Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेट विश्वात पसरली शोककळा, दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज क्रिकेटपटूचे निधन

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ दरम्यान क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या दिग्गज क्रिकेटपटूच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 01, 2025 | 08:44 AM
फोटो सौजन्य - Wikipedia

फोटो सौजन्य - Wikipedia

Follow Us
Close
Follow Us:

रॉन ड्रेपर यांचे निधन : सध्या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आठ संघ लढत आहेत. यामध्ये आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी आजच्या सामन्यांमध्ये विजय मिळवणे अनिवार्य आहे. इंग्लंडचा संघ या स्पर्धेमधून बाहेर झाला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ दरम्यान क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या दिग्गज क्रिकेटपटूच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. कसोटी क्रिकेटमधील सर्वात वयस्कर खेळाडू रॉन ड्रेपर यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ड्रेपर दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी सलामीवीर फलंदाज तसेच विकेटकीपिंगची भूमिका बजावताना दिसला.

Champions Trophy 2025 : न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात या खेळाडूंना मिळू शकतो आराम, केएल राहुलने दिली मोठी अपडेट

दक्षिण आफ्रिकेच्या रॉन ड्रेपरचे वयाच्या ९८ वर्षे आणि ६३ दिवसांनी गकेबारा येथे निधन झाले. ड्रेपरच्या मृत्यूची बातमी त्याच्या कुटुंबाने दिली. १९५० मध्ये ड्रॅपरने दक्षिण आफ्रिकेकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले. रॉन ड्रेपरच्या निधनानंतर, दक्षिण आफ्रिकेचा नील हार्वे सध्या जिवंत असलेला सर्वात वयस्कर कसोटी क्रिकेटपटू बनला आहे. याआधी, सर्वाधिक काळ जगणाऱ्या कसोटी क्रिकेटपटूंमध्ये दक्षिण आफ्रिकेचे नाव अव्वल स्थानावर होते. नॉर्मन गॉर्डन यांचे २०१६ मध्ये वयाच्या १०३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्याशिवाय, जॉन वॉटकिन्स यांचेही २०२१ मध्ये वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले.

Ron Draper, the oldest living Test cricketer, passed away at 98 in Gqeberha on Tuesday. Draper played two Tests for South Africa against Australia in 1950, and his passing leaves former opponent Neil Harvey, 96, as the oldest living Test player. pic.twitter.com/t8NY4LjmPE — Radar Africa (@radarafricacom) February 28, 2025

ड्रेपरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण

रॉन ड्रेपर यांचा जन्म २४ डिसेंबर १९२६ रोजी झाला. १९४९/५० मध्ये ऑस्ट्रेलियन संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला तेव्हा ड्रेपरने प्रोव्हिडन्स संघासाठी उत्कृष्ट खेळ केला. ज्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेच्या संघात खेळण्याची संधी मिळाली. त्याने आफ्रिकेसाठी ३ डावात फक्त २५ धावा केल्या. तथापि, ड्रेपर हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक हुशार खेळाडू होता. ड्रेपर यांचे मंगळवारी त्यांच्या निवृत्ती गृहात निधन झाले. शुक्रवारी त्यांचे जावई नील थॉमसन यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला.

ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध प्रांताकडून ८६ धावा काढल्यानंतर त्याला पाहुण्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात निवडण्यात आले, परंतु तीन डावात त्याने फक्त २५ धावा केल्या. याउलट, हार्वे, जो त्यावेळी २१ वर्षांचा होता आणि त्याच्या शानदार कसोटी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात होता, त्याने दोन्ही सामन्यांमध्ये शतके झळकावली.

Web Title: Mourning spread across the cricket world death of legendary south african cricketer ron draper

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2025 | 08:41 AM

Topics:  

  • cricket
  • Team South Africa

संबंधित बातम्या

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव
1

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?
2

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
3

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
4

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.