Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निष्ठुर गंभीरला पाझर फुटणार? Vaibhav Sooryavanshi कधी करणार इंटरनॅशनल डेब्यू? मोर्ने मोर्केलचे मोठे विधान

आयर्लंड दौऱ्यात वैभव सूर्यवंशीला संधी दिली गेली नाही. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्केल याने युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी याच्या पदार्पणाबाबत आणि संघाच्या रणनीतीबाबत भाष्य केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 03, 2026 | 09:42 PM
निष्ठुर गंभीरला पाझर फुटणार? Vaibhav Sooryavanshi कधी करणार इंटरनॅशनल डेब्यू? मोर्ने मोर्केलचे मोठे विधान
Follow Us
Follow Us:
  • उद्या भारत अन् इंग्लंडमध्ये दुसरा टी 20 सामना 
  • वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाण्याची शक्यता 
  • आयर्लंड दौऱ्यावपासून वैभव डेब्यू करण्याच्या प्रतीक्षेत 
India Vs England T20 Series: उद्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा टी 20 सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. मात्र उद्याच्या सामन्यात भारतीय संघ वैभव सूर्यवंशीला डेब्यू करण्याची संधी देणार का हे पहावे लागणार आहे. आयर्लंड दौऱ्यात देखील त्याला संधी दिली गेली नाही. यावर आता भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्केलने भाष्य केले आहे.

मोर्ने मोर्केलची प्रतिक्रिया काय?
आयर्लंड दौऱ्यात वैभव सूर्यवंशीला संधी दिली गेली नाही. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्केल याने युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी याच्या पदार्पणाबाबत आणि संघाच्या रणनीतीबाबत भाष्य केले आहे. यावर बोलताना मोर्ने मोर्केल म्हणाला, मला वाटत नाही यामागे अनेक कारणे आहेत. आपल्याला या गोष्टीचा आदर करावा लागेल की आपल्याकडे अभिषेक शर्मा सारखा  नंबर 1 चा फलंदाज आहे. संजू सॅमसनने टी 20 वर्ल्डकप मध्ये आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे खेळाडूंवर विश्वास दर्शवणे आणि कठीण काळात त्यांना सहकारी करणे साथ देणे हाच मॅनेजमेंटचा विचार आहे. वैभव सूर्यवंशी आपला पहिला सामना कधी खेळणार यावर त्याने भाष्य केले नाही.

आता इज्जतीचा प्रश्न! Vaibhav वर अन्याय करणाऱ्या Shreyas समोर विजयाचे आव्हान; IND Vs ENG सामना कुठे पाहता येणार

Vaibhav वर अन्याय करणाऱ्या Shreyas समोर विजयाचे आव्हान

भारतीय संघ दुसऱ्या सामन्यासाठी जोरदार तयारी करत आहे. मात्र दुसऱ्या सामन्यात देखील गौतम गंभीर आणि श्रेयस अय्यरकडून वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाणार नसल्याचे म्हटले जात आहे. आयर्लंडविरुद्धचे 2 सामने आणि इंग्लंडविरुद्धचा 1 सामना संजू सॅमसन अपयशी ठरला आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात वैभवला स्थान मिळेल, त्याला डेब्यू करण्याची संधी दिली जाईल असे म्हटले जात होते. मात्र वैभवला अद्याप प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.

IND vs ENG: संजू सॅमसनला शेवटची संधी, दुसऱ्या सामन्याही खेळणार नाही Vaibhav Sooryavanshi; कशी असणार Playing 11?

श्रेयस अय्यर कर्णधार झाल्यापासून त्याला एकही सामना जिंकता आलेला नाहीये. आयर्लंडने प्रथमच भारताला 2-0 ने हरवले आहे. तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे उद्याचा सामना जिंकण्यासाठी श्रेयस अय्यर आणि भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. मात्र वैभव सूर्यवंशीला भारतीय मॅनेजमेंट डेब्यू करण्याची संधी देणार का हे पहावे लागणार आहे.

 

Web Title: Morne morkel statment about vaibhav suryvanshi international debut against england t20 series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 09:42 PM

Topics:  

  • Morne Morkel
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

आता इज्जतीचा प्रश्न! Vaibhav वर अन्याय करणाऱ्या Shreyas समोर विजयाचे आव्हान; IND Vs ENG सामना कुठे पाहता येणार
1

आता इज्जतीचा प्रश्न! Vaibhav वर अन्याय करणाऱ्या Shreyas समोर विजयाचे आव्हान; IND Vs ENG सामना कुठे पाहता येणार

लाज काढली! ‘गंभीर अहंकारी तर श्रेयसला तो अजिबात…’; Vaibhav Sooryvanshi वरून गंभीर-अय्यर प्रचंड ट्रोल
2

लाज काढली! ‘गंभीर अहंकारी तर श्रेयसला तो अजिबात…’; Vaibhav Sooryvanshi वरून गंभीर-अय्यर प्रचंड ट्रोल

ENG Vs IND Live: आज देखील वैभवला स्थान नाहीच; श्रेयस अय्यरने टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय
3

ENG Vs IND Live: आज देखील वैभवला स्थान नाहीच; श्रेयस अय्यरने टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.