Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मैक्सिकन तरुणीच्या KISS ने बदललं नशीब! FIFA World Cup मध्ये कोरियन पत्रकार झाला इंटरनेट सेन्सेशन, Video Viral

Mexican Woman Kissed Korean Journalist Video Viral: फिफा विश्वचषकादरम्यान, एका मेक्सिकन तरुणीने एका कोरियन पत्रकाराला किस केल. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 15, 2026 | 03:35 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • KISS ने बदललं नशीब
  • कोरियन पत्रकार झाला इंटरनेट सेन्सेशन
  • Video Viral
फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) स्पर्धा सध्या रोमांचक सामन्यांमुळे चर्चेत असली तरी मैदानाबाहेरील एका अनपेक्षित घटनेने जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मेक्सिकोमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मेक्सिको येथील ग्वाडालाजारा येथे दक्षिण कोरियाच्या संघाच्या सामन्यापूर्वी लाईव्ह रिपोर्टिंग करत असलेल्या एका दक्षिण कोरियन टीव्ही पत्रकाराच्या गालावर एका महिला चाहत्याने अचानक चुंबन घेतल्याचे दिसत आहे. लाइव्ह कॅमेऱ्यासमोर घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ काही तासांतच लाखो लोकांपर्यंत पोहोचला.

विजयही भारताचा, विक्रमही IND vs PAK सामन्याचाच; एड्जबॅस्टन निळ्या रंगात न्हालं! महिला विश्वचषकात सर्वाधिक प्रेक्षकांची नोंद

मेक्सिनकन तरुणीने पत्रकाराला केले किस

विश्वचषक सोहळ्यात मग्न असलेल्या, खचाखच भरलेल्या फॅन झोनमध्ये एक दक्षिण कोरियन पत्रकार थेट प्रेक्षकांशी बोलत असताना ही घटना घडली. पत्रकार आपल्या संघाच्या पहिल्या सामन्यापूर्वी मैदानाबाहेरून थेट प्रक्षेपण करत होता. यावेळी अचानक एक महिला चाहती त्याच्याजवळ आली. तिने पत्रकाराचा हात धरला, त्याला मिठी मारली आणि गालावर किस केला. या संपूर्ण घटनेमुळे पत्रकार काही क्षणांसाठी आश्चर्यचकित झाला. मात्र त्याने परिस्थिती अतिशय शांतपणे हाताळली आणि हसत “ग्रासियास” म्हणजेच “धन्यवाद” असे उत्तर दिले. त्याची ही प्रतिक्रिया अनेकांना आवडली. दरम्यान, या व्हायरल घटनेमुळे संबंधित पत्रकार एका रात्रीत सोशल मीडिया सेलिब्रिटी बनला. विश्वचषकातील फुटबॉलच्या थरारासोबतच हा प्रसंगही स्पर्धेतील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या क्षणांपैकी एक ठरला आहे.

Dünya Kupası için Meksika’da canlı yayına bağlanan Güney Kore muhabiri, Meksikalı bir kız tarafından öpülünce kısa sürede viral oldu. pic.twitter.com/HWhVlK6yp2 — Serkan Tanyildizi (@srkntnyldz) June 11, 2026

पत्रकारालाही बसला धक्का

या अनपेक्षित आणि गमतीशीर वळणामुळे पत्रकार पूर्णपणे चकित झाला. तो काही क्षण थांबला, पण लगेचच सावरला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य उमटले. विशेष म्हणजे, हा अचानक आलेला व्यत्यय असूनही, पत्रकार शांत राहिला आणि त्याने अत्यंत व्यावसायिकपणे आपले थेट प्रक्षेपण सुरू ठेवले.

या व्हिडिओवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी हा प्रसंग विश्वचषकाच्या उत्साहपूर्ण वातावरणाचा भाग असल्याचे म्हटले, तर काहींनी वैयक्तिक मर्यादेचा मुद्दा उपस्थित केला. ‘जर एखाद्या पुरुषाने महिला पत्रकारासोबत असे केले असते तर प्रतिक्रिया वेगळी असती का?’ असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला. दुसऱ्या एका वापरकर्त्यानेही असेच मत व्यक्त केले, ‘जर परिस्थिती उलट असती, तर आतापर्यंत लैंगिक अत्याचाराचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असते.’

FIFA World Cup 2026: स्कॉटलंडचा 36 वर्षांचा दुष्काळ संपला; जॉन मॅकगिनचा गोल ठरला गेमचेंजर

Web Title: Mexican fan kisses korean journalist fifa world cup 2026 viral video guadalajara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • Football Tournament

संबंधित बातम्या

Video Viral: मॅचनंतर स्टेडियमची स्वच्छता, FIFA World Cup मध्ये जपानच्या चाहत्यांनी जिंकलं मन, जगभरात कौतुक
1

Video Viral: मॅचनंतर स्टेडियमची स्वच्छता, FIFA World Cup मध्ये जपानच्या चाहत्यांनी जिंकलं मन, जगभरात कौतुक

‘बॉयफ्रेंड ड्युटी’मुळे ट्रुडो ट्रोल! FIFA स्पर्धेत अमेरिकन संघाची मॅच पाहणं पडलं महागात; कॅनेडियन चाहत्यांमध्ये तीव्र संताप
2

‘बॉयफ्रेंड ड्युटी’मुळे ट्रुडो ट्रोल! FIFA स्पर्धेत अमेरिकन संघाची मॅच पाहणं पडलं महागात; कॅनेडियन चाहत्यांमध्ये तीव्र संताप

FIFA World Cup 2026: स्कॉटलंडचा 36 वर्षांचा दुष्काळ संपला; जॉन मॅकगिनचा गोल ठरला गेमचेंजर
3

FIFA World Cup 2026: स्कॉटलंडचा 36 वर्षांचा दुष्काळ संपला; जॉन मॅकगिनचा गोल ठरला गेमचेंजर

FIFA World Cup 2026: इंग्लंडच्या खेळाडूंसोबत चाललंय तरी काय? आधी फायरिंग, आता बूट चोरीला, अन्…; अमेरिकेतील ‘सुरक्षा’ धोक्यात
4

FIFA World Cup 2026: इंग्लंडच्या खेळाडूंसोबत चाललंय तरी काय? आधी फायरिंग, आता बूट चोरीला, अन्…; अमेरिकेतील ‘सुरक्षा’ धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.