउट झाला.

IPL 2026: धोनीचा ‘तो’ विक्रम इतिहासजमा! KL Rahul चा धमाका; दिल्लीसाठी ठरला ‘संकटमोचक’

केएल राहुलने मोडला धोनीचा रेकॉर्ड

आयपीएलमध्ये केएल राहुलने महेंद्र सिंह धोनीचा रेकॉर्ड मोडला आहे. 13 रन्स पूर्ण करताच त्याने धोनीचा रेकॉर्ड मोडला आहे. केएल राहुलने धोनीचा 5,439 रन्सचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे केएल राहुलने यशस्वी फलंदाजांच्या यादीत आपले रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

आयपीएलच्या आतापर्यंतच्या प्रवासात ज्या भारतीय आणि परदेशी फलंदाजांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत, त्यांची अधिकृत आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.

विराट कोहली – भारत- 274

रोहित शर्मा – भारत – 276

शिखर धवन – भारत – 222

डेव्हिड वॉर्नर – ऑस्ट्रेलिया – 184

सुरेश रैना – भारत – 205

एमएस धोनी – भारत – 278

केएल राहुल भारत – 151

 

Web Title: Kl rahul make new record of 500 boundries in tata ipl career 1000 runs for delhi capitals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • Delhi Capitals
  • IPL 2026
  • k l rahul

संबंधित बातम्या

दिल्ली-लखनौमध्ये मोठी डील? IPL 2027 Rishabh Pant ला 12 कोटींचे नुकसान? कुलदीप कुठून खेळणार?
1

दिल्ली-लखनौमध्ये मोठी डील? IPL 2027 Rishabh Pant ला 12 कोटींचे नुकसान? कुलदीप कुठून खेळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.