Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MIW vs UPW WPL 2026 Live Score : UP वॉरियर्स पहिल्या विजयाच्या शोधात! TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; MI करणार फलंदाजी 

आज महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात नवी मुंबई येथे डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात यूपी वॉरियर्सने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 15, 2026 | 07:26 PM
MIW vs UPW WPL 2026 Live Score: UP Warriors in search of their first win! Won the toss and elected to bowl; MI will bat.

MIW vs UPW WPL 2026 Live Score: UP Warriors in search of their first win! Won the toss and elected to bowl; MI will bat.

Follow Us
Close
Follow Us:

MIW vs UPW WPL 2026 Live Score : आज महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये नवी मुंबई येथे डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी करण्यात आलेल्या नाणेफेकीत यूपी वॉरीयर्स संघाने बाजी मारली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.तर मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजी करायला मैदानात उतरणार आहे.

हेही वाचा : IND vs NZ T20I Series : मालिकेपूर्वीच भारताला मोठा झटका! ‘हा’ विजयवीर अष्टपैलू खेळाडू स्पर्धेतून बाहेर

महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये,  हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ३ सामने खेळले असून त्यापैकी २ सामने जिंकले आहेत. मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर स्वतः उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून तिने सलग दोन अर्धशतके झळकावली आहेत. , मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील UP वॉरियर्सने देखील ३ सामने खेळले आहेत. मात्र, त्यांना या स्पर्धेत अद्याप एक देखील विजय मिळवता आलेला नाही. मेग लॅनिंग आणि फोबी लिचफिल्डने UP साठी काही चांगल्या खेळी केल्या आहेत, परंतु मधल्या फळीची अपयश चिंतेची बाब आहे. UP वॉरियर्स आज त्यांचे नशीब बदलू शकतील का, की मुंबईची विजयी मालिका सुरू राहील? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आज नवी मुंबईतील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर होणार हा सामना चांगलाच रोमांचक होणार अशी अपेक्षा आहे.

🚨 Toss Update 🚨@UPWarriorz elect to field against @mipaltan Updates ▶️ https://t.co/UPFLXNFhTQ #TATAWPL | #KhelEmotionKa | #MIvUPW pic.twitter.com/c7qdGk28Md — Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 15, 2026

हेही वाचा : अखेर बांगलादेशी खेळाडू विजयी! BCB कडून एम. नझमुल इस्लामलाची यांची उचलबांगडी; वाचा सविस्तर

 

Presenting the Playing XIs of @mipaltan and @UPWarriorz 🙌 Updates ▶️ https://t.co/UPFLXNFhTQ #TATAWPL | #KhelEmotionKa | #MIvUPW pic.twitter.com/mpyImx9IQY — Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 15, 2026

दोन्ही संघ खालीलप्रमाणे..

मुंबई इंडियन्स महिला प्लेइंग इलेव्हन: गुणालन कमलिनी (डब्ल्यू), अमेलिया केर, नॅट सायव्हर-ब्रंट, अमनजोत कौर, हरमनप्रीत कौर (क), निकोला केरी, सजीवन सजना, संस्कृती गुप्ता, पूनम खेमनार, शबनीम इस्माईल, त्रिवेणी वशिष्ठ

यूपी वॉरियर्स महिला प्लेइंग इलेव्हन: किरण नवगिरे, मेग लॅनिंग (क), फोबी लिचफील्ड, हरलीन देओल, श्वेता सेहरावत (डब्ल्यू), क्लो ट्रायॉन, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, आशा शोभना जॉय, शिखा पांडे, क्रांती गौड

Web Title: Miw vs upw wpl 2026 up warriors won the toss and elected to bowl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • Meg Lanning
  • UP Warriors
  • Women's Premier League 2026
  • WPL 2026

संबंधित बातम्या

Abhishek Nayar चा प्लान फ्लाॅप! हरलीन देओलला रिटायर्ड आउट करुन UP Warriorz च्या अडचणी वाढवल्या
1

Abhishek Nayar चा प्लान फ्लाॅप! हरलीन देओलला रिटायर्ड आउट करुन UP Warriorz च्या अडचणी वाढवल्या

WPL 2026 : लिझेल लीच्या स्फोटक खेळीने दिल्लीच्या झोळीत टाकला पहिला विजय! UP Warriorz चा सलग तिसरा पराभव
2

WPL 2026 : लिझेल लीच्या स्फोटक खेळीने दिल्लीच्या झोळीत टाकला पहिला विजय! UP Warriorz चा सलग तिसरा पराभव

DC vs UPW, WPL Live Score : मेग लॅनिंगने UP वॉरियर्सचा डाव सावरला; DC समोर 155 धावांचे लक्ष्य
3

DC vs UPW, WPL Live Score : मेग लॅनिंगने UP वॉरियर्सचा डाव सावरला; DC समोर 155 धावांचे लक्ष्य

DC vs UPW WPL LIVE SCORE : Delhi Capitals चा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय! UP करणार फलंदाजी 
4

DC vs UPW WPL LIVE SCORE : Delhi Capitals चा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय! UP करणार फलंदाजी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.