माजी भारतीय क्रिकेट कर्णधार सौरव गांगुलीने कोलकाता येथील अर्जेंटिना फॅन क्लबचे अध्यक्ष उत्तम साहा यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. लाल बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
गावस्कर यांनी साल्ट लेक स्टेडियमवरील GOAT इंडिया टूर २०२५ च्या गैरव्यवस्थापनावरून लक्ष मेस्सीकडे वळवले. मेस्सीच्या अल्पकालीन वास्तव्यासाठी भारताला कसे जबाबदार धरण्यात आले हे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
कोलकात्याच्या साल्ट लेक स्टेडियमवर अर्जेंटिनाचा हिरो मेस्सी पाहण्यासाठी अनेक चाहत्यांनी हजारो मैलांचा प्रवास केला. मात्र व्हीआयपींनी मेस्सीला घेरले, ज्यामुळे प्रेक्षकांना त्याला पाहता आले नाही.
अरुण जेटली स्टेडियममध्ये आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात मेस्सीला भेटण्यासाठी आयसीसीचे अध्यक्ष जय शाह (Jay Shah), डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता उपस्थित होत्या.
सध्या लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर आहे. या काळात त्याने कोलकाता, नंतर हैदराबाद आणि आता मुंबईत कार्यक्रम आयोजित केले आहेत. मुंबईतील कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटीनी त्याला पाहण्यासाठी वेडे झाले.
मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर मेस्सीसाठी एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भारतीय फुटबॉल दिग्गज सुनील छेत्रीलाही आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी चेत्रीच्या नावाचे चाहत्यांनी नारे लावले.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर क्रीडा क्षेत्रातील दोन दिग्गजांची भेट झाली. अर्थातच ही भेट फुटबॉलपटू मेस्सी आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची होती. चला या ऐतिहासिक भेटीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
लिओनेल मेस्सीच्या भारत दौऱ्याची सुरुवात कोलकातामध्ये कठीण झाली असली तरी, हैदराबादच्या लोकांनी त्याची मने जिंकली. कार्यक्रमादरम्यान मेस्सीने खासदार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही भेट घेतली.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हे पॉवर कपल शनिवारी मुंबईत पोहोचले, जिथे विमानतळावर पापाराझींनी त्यांचे फोटो काढले. त्यांना मुंबईत पाहून आता ते दोघे खेळाडू मेस्सीला…
मेस्सी तीन दिवसांसाठी भारत दौऱ्यावर आहे, दौऱ्याला 'GOAT इंडिया टूर' असे नाव देण्यात आले आहे. १३ ते १५ डिसेंबर दरम्यान भारतात असेल आणि या काळात तो चार वेगवेगळ्या शहरांना भेट…
फुटबॉलचा जादूगार म्हणून ओळखला जाणारा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी अखेर भारतात आला आहे. लिओनेल मेस्सी त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फुटबॉल विश्वचषक जून २०२६ पासून सुरू होणार आहे आणि पहिल्यांदाच ही स्पर्धा ४८ संघांसह होणार आहे.
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त स्वाक्षरी केलेली जर्सी भेट दिली आहे. पंतप्रधान मोदी १७ सप्टेंबर रोजी त्यांचा ७५ व्या वाढदिवस साजरा करणार आहे.
जगातील सर्वात मोठा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर येणार आहे. या दरम्यान मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना फुटबॉल संघ भारतात मैत्रीपूर्ण सामना खेळणार आहे.
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी 14 वर्षांनी भारत दौऱ्यावर येत आहे. तो 13 ते 15 डिसेंबरदरम्यान भारतात असणार आहे. मेस्सी भारतात तीन ठिकाणी भेट देणार या असून वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट…
९ जानेवारी १९८२ रोजी पहिला भारतीय मोहीम पथक पृथ्वीच्या दक्षिणेस असलेल्या बर्फाळ अंटार्क्टिका खंडात पोहोचला. भारतासाठी ही एक मोठी कामगिरी होती. ९ जानेवारीचा संपूर्ण इतिहास जाणून घ्या.
अर्जेंटिनाला शुक्रवारी विश्वचषक पात्रता फेरीत पॅराग्वेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण अमेरिकन विश्वचषक पात्रता लढतीत अर्जेंटिनाला पॅराग्वेकडून असुन्सिओन येथे १-२ असा पराभव पत्करावा लागला.
जुलैमध्ये झालेल्या कोपा अमेरिका २०२४ मध्ये मैदानामध्ये लिओनेल मेस्सीला वेदना जाणवत होत्या. त्यामुळे त्याने दुसऱ्या हाफमध्ये विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्या गोलनंतर अर्जेंटिनाने कोपा अमेरिकेचे विजेतेपद नावावर केले होते.…
कोपा अमेरिका फायनलमध्ये कोलंबियाने 9 वेळचा चॅम्पियन अर्जेंटिना विरुद्ध चांगला खेळ खेळून दाखवला. पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले आणि उत्तरार्धातही दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.