'हिटमॅन' रोहितला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी प्लेऑफ ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एलिमिनेटरमध्ये रोहितने एक-दोन नव्हे तर ५ नवे विक्रम केले.
आयपीएल २०२५ मध्ये, गुजरातला दुसऱ्यांदा जेतेपदाची आशा होती. पण मुंबईने गुजरातची स्वप्ने भंग केली. पराभवानंतर आशिष नेहराच्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सला मुंबई इंडियन्सविरुद्ध दारुण पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात हार्दिक पंड्या आणि शुभमन गिल यांच्यात सार काही ठीक नसल्याचे दिसून आले.
आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा एलिमिनेटर सामन्यात २० धावांनी पराभव केला. या सामन्यात अर्धशतक करणाऱ्या मुंबईच्या रोहित शर्माने स्वतःचाच विक्रम मोडला आहे.
आज आयपीएल २०२५ चा एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. आज होणारा हा सामना अटीतटीचा असणार आहे. कारण यातील पराभूत संघ स्पर्धेबाहेर होणार आहे.
आज ३० मे रोजी शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स इंडियन प्रीमियर लीग एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सशी दोन हात करणार आहे. दोन्ही संघासाठी आज करो वा मरो अशी परिस्थिति आहे.
आज आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स समोरासमोर भिडणार आहेत. दोन्ही संघासाठी आजचा सामना 'करो या मरो' असा असणार आहे.
पहिले फलंदाजी करत मुंबई इंडीयन्सच्या संघाने गुजरात टायटन्सविरूध्द 155 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी कशी कामगिरी केली आहे यावर एकदा नजर टाका.
मुंबई इंडीयन्स विरुध्द गुजरात टायटन्स या सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघ या सिझनमध्ये दमदार फॅार्ममध्ये आहेत.
आता प्लेऑफच्या शर्यतीत फक्त 8 संघ शिल्लक आहेत. यामध्ये आता पहिल्या चार मध्ये कोणते संघ सहभागी होणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. सध्या गुणतालिकेची स्थिती काय आहे, यासंदर्भात आज आम्ही…
आयपीएल २०२५ मध्ये आज ५६ वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला जाणार आहे. या संन्यापूर्वीच गुजरात संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आता उर्वरित…
आज मंगळवारी आयपीएलमधील 56 वा सामन्यात प्लेऑफ फेव्हरिट मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. गुजरातच्या तीनही फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजांसाठी दर्जेदार गोलंदाजीचा सामना करणे एक आव्हान असणार आहे.
आता एमआयसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण बुमराह आता मैदानात परतला आहे. आता जस्सी बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
गुजरातमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर (29 मार्च) गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यादरम्यान अनुभवी फलंदाज रोहित शर्माने एक विक्रम आपल्या नावे केला आहे.
गुजरातमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवरील सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव करत या हंगामातील पहिला विजय मिळवला. या सामन्यादरम्यान हार्दिक पंड्या आणि साई किशोर यांच्यात तणाव दिसून आला.
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सामना सुरु असताना प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजी करण्यासाठी आला होता, यावेळी चेंडू टाकला आणि तो चेंडू सूर्याच्या हेल्मेटला लागला आणि सूर्यकुमार यादव मैदानावर कोसळला.
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटल्स यांच्यामध्ये सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना रंगणार आहे, आजच्या सामन्यात दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग ११ कशी असू शकते यावर एकदा नजर टाका.
एका सामन्याच्या बंदीनंतर कर्णधार हार्दिक पंड्या संघात परतला आहे. आज शनिवारी गुजरात टायटन्सविरुद्धच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० सामन्यात तो खेळताना दिसणार आहे.
गुजरातचा PBKS कडून पराभव झाला, तर मुंबईचा CSK कडून पराभव झाला. दोन्ही संघांकडे अनेक उत्तम खेळाडू आहेत, पण MI कडे एक खेळाडू आहे जो या सामन्यात गुजरातवर मात करू शकतो.…