Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नीरज चोप्रा मायदेशी न येता जर्मनीला रवाना, का गेला विदेशात? वाचा सविस्तर प्रकरण

१३ ऑगस्टला नीरज इतर भारतीय खेळाडूंसह भारतात परतणार होता. परंतु तो मायदेशी भारतामध्ये न परतण्याऐवजी नीरज पॅरिसहून थेट जर्मनीला रवाना झाला अशी माहिती समोर आली आहे. पण नीरजला अचानक जर्मनीला का जावं लागलं? यामागचं कारण काय?

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 13, 2024 | 08:21 AM
नीरज चोप्रा मायदेशी न येता जर्मनीला रवाना, का गेला विदेशात? वाचा सविस्तर प्रकरण
Follow Us
Close
Follow Us:

नीरज चोप्रा जर्मनीला रवाना : भारताच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील कामगिरीवर नजर टाकली तर भारताने ऑलिम्पिक २०२४ मध्ये ६ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये ५ कांस्यपदकांचा समावेश आहे तर एक रौम्य पदकाचा समावेश आहे. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ८९.४५ मीटर भाला फेकून दुसरे स्थान गाठून सिल्वर मेडलवर कब्जा केला आहे. ११ ऑगस्ट रोजी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ रोजी समारोप समारंभ पार पडला. भारताचे अनेक खेळाडू मायदेशी परतले आहेत. यानंतर १३ ऑगस्टला नीरज इतर भारतीय खेळाडूंसह भारतात परतणार होता. परंतु तो मायदेशी भारतामध्ये न परतण्याऐवजी नीरज पॅरिसहून थेट जर्मनीला रवाना झाला अशी माहिती समोर आली आहे. पण नीरजला अचानक जर्मनीला का जावं लागलं? यामागचं कारण काय?

मीडियाच्या माहितीनुसार, असे म्हंटले जात आहे की, नीरजला वैद्यकीय सल्ल्याने जर्मनीला जावे लागले आहे. नीरज चोप्राला हर्नियाचा त्रास आहे, त्यामुळे त्यांना जर्मनीला जावे लागले. नीरज चोप्राचे काका भीम चोप्रा यांनी ‘आज तक’शी बोलताना नीरजच्या जर्मनीला जाणे गरजेचे होते, त्यांनी नीरज चोप्राच्या वैद्यकीय सल्ल्याबद्दल खुलासा केला.

हेदेखील वाचा – क्रिकेटप्रेमींसाठी लॉटरी! अवघ्या 50 रुपयांमध्ये तिकीट उपलब्ध; दुपारच्या जेवणाची आणि चहाचीही सोय उपलब्ध

काय म्हणाले नीरज चोप्राच्या दुखापतीसंदर्भात?

भारतीय स्टारच्या काकांनी सांगितले की, नीरज उपचारासाठी थेट पॅरिस, जर्मनीला गेला आहे. ते पुढे म्हणाले की, गरज पडल्यास नीरजवरही शस्त्रक्रिया करण्यात येईल. तो जवळपास महिनाभर जर्मनीत राहणार आहे.

दुखापतीवर नीरज चोप्राने केला खुलासा?

रौप्य पदक जिंकल्यानंतर, नीरज चोप्राने स्वत: उघड केले होते की मांडीच्या समस्येमुळे तो फार कमी स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतो. यावेळी त्यांनी शस्त्रक्रियेबद्दलही सांगितले. पदक जिंकल्यानंतर नीरज म्हणाला, “मी माझ्या टीमशी बोलून त्यानुसार निर्णय घेईन. माझ्या शरीराची सध्याची स्थिती असूनही मी स्वत:ला पुढे ढकलत आहे. माझ्या आत खूप काही आहे आणि त्यासाठी मला स्वत:ला तंदुरुस्त ठेवावे लागेल.”

Web Title: Neeraj chopra left for germany without coming home why did he go abroad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2024 | 08:21 AM

Topics:  

  • Neeraj Chopra
  • Paris Olympic 2024

संबंधित बातम्या

कोण आहे Sachin Yadav? जो Neeraj Chopra आणि अरशद नदीमला टक्कर देण्यासाठी आला अन् भाव खाऊन गेला
1

कोण आहे Sachin Yadav? जो Neeraj Chopra आणि अरशद नदीमला टक्कर देण्यासाठी आला अन् भाव खाऊन गेला

Neeraj Chopra: भारतीयांच्या पदरी घोर निराशा! नीरज चोप्रा जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून बाहेर
2

Neeraj Chopra: भारतीयांच्या पदरी घोर निराशा! नीरज चोप्रा जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून बाहेर

World Athletics Championship 2025: IND vs PAK अजून एक ड्रामा, नीरज चोप्रा-अर्शद नदीमचा महामुकाबला, जगाचे लक्ष
3

World Athletics Championship 2025: IND vs PAK अजून एक ड्रामा, नीरज चोप्रा-अर्शद नदीमचा महामुकाबला, जगाचे लक्ष

Neeraj Chopra चा ‘थ्रो’ पात्रता फेरीच्या आरपार! ‘गोल्डन बॉय’ ची जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक 
4

Neeraj Chopra चा ‘थ्रो’ पात्रता फेरीच्या आरपार! ‘गोल्डन बॉय’ ची जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.