Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG Vs PAK: बाबर आझमला इतिहासजमा करा! ४ वर्षे, ३९ डाव अन् झिरो सेंच्युरी, ‘फ्लॉप शो’ कायम

ENG Vs PAK: सात मुख्य खेळाडूंना बदलूनही बाबर स्वतःच्या आणि संघाच्या कामगिरीत सुधारणा करू शकलेला नाही. त्यामुळे बाबर आझमचे कर्णधारपद राहणार का हे पहावे लागणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 10, 2026 | 03:21 PM
बाबर आझमच कर्णधारपद जाणार?

बाबर आझमच कर्णधारपद जाणार?

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड कसोटीचा आज दुसरा दिवस 
  • बाबर आझम आणि शतक यांचा संबंध संपल्याची चर्चा 
  • पहिल्या डावात पाकिस्तान 133 वर झाला ऑल आउट 
England Vs Pakistan 3rd Test Live Updates:  सध्या इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात तिसरी कसोटी सुरू आहे. या सामन्याचा हा दुसरा दिवस आहे. मात्र पहिल्या डावात पाकिस्तानचा संघ केवळ 133 रन्स करून ऑल आउट झाला. कर्णधार बाबर आझमसह सर्व फलंदाज सपशेल अपयशी ठरले. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये बाबर आझम हा अपयशी झाल्याचे दिसून येत आहे. तब्बल चार वर्षांमध्ये त्याने शतक देखील केले नसल्याचे समोर येत आहे.

पाकिस्तानचा स्टार फलंदाज आणि कर्णधार बाबर आझम सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी मोठी डोकेदुखी ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान संघ व्यवस्थापनाची अवस्था ‘गिळताही येईना आणि ओकताही येईना’ अशी झाली आहे.  संघातील बदलांनंतरही पाकिस्तानच्या फलंदाजीतील ढिसाळपणा कायम राहिला. या सर्व प्रकरणात सर्वात मोठी निराशा स्वतः बाबर आझमने केली आहे. या संपूर्ण मालिकेत त्याला अजूनही एकही मोठी खेळी साकारता आलेली नाही.

Eng vs Pak: 614 दिवसांनी सॅम आला अन् तातडीने झाला आउट! ऐटीत आलेल्या अयुबची 10 बॉलमध्येच…

या सिरिजमध्ये बाबर आझमने एकाही डावात दोन अंकी किंवा त्यापेक्षा जास्त रन्स करता आलेल्या नाहीयेत. मात्र त्याच्या या सततच्या खराब फॉर्ममुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड देखील चिंता व्यक्त करत आहेत. त्यामुळे बाबर आझमचे कर्णधारपद राहणार का हे पहावे लागणार आहे. सात मुख्य खेळाडूंना बदलूनही बाबर स्वतःच्या आणि संघाच्या कामगिरीत सुधारणा करू शकलेला नाही.

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज बाबर आझमचा कसोटी क्रिकेटमधील खराब फॉर्म थांबण्याचे नाव घेत नाहीये. डिसेंबर २०२२ मध्ये कराची येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळताना बाबरने पहिल्या डावात १६१ धावांची खेळी केली होती. त्यानंतर आता जवळजवळ चार वर्षांचा काळ उलटून गेला आहे, मात्र त्याच्या बॅटमधून एकही कसोटी शतक निघालेले नाही. बहुतांश डावांमध्ये तो स्वस्तात आउट होऊन तंबूत परतला आहे.

Eng vs Pak: 614 दिवसांनी सॅम आला अन् तातडीने झाला आउट! ऐटीत आलेल्या अयुबची 10 बॉलमध्येच…

पाकिस्तानची फलंदाजीची वाईट अवस्था झाल्याचे दिसून आले. पाचव्या स्थानावर कर्णधार बाबर आझम खेळण्यासाठी मैदानात उतरला. बाबर आझम चांगली खेळी करेल अशी अपेक्षित होते. मात्र तो देखील अपयशी ठरला. 18 बॉलमध्ये केवळ 7 रन्स करून तो आउट झाला. तो केवळ एक फोर मारू शकला. जोश टंगच्या बॉलवर बाबर आझम क्लीन बोल्ड झाला.

Web Title: Pakistan cricket captain babar azam zero century last 4 years 39 innings flop show against england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • Babar Azam
  • Pakistan vs England
  • PCB

संबंधित बातम्या

Eng vs Pak: 614 दिवसांनी सॅम आला अन् तातडीने झाला आउट! ऐटीत आलेल्या अयुबची 10 बॉलमध्येच…
1

Eng vs Pak: 614 दिवसांनी सॅम आला अन् तातडीने झाला आउट! ऐटीत आलेल्या अयुबची 10 बॉलमध्येच…

ENG Vs PAK: अरे हे कसले क्रिकेटर! इतके बदल केले पण पाकड्यांचे टेक रडगाणे; केवळ 133 रन्स अन्…
2

ENG Vs PAK: अरे हे कसले क्रिकेटर! इतके बदल केले पण पाकड्यांचे टेक रडगाणे; केवळ 133 रन्स अन्…

Pak Vs Eng: आता नसलेली लाज राखण्याची संधी; Babar Azam अन् संघ इंग्लंडविरुद्ध सज्ज
3

Pak Vs Eng: आता नसलेली लाज राखण्याची संधी; Babar Azam अन् संघ इंग्लंडविरुद्ध सज्ज

ENG Vs PAK: आधी लफडं करायचं अन् मग भोगायचं! तिसऱ्या टेस्टआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डात महाभूकंप
4

ENG Vs PAK: आधी लफडं करायचं अन् मग भोगायचं! तिसऱ्या टेस्टआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डात महाभूकंप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.