Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs GT : Hardik Pandya आणि Shubhman Gill दोघांमध्ये अनबन! प्रिन्सने पंड्यासोबत हस्तांदोलनही टाळले,  व्हिडिओ पहा

आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सला मुंबई इंडियन्सविरुद्ध दारुण पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात हार्दिक पंड्या आणि शुभमन गिल यांच्यात सार काही ठीक नसल्याचे दिसून आले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 31, 2025 | 02:31 PM
MI vs GT: rift between Hardik Pandya and Shubhman Gill! Prince even avoided shaking hands with Pandya, watch video

MI vs GT: rift between Hardik Pandya and Shubhman Gill! Prince even avoided shaking hands with Pandya, watch video

Follow Us
Close
Follow Us:

MI vs GT : आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सला मुंबई इंडियन्सविरुद्ध दारुण पराभव सामोरे जावे लागले.  त्यामुळे गुजरात संघाचे आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. या सामन्यात मुंबईने २० धावांनी विजय मिळवलाया आहे. या दरम्यान हार्दिक पंड्या आणि शुभमन गिल यांच्यातील तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

एलिमिनेटर सामन्यात हार्दिक पंड्या आणि शुभमन गिल यांच्यात असे दोन घटना घडल्या आहेत.  त्या दोघांना बघून असे वाटत होते की दोघांमध्ये काही तरी बिनसले आहे. टॉस दरम्यान गिलने हार्दिकशी हस्तांदोलन देखील केले नाही. त्याच वेळी, जेव्हा गिल एलबीडब्ल्यू आउट झाला तेव्हा पंड्याने खूप आक्रमकपणे आनंद साजरा केला. त्याने गिलकडे दुर्लक्ष देखील केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : लाज शिल्लक आहे की नाही? ज्याने भारताविरुद्ध ओकली आग, त्या Shahid Afridi चे केरळच्या लोकांकडून जंगी स्वागत, पहा व्हिडिओ

हार्दिक पंड्या आणि शुभमन गिल हे दोघेही भारतीय क्रिकेट संघाचे महत्वाचे खेळाडू आहेत. पण अलिकडेच आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यादरम्यान या दोघांमध्ये सर्व काही ठीक नाही असे दिसून आले आहे.

सर्वप्रथम, सामन्यात नाणेफेकीवेळी जेव्हा हार्दिक गिलशी हस्तांदोलन करण्यासाठी पुढे सरसावला तेव्हा गिल हार्दिकच्या हाताकडे दुर्लक्ष करून हस्तांदोलन न करता पुढे निघून गेल्याचे दिसले. त्याने जाणूनबुजून हार्दिककडे दुर्लक्ष केले असे वाटले. लोकांनी त्याची ही व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आणि लिहिले की दोन्ही खेळाडूंमध्ये काहीतरी गडबड आहे. चाहत्यांनी याला “अहंकाराचा संघर्ष” किंवा “विवाद” असे देखील म्हटले आहे.

Shubman gill involved in ego war with Hardik Pandya 🤪 Hardik tried to shake his hands but Shubman didn’t because of his fragile ego that too in front of the one who made his t20 career.

pic.twitter.com/MletxWmTyu

— Crasher🤴🏾 (@lmao_crx3r) May 30, 2025

यानंतर, जेव्हा गिल फलंदाजी करत होता, तो  बाद होताच हार्दिकने आक्रमकपणे जल्लोष साजरा करायला सुरवात केली. हार्दिक गिलसमोर जोमाने जल्लोष करताना दिसून आला. हार्दिकचा जल्लोष नेमका कसा होता? त्यात विकेट घेतल्याचा आनंद होता की गिलबद्दलचा काही अनबन होती? यावर आता शंका घेऊ लागली आहे. या दोन कारणांमुळे, गिल आणि हार्दिकमध्ये खरोखरच सर्व काही ठीक आहे ना?  याबद्दल अंदाज लावले जात आहेत.

हेही वाचा : टीम इंडियाला बसणार हादरा! ‘यॉर्कर किंग’ Jasprit Bumrah ने दिले निवृत्तीचे संकेत; म्हणाला, ‘मला प्राधान्यक्रम..’

सामन्याची स्थिति..

३० मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये एलिमिनेटर सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने गुजरातचा २० धावांनी पराभव केला. या पराभवाने गुजरात टायटन्सचे या स्पर्धेतील प्रवासाचा शेवट झाला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात मुंबईचे सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि रोहित शर्मा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करत २२८ धावा केल्या. प्रत्युउत्तरात गुजरात टायटन्स २०८ धावा करू शकला. परिणामी मुंबईकडून २० धावांनी पराभूत व्हावे लागले.

Web Title: Mi vs gt hardik pandya and shubhman gill clash watch the video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 02:31 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • IPL 2025
  • MI vs GT
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा
1

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या
2

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

Asia cup 2025 साठी शुभमन गिलची थेट उपकर्णधारपदी वर्णी; आकडेवारी काही वेगळच सांगते, संघात स्थान देण्यामागील कारण काय?
3

Asia cup 2025 साठी शुभमन गिलची थेट उपकर्णधारपदी वर्णी; आकडेवारी काही वेगळच सांगते, संघात स्थान देण्यामागील कारण काय?

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी
4

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.