Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: हाय-व्होल्टेज सामन्याआधी CSK ला मोठा धक्का; MI विरुद्ध ‘हा’ खेळाडू तडकाफडकी बाहेर?

यंदाच्या हंगामातील सर्वात मोठा सामना आज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. धोनी आजच्या सामन्यात खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 23, 2026 | 04:43 PM
IPL 2026: हाय-व्होल्टेज सामन्याआधी CSK ला मोठा धक्का; MI विरुद्ध ‘हा’ खेळाडू तडकाफडकी बाहेर?
Follow Us
Close
Follow Us:

आज आयपीएलमध्ये होणार महामुकाबला 
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने
मुकेश चौधरीच्या आईचे दु:खद  निधन 

Tata IPL 2026 CSK Vs MI Live Updates: आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने येणार आहेत. यंदाच्या हंगामातील सर्वात मोठा सामना आज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. धोनी आजच्या सामन्यात खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र सामना सुरू होण्याआधच चेन्नईच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.

आयपीएल 2026 चा थरार सुरू असतानाच चेन्नई सुपर किंग्सच्या संघातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी याच्या मातोश्री प्रेम देवी यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. या घटनेमुळे मुकेश चौधरी आणि त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण क्रिकेट विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्या गेल्या एक वर्षापासून आजारी होत्या. मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे. मात्र त्याआधीच ही दुःखद बातमी समोर आल्याने चेन्नईच्या संघात शोककळा पसरली आहे. आईचे निधन झाल्यामुळे मुकेश चौधरी तातडीने भिलवाडा या आपल्या गावी रवाना झाला आहे. क्रिकेट चाहत्यांनी आणि चेन्नई संघाने मुकेशच्या कुटुंबाप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

IPL 2026: मुंबईचा ‘राजा’ विरुद्ध चेन्नईचा ‘थाला’; वानखेडेवर हाय व्होल्टेज ड्रामा, पहा हेड-टू-हेड रेकॉर्ड्स

मुंबईचा ‘राजा’ विरुद्ध चेन्नईचा ‘थाला’

रोहित शर्मा आणि एमएस धोनी आजच्या सामन्यात खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुखापत झाल्यामुळे धोनी अद्याप एकही सामना खेळू शकलेला नाही. आजच्या सामन्यात तो खेळणार का हे पहावे लागेल. तर रोहित शर्मा मागील दोन सामन्यात खेळू शकला नाही. तो तंदुरुस्त झाला असल्यास आज महत्वाच्या सामन्यात तो खेळू शकतो.

हेड टू हेड रेकॉर्ड काय?
आयपीएलमध्ये आणि चॅम्पियन्स टी-20 स्पर्धेत मुंबई आणि चेन्नई 41 वेळेस आमनेसामने आले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सने आपले वरचवस राखले आहे.

MI Vs CSK Pitch Report: वानखेडेवर रंगणार महायुद्ध! रोहितची ‘हिटमॅन’ स्टाईल की….?

एकूण सामने: 41

मुंबई इंडियन्सचा विजय: 22

चेन्नई सुपर किंग्सचा विजय: 19

Web Title: Mukesh choudhry mother passed away brekthrough for csk vs mi tata ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • csk vs mi
  • IPL 2026

संबंधित बातम्या

IPL 2026: मुंबईचा ‘राजा’ विरुद्ध चेन्नईचा ‘थाला’; वानखेडेवर हाय व्होल्टेज ड्रामा, पहा हेड-टू-हेड रेकॉर्ड्स
1

IPL 2026: मुंबईचा ‘राजा’ विरुद्ध चेन्नईचा ‘थाला’; वानखेडेवर हाय व्होल्टेज ड्रामा, पहा हेड-टू-हेड रेकॉर्ड्स

MI Vs CSK Pitch Report:  वानखेडेवर रंगणार महायुद्ध! रोहितची ‘हिटमॅन’ स्टाईल की….?
2

MI Vs CSK Pitch Report: वानखेडेवर रंगणार महायुद्ध! रोहितची ‘हिटमॅन’ स्टाईल की….?

IPL मध्ये रविंद्र जडेजाची धूम, निशाण्यावर MS Dhoni चा मोठा रेकॉर्ड; लवकरच करणार बरोबरी
3

IPL मध्ये रविंद्र जडेजाची धूम, निशाण्यावर MS Dhoni चा मोठा रेकॉर्ड; लवकरच करणार बरोबरी

‘जिया हो बिहार के लाला!’  वैभवच्या भोजपुरीने जिंकलं प्रेक्षकांचं मन, ‘मी आज पण कार्टून बघतो,’ Video Viral
4

‘जिया हो बिहार के लाला!’ वैभवच्या भोजपुरीने जिंकलं प्रेक्षकांचं मन, ‘मी आज पण कार्टून बघतो,’ Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.