Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL मध्ये परदेशी गोलंदाजांचा दबदबा! ‘हे’ आहेत इतिहासातील ‘टॉप ५’ विकेट टेकर्स; पाहा यादी

पूर्ण आयपीएलच्या सीजन्स पाहिले तर परदेशी गोलंदाजांचा प्रभाव राहिल्याचे दिसून येत आहे. दरम्यान आज आपण सर्वाधिक विकेट्स घणारे 5 परदेशी गोलंदाज कोण आहेत हे जाणून घेऊयात.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 18, 2026 | 07:49 PM
IPL मध्ये परदेशी गोलंदाजांचा दबदबा! 'हे' आहेत इतिहासातील 'टॉप ५' विकेट टेकर्स; पाहा यादी

IPL मध्ये परदेशी गोलंदाजांचा दबदबा! 'हे' आहेत इतिहासातील 'टॉप ५' विकेट टेकर्स; पाहा यादी

Follow Us
Follow Us:

आयपीएलच्या सीझनमध्ये परदेशी गोलंदाजांचा समावेश 
28 मार्चपासून सुरू होणार आयपीएलकहा हंगाम 
बंगलोर विरुद्ध हैदराबाद यांच्यात होणार पहिलं सामना

IPL 2026: लवकरच आयपीएल 2026 स्पर्धा सुरू होणार आहे. 28 मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. दरम्यान पूर्ण आयपीएलच्या सीजन्स पाहिले तर परदेशी गोलंदाजांचा प्रभाव राहिल्याचे दिसून येत आहे. दरम्यान आज आपण सर्वाधिक विकेट्स घणारे 5 परदेशी गोलंदाज कोण आहेत हे जाणून घेऊयात.

सुनील नारायण

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या परदेशी गोलदाजांमध्ये वेस्ट इंडिजच्या सुनील नारायणकहा समावेश आहे. आजपर्यंत सुनील नारायणने 188 आयपीएलचे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण 192 विकेट्स घेतल्या आहेत. एका सामन्यात 7 आणि एका सामन्यात 5 विकेट घेण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे.

लसिथ मलिंगा

लसिथ मलिंगा हा श्रीलंकेचा खेळाडू आहे. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत असे. तो आता निवृत्त झाला आहे. लसिथ मलिंगा आतापर्यंत 122 सामने खेळले आहेत. 122 सामन्यात त्याने आतापर्यंत 170 विकेट घेतल्या आहेत. लसिथ मलिंगावर एका सामन्यात 6 आणि एका सामन्यात 5 विकेट घेण्याचा रेकॉर्ड आहे.

काय सांगता! Dhoni-Raina ‘आयपीएल’मध्ये खेळताना दिसणार? 22 तारखेला काय होणार? CSK थेट…

ड्वेन ब्राव्हो

ड्वेन ब्राव्हो हा चेन्नई सुपर किंग्स कडून खेळत असे. तो आता निवृत्त झाला आहे. ड्वेन ब्राव्हो आतापर्यंत 122 सामने खेळला आहे. आतापर्यंत त्याने 183 विकेट घेतल्या आहेत.

राशीद खान

चौथ्या स्थानावर अफगानिस्तानचा जबरदस्त गोलंदाज असलेला राशीद खानआहे. त्याने आयपीएलमध्ये एकूण 136 सामने खेळले आहे. त्यामध्ये त्याने एकूण 158 विकेट घेतल्या आहेत.

Jasprit Bumrah सारखा परफेक्ट कीलर यॉर्कर, नेट प्राक्टिसमध्ये Arjun Tendulkar चा जलवा, IPL पूर्वी खतरनाक फॉर्म!

ट्रेंट बोल्ट

ट्रेंट बोल्ट हा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 120 सामने आयपीएलमध्ये खेळले असून, 143 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या नावावर दोन वेळा 4 विकेट घेण्याचा रेकॉर्ड आहे.

Arjun Tendulkar चा जलवा

‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महान भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरसाठी IPL 2026 ने एक नवीन सुरुवात केली आहे. मुंबई इंडियन्सशी वर्षानुवर्षे संबंध ठेवल्यानंतर अर्जुन या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये करारावर स्वाक्षरी केली आहे.

Web Title: Know all foreigner bowlers take more wicets in malinga bolt sunil narine ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 07:19 PM

Topics:  

  • cricket news
  • IPL 2026
  • Lasith Malinga
  • Sunil Narine

संबंधित बातम्या

IND vs AFG T20I Series: क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर! भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिकेची तारीख ठरली; कुठे होणार सामना?
1

IND vs AFG T20I Series: क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर! भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिकेची तारीख ठरली; कुठे होणार सामना?

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू Abhishek Porel अडचणीत! बलात्कार प्रकरणात जामीन रद्द; ३ दिवसांची पोलीस कोठडी
2

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू Abhishek Porel अडचणीत! बलात्कार प्रकरणात जामीन रद्द; ३ दिवसांची पोलीस कोठडी

Sourav Ganguly: सौरव गांगुली आणि पत्नी डोनाला जीवे मारण्याची धमकी! सतत पत्रांचा भडीमार, काय आहे प्रकरण
3

Sourav Ganguly: सौरव गांगुली आणि पत्नी डोनाला जीवे मारण्याची धमकी! सतत पत्रांचा भडीमार, काय आहे प्रकरण

ODI क्रिकेटचा ‘सुवर्ण’ अध्याय! ‘या’ दोन देशांनी पटकावला ५,००० व्या वनडे सामन्याचा मान; ५५ वर्षांपूर्वी…
4

ODI क्रिकेटचा ‘सुवर्ण’ अध्याय! ‘या’ दोन देशांनी पटकावला ५,००० व्या वनडे सामन्याचा मान; ५५ वर्षांपूर्वी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.