Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK vs SL 1st ODI : 36 वर्षांनंतर पाकिस्तानचा पुन्हा ‘तो’ कारनामा! भारतासोबत जोडला जातोय ‘खास’ संबंध 

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा ६ धावांनी पराभव करून मालिकेत १-० ने आघाडी घेतली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 12, 2025 | 09:41 PM
PAK vs SL 1st ODI: Pakistan's 'that' feat again after 36 years! 'Special' relations are being forged with India

PAK vs SL 1st ODI: Pakistan's 'that' feat again after 36 years! 'Special' relations are being forged with India

Follow Us
Close
Follow Us:

PAK vs SL 1st ODI : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेनंतर यजमान पाकिस्तान संघ मंगळवारी घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिककेची विजयी सुरुवात केली आहे. रावळपिंडी येथे खेळवण्यात आलेल्या. पहिल्या सामन्यात, यजमान पाकिस्तानने रोमांचक सामन्यात श्रीलंकेला ६ धावांनी धूळ चारली आणि  मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. पाकिस्तानच्या विजयाचा नायक  सलमान आघा ठरला. ज्याने नाबाद १०५ धावा फटकावल्या. तर श्रीलंकेकडून तळाच्या क्रमावर आलेल्या वानिंदू हसरंगाची ५९ धावांची खेळी व्यर्थ गेली. तथापि, श्रीलंकेला पराभूत करून पाकिस्तानने जवळजवळ ३६ वर्षांपूर्वी केलेला पराक्रम पुन्हा एकदा केला आहे.

हेही वाचा : IND vs SA Test series : शुभमन गिलला विश्वविक्रम मोडण्याची संधी! रिकी पॉन्टिंगला टाकणार मागे?

पाकिस्तानचा विजय ठरला खास

पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध मिळवलेला विजय खास ठरला आहे. कारण तो पाहुण्या संघाविरुद्ध मिळवलेला संयुक्तपणे सर्वात कमी फरकाने विजय ठरला. यापूर्वी, १९८९ मध्ये पाकिस्तानने श्रीलंकेला फक्त ६ धावांनी पराभूत केले होते. विशेष म्हणजे या ६ धावांनी मिळवलेल्या पहिल्या जवळच्या विजयाचा भारतासोबत जवळचा संबंध आहे. पाकिस्तानने लखनौमध्ये श्रीलंकेला पराभूत केले होते.  तो नेहरू कप सामना होता. त्या सामन्यात, पाकिस्तानचा कर्णधार इम्रान खानच्या नाबाद ८४ धावा केल्या होत्या. तर श्रीलंकेकडून अरविंद डी सिल्वा (८३) आणि हसन तिलकरत्ने (७१) यांच्या खेळी व्यर्थ गेल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध संयुक्त ६ धावांनी विजय मिळवण्यात यश आले होते.

श्रीलंकेचा विजयी रथ थांबला

पाकिस्तानच्या संघाने मंगळवारी ६ धावांनी रोमांचक विजय मिळवून, श्रीलंकेची तीन सामन्यांची विजयी मालिका खंडित केली आहे. तर गेल्या ११ सामन्यांमधील हा श्रीलंकेचा चौथा पराभव ठरला आहे. सध्या, पाकिस्तानने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे.  ज्यामुळे मालिका आता रोमांचक वळणार आली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचे दोन एकदिवसीय सामने उद्या, १३ तारखेला आणि शेवटचा सामना शनिवारी खेळवण्यात येणार आहे.

हेही वाचा : Tri series: विहान मल्होत्राची ​​१९ वर्षांखालील ‘अ’ संघाच्या कर्णधारपदी वर्णी! भारत ‘ब’ आणि अफगाणिस्तान यांच्याची असेल स्पर्धा

 विहान मल्होत्राची ​​१९ वर्षांखालील ‘अ’ संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती

उदयोन्मुख क्रिकेटपटू विहान मल्होत्राची मंगळवारी आगामी तिरंगी मालिकेसाठी भारताच्या १९ वर्षांखालील ‘अ’ संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली, ज्यामध्ये भारत ‘ब’ आणि अफगाणिस्तानच्या १९ वर्षांखालील संघ देखील सहभागी होतील. हैदराबादचा आरोन जॉर्ज १७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान बेंगळुरू येथील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे होणाऱ्या या स्पर्धेत भारताच्या १९ वर्षांखालील ‘ब’ संघाचे नेतृत्व करणार आहे.

Web Title: Pak vs sl 1st odi pakistan defeats sri lanka repeats feat after 36 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 09:35 PM

Topics:  

  • PAK vs IND
  • PAK vs SL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.