Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टी २० विश्वचषकापूर्वी पाकिस्तानी गोलंदाजांचा भारतीय संघाला इशारा

  • By Pooja Pawar
Updated On: Sep 30, 2022 | 10:33 AM
टी २० विश्वचषकापूर्वी पाकिस्तानी गोलंदाजांचा भारतीय संघाला इशारा
Follow Us
Follow Us:

टी २० विषवचषक स्पर्धा (World Cup)  १६ ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलियात (Australia)  सुरु होत आहे. २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारत आणि पाकिस्तान (India Vs Paksitan)  हे दोन पारंपारिक विरोधी संघ एकमेकांसमोर येणार आहेत. दोन्ही विरोधी संघातील खेळाडू एकमेकांवर प्रभावी ठरण्यासाठी सज्ज असून अशातच एका पाकिस्तानच्या गोलंदाजाने भारतीय खेळाडूंना आव्हान वजा इशारा दिला आहे.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रऊफ (Haris Rauf) याने स्वत:ची कॉलर टाईट करत टीम इंडियाला इशारा दिला आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारतीय फलंदाजांना माझ्याविरुद्ध खेळणं सोपं असणार नाही, असं हारिस म्हणाला.

पहा काय म्हणाला हारिस रऊफ :
मी टी २० विश्वचषकामध्ये माझं सर्वोत्तम प्रदर्शन देऊ शकलो तर भारतीय फलंदाजांसाठी मला खेळवणे सोपे जाणार नाही. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सामना होत असल्याने मला खूप आनंद होत आहे. हे माझे घरचे मैदान आहे कारण मी मेलबर्न स्टार्सकडून खेळतो. मला तिथे कसे खेळायचे हे माहित आहे, असं हारिस म्हणाला.
भारताविरुद्ध खेळण्यासाठी काही खास प्लॅन आहे का?, असा प्रश्न विचारल्यावर, भारताविरुद्ध गोलंदाजी कशी करायची याचीही मी रणनीती आखायला सुरुवात केली आहे, असंही उत्तर हारिसने (Pakistan fast bowler haris rauf) यावेळी दिलं.

दरम्यान, मागील टी २० विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने सामने आले होते. त्यावेळी पाकिस्ताने भारताला हारवलं होतं. भारताविरुद्ध पाकिस्तानला फक्त एकच सामना जिंकता आला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी आता भारतीय संघ देखील सज्ज झाल्याचं दिसत आहे.

Web Title: Pakistan bowler warns indian team ahead of t20 world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2022 | 10:33 AM

Topics:  

  • Australia
  • Haris Rauf
  • Sports News
  • world cup

संबंधित बातम्या

India News : ऑस्ट्रेलियाला पर्याय शोधताना भारताची मोठी चाल; SAIL मंगोलियातून मागवणार कोकिंग कोळसा
1

India News : ऑस्ट्रेलियाला पर्याय शोधताना भारताची मोठी चाल; SAIL मंगोलियातून मागवणार कोकिंग कोळसा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

जगात भारी पुणे! अधिराज दुधानेचा Tennis मध्ये डबल धमाका; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले एक नव्हे तर थेट…
3

जगात भारी पुणे! अधिराज दुधानेचा Tennis मध्ये डबल धमाका; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले एक नव्हे तर थेट…

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
4

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.