Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज IPL मध्ये राडा! LSG कडून Rishabh Pant ‘या’ नंबरवर खेळणार? कोच म्हणाले, “तुम्हाला इथे बसून…”

आजच्या सामन्यात ऋषभ पंतच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे. दरम्यान तो आज एलएसजीकडून कोणत्या नंबरवर खेळणार हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून राहिलेली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 01, 2026 | 03:14 PM
आज IPL मध्ये नुसता राडा! LSG कडून Rishabh Pant 'या' नंबरवर खेळणार? DC चा गेम ओव्हर...

आज IPL मध्ये नुसता राडा! LSG कडून Rishabh Pant 'या' नंबरवर खेळणार? DC चा गेम ओव्हर...

Follow Us
Follow Us:

 दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्समध्ये सामना 
लखनौच्या एकाना स्टेडियमवर होणार सामना 
ऋषभ पंत विरुद्ध अक्षर पटेल आमनेसामने

Tata IPL DC vs LSG Live: आज लखनौच्या भारतरत्न अटल बिहारी आंतरराष्ट्रीय एकाना स्टेडियमवर एलएसजी विरुद्ध डीसी यांच्यात आयपीएलचा 5 वा सामना होणार आहे. आयपीएलच्या हंगामाला थरारक सुरुवात झाली आहे. आजच्या सामन्यात देखील दिल्ली आणि एलएसजी विजयाच्या विश्वासाने मैदानात उतरतील. दरम्यान कर्णधार ऋषभ पंत कोणत्या नंबरवर खेळणार याबाबत हेड कोच जस्टिन लैंगरने स्पष्टीकरण दिले आहे.

आजच्या सामन्यात ऋषभ पंतच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे. दरम्यान तो आज एलएसजीकडून कोणत्या नंबरवर खेळणार हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून राहिलेली आहे. याबाबत टीमच्या पत्रकार परिषदेत हेड कोच जस्टिन लैंगर काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत जस्टिन लैंगर म्हणाले, “ऋषभ पंत कोणत्या नंबरवर बॅटिंग करणार आहे, हे मी तुम्हाला इथे बसून सांगणार नाही. मी जर इथे सांगितले तर समोरच्या संघाला ऋषभ पंत आणि एलएसजीविरुद्ध रणनीती तयार करण्याची संधी मिळेल. त्यामुळे तुम्ही तो कुठे खेळणार याची प्रतीक्षा करा.”

LSG vs DC Pitch Report: लखनौच्या मैदानावर कोणाचे राहणार वर्चस्व? पावसाचे सावट, कसा रंगणार सामना

27 कोटी देऊन एलएसजीने पंतला केले सहभागी

ऋषभ पंत आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू आहे. आयपीएल 2025 मध्ये एलएसजीने ऋषभ पंतला 27 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. मागील वर्षी ऋषभ पंतची कर्णधार म्हणून आणि खेळाडू म्हणून कामगिरी निराशाजनक राहिलेली होती. एलएसएजी प्लेऑफमध्ये पोचू शकली नव्हती. मागील वर्षी त्याने एकूण 269 धावा केल्या.

लखनौच्या मैदानावर कोणाचे राहणार वर्चस्व?

लखनौ खेळपट्टी अहवाल

लखनौच्या एकाना स्टेडियमची खेळपट्टी साधारणपणे संथ आहे. फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर चांगले वळण मिळते आणि या मैदानावर मोठी धावसंख्या होत नाही हे या मैदानाचे वैशिष्ट्य . एकाना स्टेडियमवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १५१ धावा, तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या १२६ धावा आहे.

हवामान कसे असेल?

अ‍ॅक्युवेदरनुसार, बुधवारी लखनौमध्ये ढगाळ वातावरण राहील, परंतु पावसाची शक्यता कमी आहे. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

IPL 2026: जिंकल्यानंतरही श्रेयस अय्यरला BCCI ने ठोठावला दंड, 12 लाखाचे नुकसान; काय आहे कारण

मागील हंगाम दिल्ली कॅपिटल्ससाठी संमिश्र स्वरूपाचा होता. संघाने सुरुवातीला जोरदार कामगिरी केली, परंतु उत्तरार्धात त्यांच्या विजयाची मालिका खंडित झाली. कागदावर, आयपीएल २०२६ मध्ये दिल्ली खूपच मजबूत दिसत आहे. संघात केएल राहुलसारखा अनुभवी सलामीवीर आहे, ज्याला पृथ्वी शॉची साथ मिळू शकते.

 

Web Title: Lsg head coach justin langer statement about rishabh pant batting orde rgainst dc ipl 2026 live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • IPL 2026
  • LSG vs DC
  • Rishabh Pant

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.