फोटो सौजन्य - Mumbai Cricket Association (MCA) सोशल मीडिया
अजिंक्य रहाणे : भारताचा फलंदाजी अजिंक्य रहाणे नुकताच मुंबई संघाचा रणजी ट्रॉफीमध्ये कर्णधार होता. मुंबईच्या संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात रणजी ट्रॉफीचे जेतेपद नावावर केले आहे. लखनौ येथे शनिवारी झालेल्या सामन्यात पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर अजिंक्य रहाणेचा संघ रणजी चॅम्पियन मुंबई संघाने ट्रॉफी जिंकली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईच्या संघाचा फार काही चांगला रेकॉर्ड नाही. मुंबईच्या संघाने शेवटचा हा ट्रॉफी १९९७ मध्ये बाकीच्या भारताला हरवून जिंकला होता. बीसीसीआयच्या ५० लाख रुपयांच्या बक्षीस रक्कम देण्यात आली आहे. आता मुंबई क्रिकेट असोसिएशनने मोठी घोषणा केली आहे.
मुंबईच्या संघाने रणजी ट्रॉफी २०२४ चे जेतेपद जिंकले आहे, आता मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अभय हडप यांनी सोमवारी सत्कार समारंभात १ कोटी रुपयांच्या अतिरिक्त बक्षीस रकमेची घोषणा केली.
A proud moment for our skipper 𝘼𝙟𝙞𝙣𝙠𝙮𝙖 𝙍𝙖𝙝𝙖𝙣𝙚 as he lifts the trophy after an unforgettable win! 🏆😍#MCA #Mumbai #Cricket #Wankhede #BCCI | @ajinkyarahane88 pic.twitter.com/3M5IG4bLQ8
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) October 5, 2024
भारतीय संघाकडून दीर्घकाळ खेळलेल्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईचे जुने दिवस परतताना दिसत आहेत. या वर्षी त्याच्या नेतृत्वाखाली संघाने रणजी करंडक जिंकला. रहाणेच्या नेतृत्वाखाली संघाला इराणी चषक जिंकण्यात यश आले. रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने २०२१ साली घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत पराभूत केले होते. पहिला कसोटी सामना हरल्यानंतर विराट कोहली मुलाच्या जन्मासाठी भारतात परतला तेव्हा हा प्रकार घडला.
रणजी ट्रॉफीमधून सरफराज खान बाहेर
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सरफराज खान मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. अलीकडेच, सर्फराज इराणी चषक स्पर्धेत मुंबईकडून खेळताना दिसला, जिथे त्याने 222* धावांची खेळी केली. वृत्तानुसार, इराणी चषकात खळबळ माजवणारा सरफराज राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये असेल. रणजी ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी मुंबईने संघ जाहीर केला आहे. संघाचा पहिला सामना ११ ऑक्टोबरपासून बडोद्याविरुद्ध होणार आहे. बडोद्याविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सरफराजला मुकावे लागू शकते. मात्र, पहिल्या दोन सामन्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात मुंबईने सरफराजचा समावेश केलेला नाही.