Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिमानास्पद क्षण! लॉर्डसवर रचला इतिहास; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी केला Kranti Goud चा गौरव

क्रांती गौडने लॉर्डस मैदानावर 'टेस्ट ऑनर्स बोर्ड' वर आपले नाव नोंदवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेट संघातील पहिली खेळाडू ठरली आहे. तीने इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात क्रांती गौडने 7 विकेट्स घेत शानदार कामगिरी केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 23, 2026 | 05:29 PM
अभिमानास्पद क्षण! लॉर्डसवर रचला इतिहास; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी केला Kranti Goud चा गौरव
Follow Us
Follow Us:
  • क्रांती गौडचा मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केला सन्मान
  • लॉर्डसवर क्रांतीने रचला मोठा रेकॉर्ड 
  • भारताने इंग्लंडला केलेले पराभूत 
CM Mohan Yadav To Kranti Gaud: जगभरात क्रिकेट या खेळाला सर्वाधिक पसंती मिळते. त्यातच भारतीय क्रिकेटचे चाहते मोठ्या प्रमाणात असल्याचे आपण पाहतो. तसेच भारत सरकार आणि राज्य सरकार देखील क्रीडा क्षेत्रातील प्रगतीसाठी महत्वाचे कार्य करत असते. त्यातच आता मध्यप्रदेश सरकारने क्रीडा क्षेत्राला बळ देण्यासाठी काही पावले उचलली आहेत. याच निमित मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयात एक विशेष सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या विशेष कार्यक्रमात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज असलेल्या क्रांती गौडचा सत्कार केला. तसेच तिच्या कुटुंबाचा देखील सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी लॉर्डस मैदानावर इंग्लंडविरुद्ध शानदार कामगिरी करणाऱ्या क्रांती गौडचा सन्मान केला. क्रांती गौड ही मध्यप्रदेश राज्याची रहिवासी आहे.

क्रांती गौडने लॉर्डस मैदानावर ‘टेस्ट ऑनर्स बोर्ड’ वर आपले नाव नोंदवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेट संघातील पहिली खेळाडू ठरली आहे. तीने इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात क्रांती गौडने 7 विकेट्स घेत शानदार कामगिरी केली आहे.

लार्ड्स क्रिकेट मैदान के ऑनर बोर्ड पर अपना नाम दर्ज कराने वाली देश की पहली महिला क्रिकेटर और हमारे छतरपुर की बिटिया क्रांति गौड़ को आज सम्मानित कर उज्ज्वल भविष्य की शुभकामनाएं दीं। बेटी क्रांति ने अपनी प्रतिभा और उत्कृष्ट प्रदर्शन से विश्व पटल पर मध्यप्रदेश एवं देश का गौरव… pic.twitter.com/Q9PRDkqiHF — Dr Mohan Yadav (@DrMohanYadav51) July 22, 2026

यावेळेस मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी क्रीडा तथा युवाक कल्याण, मध्यप्रदेश सरकारने 3 लाख रुपयांचा धनादेश आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले. तसेच प्रोत्साहन स्वरूपात क्रांती गौडला 2 लाख रुपयांची बक्षीस रक्कम सुपूर्त करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी वडील नरसिंह, भाऊ महेंद्रसिंह यांचा देखील सरकारतर्फे सत्कार करण्यात आला.

इंग्लंडमध्ये घुसून धुमाकूळ! ऐतिहासिक कामगिरीबद्दल Kranti Gaud चा मध्यप्रदेश सरकारकडून सन्मान

मध्य प्रदेशातील क्रीडा क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत.  राज्याचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात सरकार खेळाडूंना सर्वोत्कृष्ट क्रीडा पायाभूत सुविधा, उच्चस्तरीय ट्रेनिंग आणि आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट केले आहे.

रणरागिणी भडकल्या अन् क्रिकेटच्या पंढरीत…! HarmanPreet Kaur ने इंग्लंडविरुद्ध मोडला ‘हा’ महारेकॉर्ड

क्रांती गौडने रचला इतिहास

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात क्रांती गौडने इतिहास रचला. दिवसअखेरपर्यंत इंग्लंड महिला संघाचीही एक विकेट पडली होती. दुसऱ्या दिवशी, इंग्लंडच्या फलंदाजांना क्रांती गौडच्या गोलंदाजीसमोर संघर्ष करावा लागला. क्रांती गौड महिला क्रिकेटमध्ये कसोटी सामन्यात पाच विकेट्स घेणारी पहिली गोलंदाज ठरली आहे. तिने १७ षटकांत ३७ धावा देत पाच विकेट्स घेतले. क्रांतीने माया बाउचर, टॅमी ब्यूमोंट, नॅट सायव्हर ब्रंट, एलिस कॅप्सी आणि लॉरेन बेल यांचे विकेट्स घेतले.

Web Title: Madhya pradesh cm dr mohan yadav awarded kranti goud lords best performance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 05:26 PM

Topics:  

  • Indian Women Cricket Team
  • mohan yadav

संबंधित बातम्या

Asian Games 2026: सेमीफायनलसाठी ‘हे’ 4 संघ सज्ज; पदकासाठी ‘आरपार’ची लढाई!  कोण कोणाशी भिडणार?
1

Asian Games 2026: सेमीफायनलसाठी ‘हे’ 4 संघ सज्ज; पदकासाठी ‘आरपार’ची लढाई! कोण कोणाशी भिडणार?

IND W vs JPN W: जपान ५७ धावांत गारद, शफालीने उडवला धुरळा; टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये दिमाखात एन्ट्री
2

IND W vs JPN W: जपान ५७ धावांत गारद, शफालीने उडवला धुरळा; टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये दिमाखात एन्ट्री

Asian Games 2026: एशियन गेम्समध्ये भारत अन् जपान भिडणार; कधी आणि कुठे पहाल सामना?
3

Asian Games 2026: एशियन गेम्समध्ये भारत अन् जपान भिडणार; कधी आणि कुठे पहाल सामना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.