Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket News: पराभव झाला तरी ओमानची लॉटरी! नामिबियाला धक्का देत World Cup 2027 क्वालिफायरमध्ये थेट एन्ट्री

Oman qualify for 2027 men's ODI World Cup : लीग २ च्या अंतिम सामन्यात युएईकडून ४२ धावांनी पराभव पत्करूनही, ओमानने २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या जागतिक पात्रता फेरीसाठी पात्रता मिळवली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 05, 2026 | 03:17 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • वर्ल्ड कप २०२७ आधीच मोठा ट्विस्ट
  • ओमानची थेट एन्ट्री
  • यजमान नामिबियाचं टेन्शन वाढलं
Oman qualify for ODI World Cup 2027 : आयसीसी (ICC) पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग २ मधील अंतिम सामना ओमान आणि युएई यांच्यात  खेळला गेला. ओमानने हा सामना ४२ धावांनी गमावला. तरीही, ओमानने २०२७ एकदिवसीय विश्वचषक पात्रता फेरीत आपले स्थान निश्चित केले. चांगल्या नेट रन रेटच्या आधारावर ओमानने नामिबियाला मागे टाकत १०-संघांच्या जागतिक पात्रता फेरीत थेट प्रवेश मिळवला

आयसीसीने हे आधीच जाहीर केले आहे की, पुढील वर्षीचा विश्वचषक ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाईल. दरम्यान, ओमान या आणखी एका संघाने पात्रता फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. परंतु, हा संघ विश्वचषकाचे सामने खेळू शकेल की नाही, हे अद्याप निश्चित नाही. परंतु, दुसरीकडे यजमान देश नामिबियाला पात्र मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला आहे. परंतु ते शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडलेले नाहीत.

Virat Kohli: क्रिकेटचा बादशाह! रनमशीन ‘विराट कोहली’चा विश्वविक्रमांचा धडाका; किंगचे असे रेकॉर्ड,जे मोडणं भल्याभल्यांना जमणार नाही

ओमानने शेवटच्या लीग सामन्यात अमेरिकेला हरवले

ओमानने आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२७ पात्रता फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. लीग २ च्या गुणतालिकेत चौथे स्थान मिळवून संघाने आपला प्रवेश निश्चित केला आहे. विशेष म्हणजे, नामिबिया आणि ओमान गुणांमध्ये ३३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर बरोबरीत आहेत, परंतु नेट रन रेटमधील किंचित आघाडीमुळे ओमानला नामिबियाला मागे टाकत पुढील फेरीत प्रवेश करता आला आहे.

अमेरिका, स्कॉटलंड, नेदरलँड्स आणि ओमान पुढच्या फेरीत

लीग २ मध्ये, पात्रता फेरीत अमेरिकेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्कॉटलंड आणि नेदरलँड्सनेही आपले स्थान निश्चित केले आहे. ओमानने चौथा संघ म्हणून आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. पुढील वर्षीचा विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये आयोजित होणार आहे. परंतु , नामिबिया अजूनही शर्यतीतून बाहेर आहे. तरीही, त्यांच्यासाठी दरवाजे अजून बंद झालेले नाहीत. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेसोबत २०२७ च्या विश्वचषक स्पर्धेचे सह-यजमानपद भूषवलेल्या नामिबियासाठी, स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची ही आणखी एक संधी असेल.

विश्वचषकाच्या मुख्य सामन्यांआधी होणार महत्वाचे सामने

दरम्यान, नामिबिया लीग २ मध्ये पाचव्या स्थानावर राहिला, त्यामुळे त्याला प्लेऑफ खेळावे लागेल. नामिबिया व्यतिरिक्त नेपाळ, यूएई आणि कॅनडा हे संघही प्लेऑफमध्ये खेळतील. जर्सी, कुवेत, इटली आणि युगांडा हे संघही प्लेऑफमध्ये खेळतील. गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेले चार संघ या प्लेऑफमधून पुढे जातील. यानंतर पात्रता फेरी होईल. ओमान विश्वचषकात खेळेल की नाही हे अस्पष्ट आहे, परंतु नामिबिया खेळण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत आणखी सामने होतील आणि त्यानंतरच विश्वचषकाच्या मुख्य सामन्यांमध्ये कोणते संघ खेळताना दिसतील हे निश्चित होईल.

WPL 2027 चं वेळापत्रक जाहीर! ट्रॉफीसाठी भिडणार पाच संघ; कधी, कुठे अन् केव्हा रंगणार थरार? पाहा संपूर्ण शेड्यूल

💡

Frequently Asked Questions

  • Que: २०२७ वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये कोणते संघ पोहोचले?

    Ans: अमेरिका, स्कॉटलंड, नेदरलँड्स आणि ओमान या चार संघांनी लीग 2 मधून पात्रता फेरीत स्थान निश्चित केले आहे.

  • Que: ओमानने २०२७ वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये कसे स्थान मिळवले?

    Ans: ओमानने पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 मध्ये चौथे स्थान मिळवत २०२७ वनडे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीत थेट प्रवेश निश्चित केला.

  • Que: UAE विरुद्ध पराभव होऊनही ओमान कसा पात्र ठरला?

    Ans: UAE विरुद्ध 42 धावांनी पराभव झाल्यानंतरही ओमानचा नेट रनरेट नामिबियापेक्षा चांगला राहिला. त्यामुळे ओमानने पात्रता मिळवली.

Web Title: Oman qualify odi world cup 2027 namibia world cup qualifier pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • 2027 World Cup
  • Cricket World Cup
  • UAE vs Oman

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.