ENG Vs PAK: सात मुख्य खेळाडूंना बदलूनही बाबर स्वतःच्या आणि संघाच्या कामगिरीत सुधारणा करू शकलेला नाही. त्यामुळे बाबर आझमचे कर्णधारपद राहणार का हे पहावे लागणार आहे.
Eng vs Pak: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधील दारुण पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने धाडसी निर्णय घेत संघात तब्बल अर्ध्याहून अधिक खेळाडू बदलले.
ENG Vs PAK: एजबॅस्टन येथे सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यातही पाकिस्तानचा फलंदाजीचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. त्यामुळे पाकिस्तानचे पहिले पाढे पंचावन्न असल्याचे दिसून आले.
Eng Vs PAK: सिरिज गमावल्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या खेळाडूंच्या वर्तनाची आणि शिस्तभंगाची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे.
England Vs Pakistan: इंग्लंडविरुद्धच्या सलग दोन कसोटी सामन्यांतील लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठा स्फोट झाला आहे. तीन सामन्यांच्या सिरिजमध्ये अजून शेवटची कसोटी बाकी असतानाच पाकिस्तानने सिरिज गमावली आहे.
Pakistan: लॉर्ड्स कसोटीतील मानहानिकारक पराभवानंतर पीसीबीने तडकाफडकी निर्णय घेत कसोटी संघात समाविष्ट असलेल्या ७ खेळाडूंना तात्काळ पाकिस्तानात परतण्याचे आदेश दिले आहेत.
Eng Vs Pak: इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तानने दोन कसोटी सामने पराभवाचा सामना केला आहे. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघात आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.
Babar Azam: लॉर्ड्स कसोटीतील पराभवानंतर पीसीबीने संघात मोठे फेरबदल केले आहेत. खराब फॉर्ममध्ये असलेल्या ७ खेळाडूंना तिसऱ्या कसोटीआधीच पाकिस्तानला परत पाठवण्यात आले आहे.
इंग्लंडकडून दोन गोलंदाजांनी प्रत्येकी ५-५ विकेट्स घेतल्या. याआधी पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध टेस्ट सिरिज खेळून आला आहे. त्यातील पहिला सामना पाकिस्तान पराभूत झाला तर दुसरा सामना जिंकला.
टी-२० विश्वचषक 2026 च्या सुपर-8 फेरीत इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा सेमीफायनलचा मार्ग कठीण झाला आहे.पराभवानंतर सोशल मीडियावर तीव्र टीका झाली आणि कर्णधाराच्या कुटुंबालाही ट्रोल करण्यात आले.
टी२० विश्वचषक २०२६ च्या सुपर ८ टप्प्यातील पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील महत्त्वाचा सामना कॅंडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. तेथील हवामान कसे आहे यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.