Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कॅप्टन कूल’ इज बॅक? Champions Trophy 2025 साठी धोनी मेंटोर असणार? पहा अंदर की बात…

महेंद्र सिंह धोनी हा भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. कॅप्टन कूल म्हणून त्याची ओळख आहे. जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर म्हणून त्याची ओळख आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 09, 2025 | 03:37 PM
'कॅप्टन कूल' इज बॅक? Champions Trophy 2025 साठी धोनी मेंटोर असणार? पहा अंदर की बात...

'कॅप्टन कूल' इज बॅक? Champions Trophy 2025 साठी धोनी मेंटोर असणार? पहा अंदर की बात...

Follow Us
Close
Follow Us:

ICC ने चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ९ मार्चपर्यंत चालणार आहे. भारतीय संघाचे सामने यूएईमध्ये, तर इतर सर्व संघांचे सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार आहेत. दरम्यान चॅम्पियन ट्रॉफीसाठी बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआय चॅम्पियन ट्रॉफीसाठी मेंटोर म्हणून भारताच्या सर्वात यशवी कर्णधाराची नियुक्ती करण्याची शक्यता आहे. म्हणजेच बेस्ट फिनिशर, माजी कर्णधार एमएस धोनी चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय संघाचा मेंटोर असण्याची शक्यता आहे.

सध्या गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. मात्र त्यांच्या नेतृत्वात भारताला गेल्या काही सामन्यांमध्ये साजेशी कामगिरी करता आलेली नाहीये. न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात झालेल्या कसोटी सामन्यात किंवा नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी म्हणजेच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया स्पर्धेत भारताला साजेशी कामगिरी करता आली नाही. भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे कदाचित बीसीसीआय किंवा संघ व्यवस्थापन चॅम्पियन ट्रॉफीसाठी धोनीचा विचार करण्याची शक्यता आहे.  मात्र याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कदाचित गाऊं गंभीरच्या मदतीसाठी देखील धोनीला या स्पर्धेत भारतीय संघाचा मेंटोर केले जाऊ शकते.

🚨 MS DHONI BACK 🚨

– MS Dhoni is set to mentor Team India for the 2025 Champions Trophy! 🏆

– Can Captain Cool's magic bring another ICC trophy home.🔥 pic.twitter.com/y2DS2Y9baX

— Jonnhs.🧢 (@CricLazyJonhs) January 8, 2025

महेंद्र सिंह धोनी हा भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. कॅप्टन कूल म्हणून त्याची ओळख आहे. जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर म्हणून त्याची ओळख आहे. भारतीय क्रिकेट संघाने नेतृत्वात चांगली कामगिरी केली आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने 2007 , 2011 विश्वचषक आणि चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम केला आहे.

चॅम्पियन ट्रॉफी ही महत्वाची स्पर्धा असल्याने महेंद्र सिंह धोनीला भारतीय संघाचा मेंटोर म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. दरम्यान चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे वेळापत्रक आणि भारतीय संघाचे वेळापत्रक कसे असणार त्याबद्दल जाणून घेऊयात. भारतीय संघाचे सामने हे दुबईतमध्ये खेळवले जाणार आहेत.

Champions Trophy India Schedule
20 फेब्रुवारी – भारत विरुद्ध बांगलादेश
23 फेब्रुवारी – भारत विरुद्ध पाकिस्तान
२ मार्च – भारत विरुद्ध न्यूझीलंड

हेही वाचा: Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर; कधी असणार सामना आणि कोणासोबत होणार लढत; जाणून घ्या सविस्तर

दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळणार सामने
भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आपले सर्व सामने यूएईमधील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळणार आहे. टीम इंडिया 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. 23 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना होणार आहे आणि टीम इंडियाचा ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना 2 मार्चला न्यूझीलंडशी होणार आहे.

भारत दोन वेळा चॅम्पियन बनला
2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा विजय ऐतिहासिक होता, जेव्हा त्याने इंग्लंडचा 5 धावांनी पराभव केला आणि रोमांचक विजय नोंदवला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील हा विजय भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सदैव अमर राहील. पण त्याआधी सुमारे 11 वर्षे 2002 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने श्रीलंकेसोबत ट्रॉफी शेअर केली होती. वास्तविक, त्यावेळी मुसळधार पावसामुळे सामना होऊ शकला नाही, त्यामुळे भारत आणि श्रीलंका यांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले.

 

Web Title: Mahendra singh dhoni is the mentor for indian cricket team for champions trophy 2025 latest sports marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2025 | 03:36 PM

Topics:  

  • Champions Trophy 2025
  • indian cricket team
  • MS. Dhoni

संबंधित बातम्या

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी
1

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया
2

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया

MS Dhoni’s retirement : 15 ऑगस्ट रोजी जेव्हा एमएस धोनीने मोडले होते चाहत्यांचे मन! निवृतीची पोस्ट आजही चर्चेत
3

MS Dhoni’s retirement : 15 ऑगस्ट रोजी जेव्हा एमएस धोनीने मोडले होते चाहत्यांचे मन! निवृतीची पोस्ट आजही चर्चेत

महेंद्रसिंग धोनी की ऋषभ पंत, कसोटीत नंबर 1 विकेटकीपर कोण?
4

महेंद्रसिंग धोनी की ऋषभ पंत, कसोटीत नंबर 1 विकेटकीपर कोण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.