Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NZ W vs PAK W : न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द, दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत; भारताच्या आशाही उंचावल्या

कोलंबोमध्ये महिला विश्वचषक सामना पावसामुळे रद्द होण्याची ही चौथी वेळ आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील १९ वा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. रद्द झाल्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि भारताला फायदा झाला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 19, 2025 | 10:09 AM
फोटो सौजन्य - आयसीसी सोशल मिडिया

फोटो सौजन्य - आयसीसी सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

महिला विश्वचषक 2025 मध्ये श्रीलंकामध्ये होणारे हे सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. आतापर्यत या स्पर्धेचे चार सामने पावसामुळे खराब झाले. त्यामुळे अनेक संघाना त्याच्या फायदा तर काही संघाना त्याचा तोटा होत आहे. कोलंबोमध्ये पुन्हा एकदा पावसाने कहर केला. कोलंबोमध्ये महिला विश्वचषक सामना पावसामुळे रद्द होण्याची ही चौथी वेळ आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील १९ वा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. रद्द झाल्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि भारताला फायदा झाला.

सामना रद्द झाल्यामुळे, दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत पोहोचला आणि उपांत्य फेरीत पोहोचणारा दुसरा संघ बनला. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. न्यूझीलंड पाच सामन्यांतून चार गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. दरम्यान, भारत चार सामन्यांतून चार गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. भारताचा संघ आता आज इंग्लडविरुद्ध सामना खेळणार आहे हा सामना भारतासाठी महत्वाचा असणार आहे.

IND vs AUS : कसोटी क्रिकेटनंतर आता हा भारताचा खेळाडू पर्थमध्ये ODI सामन्यात करणार पदार्पण! रोहित शर्माने दिली कॅप

जर भारताने उर्वरित तीन सामने जिंकले तर ते उपांत्य फेरीत प्रवेश करेल. तथापि, जर त्यांनी एकही सामना गमावला तर त्यांना नशिबावर अवलंबून राहावे लागेल, कारण न्यूझीलंड उपांत्य फेरीत स्थान मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. भारताचे तीन सामने इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध आहेत, तर न्यूझीलंडचा सामना भारत आणि इंग्लंडशी होईल. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तथापि, पावसामुळे सामना लवकरच थांबला. पाऊस येण्यापूर्वी पाकिस्तानने तीन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर सामना ४६ षटकांचा करण्यात आला.

न्यूझीलंडची घातक गोलंदाजी

खेळ पुन्हा सुरू झाल्यावर, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी खेळावर पकड मजबूत केली आणि पाकिस्तानची धावसंख्या २५ षटकांत ५ बाद ९२ अशी केली. १९ व्या षटकात नतालिया परवेझ बाद झाली आणि त्यानंतर पुढच्याच षटकात फातिमा साना बाद झाली.

Two teams are through to the semis at #CWC25, but who will join them? Check out the State of Play for all eight teams ➡️https://t.co/bCdxHCyN63 pic.twitter.com/5Ecm6WKidQ — ICC (@ICC) October 18, 2025

ताहुहूने घेतल्या दोन विकेट घेतल्या

न्यूझीलंडने दोन जलद विकेट्स घेऊन पाकिस्तानचे कंबरडे मोडले होते, पण त्यानंतर पुन्हा पाऊस आला. पाकिस्तानची सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आलिया रियाझ (२८*) अजूनही क्रीजवर होती. पावसामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय मॅच रेफरीने घेतला. लीह ताहुहूने २० धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या. जेस केर, अमेलिया केर आणि एडन कार्सन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Web Title: Nz w vs pak w new zealand vs pakistan match cancelled south africa in semi finals indias hopes also raised

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 10:09 AM

Topics:  

  • cricket
  • New Zealand vs Pakistan
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs AUS : कसोटी क्रिकेटनंतर आता हा भारताचा खेळाडू पर्थमध्ये ODI सामन्यात करणार पदार्पण! रोहित शर्माने दिली कॅप
1

IND vs AUS : कसोटी क्रिकेटनंतर आता हा भारताचा खेळाडू पर्थमध्ये ODI सामन्यात करणार पदार्पण! रोहित शर्माने दिली कॅप

IND vs AUS : भारतासमोर कांगारुचे आव्हान, मिचेल मार्शने नाणेफेक जिंकले; करणार गोलंदाजी! जाणून घ्या प्लेइंग 11
2

IND vs AUS : भारतासमोर कांगारुचे आव्हान, मिचेल मार्शने नाणेफेक जिंकले; करणार गोलंदाजी! जाणून घ्या प्लेइंग 11

Ind vs Aus Live Update : Ro-Ko स्वतात बाद, भारताचा कर्णधारही पॅव्हेलियनमध्ये! टीम इंडिया अडचणीत
3

Ind vs Aus Live Update : Ro-Ko स्वतात बाद, भारताचा कर्णधारही पॅव्हेलियनमध्ये! टीम इंडिया अडचणीत

Women’s World Cup : भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध प्लेइंग 11 मध्ये बदल करेल का? इंग्लिश टीम उपांत्य फेरीपासून फक्त एक पाऊल दूर
4

Women’s World Cup : भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध प्लेइंग 11 मध्ये बदल करेल का? इंग्लिश टीम उपांत्य फेरीपासून फक्त एक पाऊल दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.