पाकिस्तान क्रिकेट संघाची अवस्था दिवसेंदिवस अतिशय खलावत चालली आहे. संघाला एकामागून एक पराभवाला सामोरे जावे लागत आहे. अशातच आता न्यूझीलंडने दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत शानदार विजय…
पाकिस्तान संघ नवीन कर्णधार आणि काही नवीन खेळाडूंसह न्यूझीलंड दौऱ्यावर आला आहे. या पराभवानंतर पाकिस्तानचा नवा कर्णधार सलमान अली यांचे एक विधान समोर आले आहे.
पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तान संघाचा डाव ९१ धावांवर संपला. प्रत्युत्तरात, न्यूझीलंड संघाने ५९ चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले आणि ९ विकेट्सने विजय मिळवला.
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरु अअसलेला सामना ओव्हल येथील हॅग्ली पार्क साउथ येथे सुरु आहे. या सामन्यांमध्ये पहिला डाव झाला आहे, या पहिल्या डावात पाकिस्तानचा संघ ९१ धावांवर सर्वबाद झाला…