Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Big Breaking: लिओनेल मेस्सीचा पाठीराखा हरपला! ६८ व्या वर्षी Jorge Messi यांनी घेतला अखेरचा श्वास

लिओनेल मेस्सीच्या फुटबॉल कारकिर्दीची पायाभरणी करण्यापासून ते व्यावसायिक निर्णयांपर्यंत जॉर्ज यांनी  प्रत्येक टप्प्यावर मुख्य मार्गदर्शक आणि एजंट म्हणून जबाबदारी सांभाळली.  

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 08, 2026 | 09:20 PM
jorge messi passed away

jorge messi passed away

Follow Us
Follow Us:
  • जॉर्ज मेस्सीचे 68 व्या वर्षी निधन
  • जॉर्ज मेस्सी लिओनेल मेस्सीचे वडील 
  • बऱ्याच काळापासून होते आजारी 
Jorge Messi Death: क्रीडाविश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या लिओनेल मेस्सीच्या कुटुंबात एक दु:खद घटना घडली आहे. लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज मेस्सी यांचे वयाच्या 68 व्या वर्षी निधन झाले आहे. अर्जेंटिनामधील एका रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

लिओनेल मेस्सीच्या फुटबॉल कारकिर्दीची पायाभरणी करण्यापासून ते व्यावसायिक निर्णयांपर्यंत जॉर्ज यांनी  प्रत्येक टप्प्यावर मुख्य मार्गदर्शक आणि एजंट म्हणून जबाबदारी सांभाळली.  मेस्सी अवघ्या १३ वर्षांचा असताना त्याला अर्जेंटिनातून स्पेनमधील एफसी बार्सिलोना क्लबमध्ये घेऊन जाण्यात जॉर्ज यांची भूमिका अत्यंत निर्णायक होती.

ज्या आजाराशी जॉर्ज मेस्सी दीर्घकाळ झुंज देत होते, त्याच आजाराने ८ ऑगस्ट २०२६ रोजी वयाच्या ६८ व्या वर्षी अर्जेंटिनामधील रोजारियो शहरात त्यांनी अंतिम श्वास घेतला.

बातमी अपडेट होत आहे… 

Web Title: Lionel messi father jorge messi passes away at 68 years big breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 09:14 PM

Topics:  

  • Arjentina
  • Death
  • Lionel Messi

संबंधित बातम्या

Pradeep Rawat Death:  सिनेसृष्टीवर शोककळा! ‘गजनी’ फेम ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन; ७४ व्या वर्षी संपला अभिनयाचा प्रवास
1

Pradeep Rawat Death: सिनेसृष्टीवर शोककळा! ‘गजनी’ फेम ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन; ७४ व्या वर्षी संपला अभिनयाचा प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.