Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानकडे असले कसले खेळाडू? Babar Azam कडून 41 इनिंगमध्ये एकही शतक नाही; पण…

Babar Azam: पाकिस्तान क्रिकेट इतिहासात कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५०+ स्कोर करण्याचा विक्रम माजी कर्णधार मिस्बाह-उल-हकच्या नावावर होता. मिस्बाहने आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत एकूण ७० वेळा ५० किंवा त्याहून अधिक धावांची खेळी केली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 09, 2026 | 07:01 PM
बाबर आझम आहे पाकिस्तानचा कर्णधार 

बाबर आझम आहे पाकिस्तानचा कर्णधार 

Follow Us
Follow Us:
  • बाबर आझम आहे पाकिस्तानचा कर्णधार 
  • 41 इनिंगमध्ये एकही शतकी खेळी नाही 
  • श्रीलंकेविरुद्ध 50 रन्सची खेळी करून झाला आउट 
Babar Azam: सध्या पाकिस्तानचा कसोटी संघ बाबर आझमच्या नेतृत्वात खेळताना दिसून येत आहे. अनेक सामन्यात पाकिस्तानचा पराभव आणि विजय होत आहे. मात्र कर्णधार बाबर आझमला काही केल्या यश मिळताना दिसून येत नाहीये. पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमचा कसोटी क्रिकेटमधील शतकाचा दुष्काळ अद्यापही संपलेला नाही. त्यामुळे त्याच्या नावावर आता नवा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे.

सध्या पाकिस्तानचा संघ श्रीलंकेविरुद्ध टेस्ट सिरीज खेळत आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तान प्रथम फलंदाजी करत आहे. पाकिस्तानच्या पहिल्या इनिंगमध्ये कर्णधार बाबर आझम चांगली खेळी करत होता. त्याने शानदार अर्धशतकी खेळी देखील केली. मात्र त्याचे रूपांतर मोठ्या खेळीत म्हणजे शतकात करू शकला नाही. या इनिंगमध्ये बाबर आझमने 58 बॉलमध्ये 50 रन्सची महत्वाची खेळी केली. मात्र त्याला शतकी खेळी करता आलेली नाही. या खेळीनंतर त्याच्या नावावर एक नकोसा रेकॉर्ड नोंद झाला आहे.

ENG Vs PAK: बाबर आझमला इतिहासजमा करा! ४ वर्षे, ३९ डाव अन् झिरो सेंच्युरी, ‘फ्लॉप शो’ कायम

पाकिस्तानचा कसोटी कर्णधार बाबर आझमच्या नावावर एक नकोसा रेकॉर्ड नोंद झाला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त इनिंग शतकाविना खेळण्याच्या बाबतीत बाबर आझम आता पाकिस्तानचा संयुक्तपणे तिसरा फलंदाज ठरला आहे. गेल्या अनेक इनिंगमध्ये बाबरच्या बॅटमधून एकही शतक पाहायला मिळालेले नाही

पाकिस्तानच्या खेळाडूंची यादी

रमीज राजा: ७४ इनिंग (शतकाविना)
यासीर हमीद: ४७ इनिंग (शतकाविना)
बाबर आझम आणि आसिफ मुजतबा: संयुक्तपणे ४१ इनिंग

गेल्या 41 इनिंगमध्ये बाबरच्या बॅटमधून एकही शतक आलेले नाही. त्यामुळे त्याच्या फॉर्मबाबत देखील आता चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील इनिंगमध्ये किंवा पुढील काही सामन्यांमध्ये तो शतक करून हा रेकॉर्ड मोडेल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे. कर्णधार बाबर आझमने 41 इनिंगमध्ये एकही शतक केले नाहीये. मात्र त्याने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एक मोठा टप्पा गाठला आहे. बाबर आझमने पाकिस्तानचा कर्णधार म्हणून सर्व फॉरमॅट्समध्ये 70 वेळेस आपला 50 पेक्षा अधिकचा स्कोअर पूर्ण केला आहे.

पाकिस्तान क्रिकेट इतिहासात कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५०+ स्कोर करण्याचा विक्रम माजी कर्णधार मिस्बाह-उल-हकच्या नावावर होता. मिस्बाहने आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत एकूण ७० वेळा ५० किंवा त्याहून अधिक धावांची खेळी केली होती. आता बाबर आझमने श्रीलंकेविरुद्धच्या या खेळीसह मिस्बाह-उल-हकच्या या विक्रमाची बरोबरी केली आहे.

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन:

अझान अवैस, मुहम्मद तैयब आरिफ, मोहम्मद ताहा, बाबर आझम (कर्णधार), सऊद शकील, सलमान अली आगा, मोहम्मद गाजी गोरी (यष्टिरक्षक), अराफात मिन्हास, रजाउल्लाह, मोहम्मद अब्बास आणि साकिब खान.

Eng vs Pak: 614 दिवसांनी सॅम आला अन् तातडीने झाला आउट! ऐटीत आलेल्या अयुबची 10 बॉलमध्येच…

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन:

पसिंदु सोरियाबंदारा, लाहिरू उदारा, दिनेश चंडीमल, कामिंदु मेंडिस, धनंजय डी सिल्वा, कुसल मेंडिस (यष्टिरक्षक/कर्णधार), सोनल दिनुशा, मिलन प्रियनाथ रथनायके, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो आणि दिलशान मदुशंका.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बाबर आझने किती इनिंगमध्ये शतक केलेले नाही?

    Ans: पाकिस्तान कसोटी संघाचा कर्णधार बाबर आझमने 41 इनिंगमध्ये शतक केले नाही.

  • Que: पाकिस्तान संघ सध्या कोणाविरुद्ध टेस्ट सिरीज खेळत आहे?

    Ans: पाकिस्तान संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध सिरीज खेळत आहे.

Web Title: Pakistan test cricket zero century in 41 inning latest record news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • Babar Azam
  • PAK vs SL
  • Test Series

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.