Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हाँगकाँगला ३८ धावांवर ऑलआउट करून पाकिस्तानने रचला इतिहास

  • By Pooja Pawar
Updated On: Sep 03, 2022 | 10:06 AM
हाँगकाँगला ३८ धावांवर ऑलआउट करून पाकिस्तानने रचला इतिहास
Follow Us
Follow Us:

यूएई : आशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग (Pakistan Vs Hongkong)  या दोघांमध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानने हाँगकाँगचा दारुण पराभव केला. हाँगकाँग संघाला ३८ धावांवर सर्वबाद करून सुपर ४ मध्ये दणक्यात एंट्री मिळवली. पाकिस्तानने हाँगकाँगला तब्बल १५५ धावांच्या फरकाने पराभूत केल्यानंतर पाकिस्तान संघाने टी २० सामन्यांमध्ये मोठा इतिहास रचला.

पाकिस्तानने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हाँगकाँग विरुद्ध मोठ्या धावसंख्येच्या फरकाने विजय मिळवला आहे. याआधी भारताच्या १४३ धावांच्या फरकाने विजय मिळवलेल्या रेकॉर्डला मागे टाकत पाकिस्तानने १५५ धावांच्या फरकाने नवा रेकॉर्ड नावावर केला आहे. याआधी श्रीलंकेने २००७ साली केनिया संघाला १७२ धावांच्या फरकाने मात दिली होती, हा रेकॉर्ड आजही आबाधित आहे.

[read_also content=”आता भारत पाकिस्तान पुन्हा आमनेसामने; ४ सप्टेंबरला महामुकाबला https://www.navarashtra.com/sports/now-india-pakistan-face-to-face-again-grand-match-on-september-4-321948.html”]

सर्वाधिक फरकाने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील विजय :

१७२ श्रीलंका विरुद्ध केनिया २००७
१५५ पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग, शारजाह २०२२
१४३ भारत विरुद्ध आयर्लंड २०१८
१४३ पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज २०१८
१३७ इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज २०१९

Web Title: Pakistan made history by bowling out hong kong for 38 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2022 | 10:06 AM

Topics:  

  • cricket
  • india
  • Navarahstra
  • navarahstra news
  • pakistan

संबंधित बातम्या

India US Trade Deal: भारत-अमेरिका ट्रेड डील कधी होणार अंतिम? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली महत्त्वाची माहिती
1

India US Trade Deal: भारत-अमेरिका ट्रेड डील कधी होणार अंतिम? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली महत्त्वाची माहिती

Angel One India: शेअर बाजारात एंजल वनची मोठी झेप! सक्रिय ग्राहकसंख्येत देशात दुसरे स्थान; ऑक्टोबरमध्ये २.४३ लाख ग्राहकांची भर
2

Angel One India: शेअर बाजारात एंजल वनची मोठी झेप! सक्रिय ग्राहकसंख्येत देशात दुसरे स्थान; ऑक्टोबरमध्ये २.४३ लाख ग्राहकांची भर

UWA India: AI मुळे बदलणार व्यवसायाचे भविष्य! मुंबईत UWA चा MBA ॲडमिशन डे; विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षणाची संधी
3

UWA India: AI मुळे बदलणार व्यवसायाचे भविष्य! मुंबईत UWA चा MBA ॲडमिशन डे; विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षणाची संधी

Zurich Kotak General Insurance: विमा वितरणाला डिजिटल बळ! झुरिच कोटक जनरल इन्शुरन्स आणि फटकसिक्युअरमध्ये महत्त्वपूर्ण करार
4

Zurich Kotak General Insurance: विमा वितरणाला डिजिटल बळ! झुरिच कोटक जनरल इन्शुरन्स आणि फटकसिक्युअरमध्ये महत्त्वपूर्ण करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.