Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC ODI World Cup 2027 च्या तारखा जाहीर? कुठे आणि कधी होणार? दक्षिण आफ्रिकेत तब्बल…

'आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामीबिया या तीन देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे. याच्या तारखांबाबत माहिती समोर आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 11, 2026 | 06:11 PM
ICC ODI World Cup 2027 च्या तारखा जाहीर? कुठे आणि कधी होणार? दक्षिण आफ्रिकेत तब्बल…
Follow Us
Follow Us:

2027 मध्ये होणार आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप 
ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात होऊ शकते स्पर्धा 
तीन देशांमध्ये खेळवला जाणार वर्ल्ड कप

ICC ODI World Cup 2027: सध्या उद्यापासून आयसीसी महिला विश्वचषक 2026 स्पर्धा सुरू होणार आहे. भारताचा संघ 14 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध अपला पहिला सामना खेळणार आहे. महिला वर्ल्ड कपची उत्सुकता असतानाच आयसीसी पुरुष एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची चर्चा सुरू झाली आहे. आयसीसी ओडीआय वर्ल्ड कप 2027 मध्ये होणार आहे. त्याबाबत आधी माहिती जाणून घेऊयात.

क्रिकेट जगतातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजेच ‘आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक’ च्या तारखांबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. हा महासंग्राम दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामीबिया या तीन देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे. याच्या तारखांबाबत माहिती समोर आली आहे.

आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2027 मध्ये होणार आहे. मात्र त्याच्या तारखा अद्याप समोर आल्या नव्हत्या. दरम्यान आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 4 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीत होण्याची शक्यता आहे. लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तीन देशांमध्ये हा वर्ल्ड कप होणार असला तरी सर्वाधिक वाटा हा दक्षिण आफ्रिकेचा असणार आहे. 54 पैकी 41 सामने एकट्या दक्षिण आफ्रिकेत होणार आहेत. झिम्बाब्वेमध्ये 8 ते 10 सामने होऊ शकतात. तर तब्बल 24 वर्षांनी आफ्रिका खंडात पुरुष वन-डे विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे.

ICC Women’s T20 World Cup 2026: मिशन वर्ल्ड कप! ‘या’ ताकदीच्या जोरावर टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार?

टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार?

उद्या म्हणजेच 12 जूनपासून आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धा सुरू होणार आहे. सुरुवातीचा पहिला सामना इंग्लंड आणि श्रीलंकेमध्ये होणार आहे. तर भारताचा संघ 14 जून रोजी आपला पहिला सामना खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तान 14 जून रोजी आमनेसामने येणार आहेत. दरम्यान यंदाचा वर्ल्डकप भारत जिंकण्याची प्रबळ कारणे जाणून घेऊयात.

फलंदाजी – भारतीय महिला संघ आपल्या आक्रमक आणि संयमी फलंदाजीसाठी ओळखला जातो. शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहेत. इंग्लंडमध्ये दोन्ही खेळाडूंचा परफॉर्मन्स चांगला आहे. जेमिमा रोड्रिग्स मिडल ऑर्डरमध्ये खेळण्यासाठी ओळखली जाते. तर रिचा घोष आणि कर्णधार हरमनप्रीत कौर चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहेत.

IND Vs ENG: रिचा घोषची झुंजार खेळी व्यर्थ; अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडचा भारतावर 5 रन्सने विजय

रिचा घोष: रिचा घोष ही भारतीय फलंदाजीचा मुख्य कणा समजला जात आहे. कालच्या सराव सामन्यात देखील रिचा घोषने 68 रन्सची शानदार खेळी केली होती. टी 20 फॉर्मटमध्ये रिचा घोष अत्यंत आक्रमक खेळीसाठी ओळखली जाते.

Web Title: Know the icc mens odi world cup dates venue south africa sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 06:07 PM

Topics:  

  • ICC
  • ICC World Cup
  • South Africa

संबंधित बातम्या

ICC ODI Rankings मध्ये भारत पुन्हा अव्वल; न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला टाकले मागे, पाहा टॉप-10 संघांची यादी
1

ICC ODI Rankings मध्ये भारत पुन्हा अव्वल; न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला टाकले मागे, पाहा टॉप-10 संघांची यादी

IND Vs AFG: एक मॅच खेळायची अन् ६ महिने बसायचं?; ICC च्या अजब वेळापत्रकावर अफगाणिस्तानचा प्रशिक्षक भडकला…
2

IND Vs AFG: एक मॅच खेळायची अन् ६ महिने बसायचं?; ICC च्या अजब वेळापत्रकावर अफगाणिस्तानचा प्रशिक्षक भडकला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.