पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा ६ धावांनी पराभव करून मालिकेत १-० ने आघाडी घेतली.
हाँगकाँग सिक्स २०२५ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने मोंग कोकमध्ये पावसामुळे डकवर्थ-लुईस पद्धतीने पाकिस्तानवर २ धावांनी विजय मिळवला.
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत करून जेतेपद पटकावले आहे. भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला असून बीसीसीआयला या स्पर्धेतून १०० कोटी रुपये मिळाले आहेत.
आशिया कपमध्ये भारताकडून पाकिस्तानला पराभूत व्हावे लागले. हा पराभव जिव्हारी लागल्याने पाकिस्तानी माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने सोशल मीडियावर आपले दुःख व्यक्त केले आहे.
आशिया कप २०२५ चा अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. विजयानंतर भारताने यांच्यात खेळला गेला.मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यावर आता मोहसिन नक्वीने विधान केले.
आशिया कप २०२५ स्पर्धेत भारताने पाकिस्तान संघाला ५ विकेट्सने पराभूत केले. या विजयानंतर सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत पाकिस्तानी पत्रकाराला त्याची पात्रता दाखवून दिली आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे, या सामान्या दरम्यान पावसाने हजेरी लावली तर सामना रद्द होऊ शकतो. परंतु त्यासाठी राखीव दिवसाची तरतूद करण्यात…
आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहे. या सामन्यात पाकिस्तान संघ त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल करण्याची शक्यता कमी आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेत ४१ वर्षानंतर भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यात आमनेसामने असणार आहेत. या सामन्यात भारताला विजय मिळवायचा असेल तर संघातील ५ महत्वाच्या खेळाडूंना जबरदस्त कामगिरी करावी लागणार आहे.
आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ अंतिम सामन्यात आमनेसामने असणार आहेत. या सामन्याआधी एका पाकिस्तानी चाहत्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो भारत विरोधी टिप्पणी करत…
आशिया कप स्पर्धेत सुपर ४ सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहानने शुक्रवारी आयसीसीच्या सुनावणी दरम्यान स्पष्टीकरण दिले की सेलिब्रेशन कोणत्याही प्रकारे राजकीय नव्हते.
आशिया कप स्पर्धेत आता सुपर ४ सामने खेळले जात आहेत. या स्पर्धेत आतापर्यंत १६ सामने खेळून झाले आहेत. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ चांगली कामगिरी करत असला तरी क्षेत्ररक्षणात मात्र…
आशिया कपमधील सुपर ४ सामन्यात भारताने पाकिस्तान संघाला ६ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात भारताच्या अभिषेक शर्माने शानदार अर्धशतक पूर्ण केले. आनंद महिंद्रा यांनी त्याच्या खेळीचे खास कौतुक केले.
आशिया कप २०२५ च्या सुपर ४ फेरीतील दूसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली. या सामन्यात टीव्ही पंच रुचिरा पलियागुरुगे यांनी फखर झमानला चुकीच्या पध्दतीने बाद केल्याची तक्रार पाकिस्तानकडून करण्यात आली…
आशिया कप २०२५ च्या सुपर ४ मध्ये आज भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने असणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यावेळी दोन्ही संघातील खेळाडू हस्तांदोलन करणार का?…
पीसीबीचा असा दावा आहे की, आशिया कप सामन्यादरम्यान भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंना हस्तांदोलन करण्यास मनाई केल्याबद्दल सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्टने पाकिस्तान संघाची माफी मागितली आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेआधी ९ सप्टेंबर रोजी सर्व संघांच्या कर्णधारांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वीसोबत हस्तांदोलन केले.
आजपासून म्हणजे ९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा खेळाडू शुभमन गिल हा हुकूमी एक्का ठरू शकतो अशी चर्चा आता सगळीकडे सुरू झाली आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघाला धक्का बसला आहे. पाकिस्तानी गोलंदाज उस्मान शिनवारी या खेळाडूने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर कळे आहे.
१४ सप्टेंबर रोजी आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या दरम्यान पाकिस्तानी फलंदाजांना भारताच्या जसप्रीत बूमराहच्या गोलंदाजीचे आव्हान असणार आहे.