Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20-T10 नंतर आता 15 ओव्हरचा पाहायला मिळणार थरार, नियम वाचून उडतील चाहत्यांच्या होश

T-20 आणि T-10 सारख्या फॉरमॅटमध्ये जबरदस्त यश मिळवल्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांसाठी Legend 90 लीग सुरू होणार आहे. ९० चेंडूंच्या या लीगमध्ये जगभरातील क्रिकेट दिग्गज खेळाच्या मैदानात एकत्र येणार असून ही लीग गेम चेंजर ठरणार.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 07, 2025 | 02:30 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

Legend 90 लीग : जगभरामध्ये क्रिकेटची प्रचंड क्रेझ आहे, अनेक देशांमध्ये लीगचे आयोजन केले जाते. यामध्ये अनेक खेळाडूंवर पैशांची बोलू लावून त्याला लीगमध्ये खेळवले जाते. भारतामध्ये त्याचबरोबर जगभरामध्ये सर्वाधिक पैशांची कमाई करणारा इंडियन प्रीमियर लीगची चर्चा संपूर्ण जगामध्ये केली जाते. अनेक दिग्गज खेळाडूंवर या लीगमध्ये करोडोंची बोली लावण्यात येते. त्याचबरोबर काही देशामध्ये T-10 म्हणजेच ओव्हरचा सामना खेळवला जातो यामध्ये सुद्धा मनोरंजक सामने पाहायला मिळतात. T-20 आणि T-10 सारख्या फॉरमॅटमध्ये जबरदस्त यश मिळवल्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांसाठी Legend 90 लीग सुरू होणार आहे. या लीगबाबत क्रिकेट विश्वात उत्साहाचे वातावरण आहे. या दोन्ही फॉरमॅटमध्ये स्फोटक फलंदाजी केली जाते त्यामुळे चाहत्यांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन होते.

कारण पुढच्या महिन्यात लीजंड ९० लीग सुरू होत आहे. ९० चेंडूंच्या या लीगमध्ये जगभरातील क्रिकेट दिग्गज खेळाच्या मैदानात एकत्र येणार असून ही लीग गेम चेंजर ठरणार आहे. त्यात खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन, सुरेश रैना, न्यूझीलंडचा रॉस टेलर, वेस्ट इंडिजचा लेंडल सिमन्स आणि श्रीलंकेचा अँजेलो परेरा यासारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. या लीगची मोठी गोष्ट म्हणजे ती भारतातून सुरू होत आहे. या लीगमध्ये एकूण सात संघ खेळताना खेळणार आहेत, जिथे फक्त एका गोलंदाजाला चार षटके टाकण्याची परवानगी असेल, तर तीन गोलंदाज जास्तीत जास्त तीन षटके टाकू शकणार आहेत. यामध्ये पॉवरप्ले पहिल्या चार षटकांसाठी असेल.

ICC Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी या दिनी होणार टीम इंडियाची घोषणा! वाचा संपूर्ण वेळापत्रक

लीजंड 90 लीगमध्ये २० किंवा १० ओव्हरचा खेळ नसून यावेळी १५ ओव्हरचा खेळ खेळवला जाणार आहे. अशा फॉरमॅटचे आयोजन भारतीय क्रिकेट इतिहासामध्ये पहिल्यादाच करण्यात आले आहे. ही भारतामध्ये लवकरच सुरु होणार आहे, या लीगमध्ये जे खेळाडू निवृत्त झाले आहेत ते या लीगमध्ये खेळू शकणार आहेत. हे खेळाडू फक्त भारतीय खेळाडू नसणार आहेत जगभरामधील निवृत्त झालेल्या क्रिकेट खेळाडू या लीगमध्ये खेळणार आहेत. या लीगमध्ये सात संघ खेळणार आहेत.

१५० मिनिटांमध्ये हा सामना पूर्ण करण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. या लीगमध्ये ५ गोलंदाज जर संघामध्ये असतील तर त्यामधील फक्त १ गोलंदाज चार ओव्हर टाकू शकतो उर्वरित चार गोलंदाज तीन ओव्हर टाकणार. या सीझनचे आयोजन भारतामध्येच रायपूर येते केले जाणार आहे. या लीगची तारीख देखील घोषित करण्यात आली आहे. ६ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी यादरम्यान या लीगमधील सामने खेळवले जाणार आहेत. यादरम्यान भारताचा क्रिकेट संघाचे कोणतेही सामने नाहीत. चॅम्पियन ट्रॉफीचे सामाने १९ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत.

Web Title: Legend 90 league after t20 t10 now the thrill of 15 overs will be seen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • Harbhajan Singh
  • Shikhar Dhawan

संबंधित बातम्या

WCL 2025 : “त्या सामन्यात खेळणार नाही..’ ; भारत-पाकिस्तान WCL सामन्यावरून गब्बर भडकला, शिखर धवनचा व्हिडीओ व्हायरल
1

WCL 2025 : “त्या सामन्यात खेळणार नाही..’ ; भारत-पाकिस्तान WCL सामन्यावरून गब्बर भडकला, शिखर धवनचा व्हिडीओ व्हायरल

WCL पॉइंट्स टेबलमध्ये भारताच्या संघाची हालत खिळखिळी! युवराज सिंगचा संघ विजयासाठी आसुसला; पाकिस्तान नंबर 1
2

WCL पॉइंट्स टेबलमध्ये भारताच्या संघाची हालत खिळखिळी! युवराज सिंगचा संघ विजयासाठी आसुसला; पाकिस्तान नंबर 1

IND vs AUS : शिखर धवनची खेळी व्यर्थ! ऑस्ट्रेलियन संघाने भारताला 4 विकेट्सने केलं पराभूत
3

IND vs AUS : शिखर धवनची खेळी व्यर्थ! ऑस्ट्रेलियन संघाने भारताला 4 विकेट्सने केलं पराभूत

WCL 2025 : जर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सेमीफायनलमध्ये झाला तर? जाणून घ्या संघ मालकाचे उत्तर
4

WCL 2025 : जर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सेमीफायनलमध्ये झाला तर? जाणून घ्या संघ मालकाचे उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.